Jay Shankar Leela
जयशंकरआपल्या या चॅनलच्या माध्यमातून मनोरंजनातून आध्यात्म लक्षात यावे आणि भक्ती मार्ग वाढीस लागावा या उद्देशाने काम करत आहे आज बहुतेकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.मनावर दडपण येते.मग आत्मविश्वास कमी होतो.बेचैनी वाढीस लागते.आपली संस्कृती टिकावी व संसार करत करत संस्कार कसे करायचे.पैशाचे मागे पळण्या पेक्षा पैसे मिळवणारी पीढी कशी घडवायची.अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळाली तर नक्कीच आपणास तणाव मुक्त जीवन जगण्यास मदत होईल. अशा उद्देशाने काही अनुभव व श्री शंकर महाराजांची माहिती आपले पर्यंत पोहचवणे या भावनेने आम्ही जयशंकरलीला या युट्यूब चैनलचे माध्यमातून हि सेवा करीत आहोत
- 3:01
- Ай бұрын
गुरुवर्य श्री विजुदादा अभिष्टचिंतन
- 13:00
- Ай бұрын
बैचैन असाल त्या वेळी पहा, स्वामी सेवेकरी आनंदी
- 7:03
- Ай бұрын
मनभरुण आले, आणि पांच भक्तांनी मोकळे केले.
- 7:29
- Ай бұрын
हॉस्पिटलमध्ये मी.मला काय झाले, डॉक्टर काय म्हणाले ते महाराजांनी नगर मधुन करेक्ट सांगितले
- 3:23
- 2 ай бұрын
अंतापुर येथे सोलापूर ध्यान मंदिर भजनी मंडळ (भाग०२)
- 4:45
- 2 ай бұрын
अंतापुर येथे,दुर्गाष्टमीला ध्यान मंदिर सोलापूर भजनी मंडळ
- 7:48
- 2 ай бұрын
फोटो महाराजांनी केला,आणी किर्ती जगात गाणे सुरु
- 3:57
- 2 ай бұрын
नवनाथ ग्रंथातील संदर्भ अडबंगनाथ समाधी स्थान धामोली
- 4:56
- 2 ай бұрын
सटाणा येथे शिव गोरक्ष याग १३-७-२०२४
- 3:26
- 2 ай бұрын
सोळा लाख मिळाले, प्रत्यक्ष महाराज बोलतात
- 4:05
- 2 ай бұрын
एकाच व्हिडिओ मधे चार वेगवेगळे अनुभव पहा.
- 4:15
- 2 ай бұрын
गुरुपौर्णिमा गुरू दर्शन -गुरुचरणी वंदन,रवीवार२-७-२०२४
- 4:27
- 2 ай бұрын
तीच्यावर प्रेम होते,पण मला देत नव्हते
- 8:10
- 3 ай бұрын
दर्शन नाही केले,गाडिचे चाकच नीघुन गेले, मजेशीर अनुभव
- 7:33
- 3 ай бұрын
मनातली भीती गेली,कर्ज खुप होते.आधार मिळाला,
- 4:03
- 3 ай бұрын
कुलाचार विसरले कि कशा अडचणी येतात
- 3:28
- 3 ай бұрын
रडत येणारी माणसं हसत जाताना पाहिली,देवावर विश्वास नव्हता
- 4:18
- 3 ай бұрын
Пікірлер