🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Beed #manojjarangepatil
मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये शांतता रॅली पार पडली. या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ, गिरीश महाजन यांची थेट नावं घेत सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय यावेळी त्यांनी भुजबळांवर एकेरी भाषेत देखील टीका करत आव्हान दिलंय. यावेळी बीडच्या या मोर्चात आलेल्या महिला आंदोलक कमालीच्या आक्रमक झाल्याचं दिसून आले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी #MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Manoj Jarange Patil Rally Beed : बीडच्या मोर्चाला आलेल्या महिला आंदोलक आक्रमक, नक्की काय बोलल्या?
Пікірлер: 4