मी मराठा कुणबी आहे राजू परूळेकर यानी अत्यंत सत्यवादी वास्तव्य समाजासमोर मांडले त्याचे विचार नक्की आचरणात आणणे साठी प्रयत्न करू धन्यवाद सर 🙏🙏
@BharatMore2001
11 ай бұрын
मी पण मराठा आहे. हे communist फक्त जाती जाती मध्ये भेद करुन समाजात दुही माजवणारे आहेत.
@StudyGSkids
10 ай бұрын
@@BharatMore2001maratha Ani kunbi ekach ahe mi maratha kinva kunbi nahi tarihi hey khare ahe
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
@@BharatMore2001100 % खर आहे.
@GjIndia-bg8fk
11 ай бұрын
अतिशय सुरेख वैचारिक चर्चा ऐकली ... रोखठोक मतं व्यक्त केल्याबद्दल दोघांचेही आभार !
@RameshPatil-qd6bi
11 ай бұрын
राजू परुळेकर हा बहुजनवादी ब्राह्मण, म्हणूनचं बहुजनांची जनजागृती करण्याचे काम करताहेत , परूळेकरांचे हे कष्ट वाया जाऊ नये ही बहुजन समाजाला प्रार्थना आहे
@vinodmore1813
11 ай бұрын
P 27:43 27:44
@subhashbhosale9213
11 ай бұрын
राजू परूळेकर हा ब्राम्हण बहूजनवादी अजिबात नाही तो ब्राम्हणांविरुद्ध बहूजन जागृत झाले व आपले हजार वर्षे गुलामगिरी व अज्ञानात मनुवादी मनूस्मृती लिहून ब्राह्मणांनी नुकसान केलं हे कळलं तर भारतातून पळावे लागेल म्हणून हा केविलवाणा प्रयत्न करत आहे!
@vijaydangat4175
11 ай бұрын
Parulekar is an intelligent analyst. Jarange should think seriously on his thoughts
@arunbolaj3922
11 ай бұрын
ब्राह्मण वादाला सोडण्यासाठी मंदिरात जाण्याचे बंद करून, दर्ग्यात जायायला चालू केले पाहिजे
@विजयगुरवविजयगुरव
11 ай бұрын
@@vinodmore1813😊😊😊😅😅😅😅😊😊😊😅
@ekobcobc7187
11 ай бұрын
गरीब मराठे जो पर्यंत अंध श्रद्धा सोडत नाहीत तोपर्यंत आरक्षण देवून काय उपयोग
@bhikshuktaide342
11 ай бұрын
सोडतील का?
@amarnathswami1135
11 ай бұрын
@@bhikshuktaide342 कोणीही सोडत नाही
@sandipjaid3715
11 ай бұрын
Saglyanna hach niyam lavla hota ka
@धर्मराजमिरगे
11 ай бұрын
वेडा नाही म्हणावं तर काय म्हणावं
@rajendrakaldoke6143
11 ай бұрын
काय पण फालतुपणा
@avinashs.2758
11 ай бұрын
परुळेकरांचे विचार खूप समतोल आणि समाजासाठी दिशादर्शक असतात
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
देश द्रोही, डुक्कर, हिंदू विरोधी, आहे.
@sudheerchitte4747
11 ай бұрын
परुळेकर सर आणि किरण दादा तुमची चर्चा अतिशय उद्बोधक आणि बुद्धी प्रामण्यवादी आहे...
@DrMuktaSomvanshi
11 ай бұрын
खूप छान, महत्त्वाचे आणि वास्तव सर्वांगीण माहिती मिळाली.
वास्तविकतेचे परखडपणे विश्लेषण फक्त आणि फक्त राजू परुळेकरच करू शकतात ! आणि त्यांनी ते विश्लेषण परखडपणे करू शकतात ! 👌👍🙏
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
ब्राम्हण जातीवर कलंक आहे.
@subhashbandal6780
11 ай бұрын
जरांगे पाटील ही लढाई शेवटपर्यंत लढतील.मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@CS-abcd1995
11 ай бұрын
खरंच आता पर्यंत ची मी ऐकलेली रोकठोक मुलाखत..... खरंच स्पष्ट बोलणारा माणूस आहे..... राजू परुळेलर सर ......!!!👌👌👌👌
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
विकलेला सर?
@ushadeshpande277
11 ай бұрын
Jarange प्रामाणिक पण अभ्यास झीरो कोर्ट भावनेवर चालत नाही पुरावे गरजेचे उद्या कुणीही सांगेल मी कुणबी आहे मी दलीत आहे असे चालत नाही
@Amol_Khedekar
8 ай бұрын
खरं आहे. जरांगेच आरक्षण यशस्वी नाही होणार. कटू आहे पण सत्य आहे.
@johnpeter5905
11 ай бұрын
मस्त..!, किती मुद्देसूद, खरे खरे प्रामाणिक अभ्यासपूर्ण मत मांडले, great राजू परुळेकर..
@jayshreejadhav4375
11 ай бұрын
अत्यंत उद्बोधक चर्चा झाली ही चर्चा बहुजनांनी लक्षात घेणे गरजेचे आहे प्रथमतः जो ऐयाशी शब्द ज्यांच्यासाठी वापरलेला आहे त्यांनीच पुढे यायला पाहिजे आणि उपोषण करते आणि क्रांतिकारक मा. मनोज जरांगे ह्यांना चक्रव्युहातून काढण्यास मदत केली पाहिजे
@keshavkudaleofficial
11 ай бұрын
नेहमी प्रमाणे राजू परूळेकर सरांचे मुद्देसूद आणि नेमके विश्लेषण. किरण सोनावणे सर आपले खूप खूप धन्यवाद.
@satishmore5772
11 ай бұрын
श्री.राजू परुळेकर साहेब तुम्ही खरोखरच मानवतावादी युग पुरुष आहात. याचा मला आनंद आहे. व महाराष्ट्रासाठी ,भारतासाठी तुम्ही बहुजनांसाठी ज्ञानाचा प्रकाश, अनमोल हिरा आहात असे मी मानतो. कारण तुम्हाला या देशातील प्रगतीला असलेली नेमकी बाधा ती काय आहे. या देशातील बहुजनांना जडलेला मनोविकार काय आहे.त्या मनोविकारामुळे देशाचे व देशवासीयांचे कसे नुकसान होत आहे. व हे देशाचे,देशवासीयांचे होणारे नुकसान कसे रोखता येईल व .मनुवादी यांची गुलामगिरी स्वाभिमानाने ,अभिमानाने बहुजन समाजाचे नेते भोग विकासात राहून अविचारिपणे कसे जगत आहेत. व त्या गुलामिलाच हिंदुत्व हे नाव देऊन हिंदुत्वाचा उदो उदो कसा करत आहेत. व अज्ञानात जगण्यातच आनंद आहे.असे आपल्या बहुतांश बहुजनांच्या रक्तात भिनलेले आहे. मनोविकृतीलाच देवा भाव समजून कल्पनाविश्वात जगून ज्या झाडावर बसलेत तेच झाड कसे मनुवादी विचारसरणीची गुलामगिरी करून तोडत आहेत.संविधान नष्ट करू पाहत आहेत. सर्वधर्म समभाव, समानता,सामान न्याय ह्या गोष्टी मानवी जीवन स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक आहेत. हेच बहुतेक बहुजन नेत्यांना व बहुतेक बहुजन समजला कळत नाही. मुळात ते मनुवादी यांचे गुलाम आहेत हेच त्यांना माहीत नाही.हीच मोठी शोकांतिका आहे. उदो उदो करायचाच असेल तर भारत देशाचा करायचा असतो.देशासाठी चांगले काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा करायचा असतो. माणसात देव शोधायचा असतो. पूजा ही प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे.पण पूजा ही केवळ समस्त विश्वातील मानवांचे मानवहीत साधणाऱ्या चांगल्या चांगल्या विचारांचीच करायची असते. व ते विचार स्वतःच्या कृतीत,वर्तनात अंगिकरायचे असतात.व मानवहीत साधायचे असते. हे जेव्हा समस्त बहुजनासाठी कळेल तेव्हाच या देशातील अंधश्रध्दा नष्ट होऊन लोक श्रध्देने त्या निर्विकार ईश्वराची पूजा करतील. खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त करतील. विकृत माणसे मानवता सोडून सगळा खटाटोप स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. म्हणून दुःखाचे मुळ हा मानवाचा स्वार्थ आहे. तो स्वार्थ जो शासकीय, सामाजिक, मानवीय नीती नियमांना तोडून जगतो.त्यासाठी हींसावादी बनतो. पशु बनतो. स्वार्थी माणूस विकृत बुद्धीने स्वतःला सुख देत असतो.
@jagankakde2499
11 ай бұрын
सर,आपण जे विश्लेशन केलं आहे आणि राजु पुरेळकरांबध्दल जे समर्थनिय भाष्य केलं ते एकदम बरोबर आहे.पण बहूजन लोकच ब्राम्हणवाद जोपासतात.मला तरी वाटतं हे असच चालु राहणार.ह्यामध्ये बदल होणे शक्य वाटत नाही.
@ShantilalRaysoni-bt9je
11 ай бұрын
बरोबर आहे ईतीहास काळातील अनेक उदाहरणे देता येतील स्वार्थ व मोह नेहमी चांगल्या मार्गात अडथळा निर्माण करतात
@nitinsawant7984
11 ай бұрын
बहुजन लोकांना कधी अक्कल येणार देव जाणे.हा ही मुद्दा आहे बहुजन समाजातील मूठ भर.लोकांना तुकडा टाकला की हे खुश राहतात आणि बाकीच्यांना चूप करतात.
@laxmanlokare8438
11 ай бұрын
प्रत्येक मराठा परिवाराने शपथ घेऊन या वेळेस एकजुटीने राहून जरांगे यांना साथ देऊया . पुन्हा असा तळमळीचा माणूस मिळणार नाही .
@jaimaharashtra5327
11 ай бұрын
I think people have forgotten sabhaji raje
@sambhajiraodeshmukh6203
11 ай бұрын
Ho barobar aahe
@vadapav3230
11 ай бұрын
कोण जरांगे . काँग्रेस चा माणूस आहे तो. पैसे खाऊन जेल मध्ये जाऊन आला आहे. आज ओबीसी लोकांची घर जाळली बीड मध्ये आणि मराठा आमच्यावर हसत होता. खूप माज आहे तुम्हाला. आता मजा बघा वेळ आल्यावर समजेल.
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
@@vadapav3230शरद पवार च माणूस.
@deepakpatil2115
11 ай бұрын
परुळेकर साहेब अतिशय योग्य विश्लेषण केले. तुमचे व्हिडिओ ऐकून विचार बदलतात व आम्हाला योग्य मार्ग दिसतो.
@dileepshirgaokar3856
11 ай бұрын
१. हिंदू हा धर्म नाही २. ब्राह्मण हा धर्म आहे ३. ब्राह्मणांच्या खाली कुणबी जात आहे.. ४. आणि त्याखाली इतर जाती हे जर मान्य केलं तर आता ह्या राजू शंकराचार्याने सांगावे की ब्राह्मण सोडून इतरांचा धर्म कुठला?
@satwashilgaikwad5945
11 ай бұрын
महात्मा फुले यांचे गुलामगिरी आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक वाचायला हवे, जातीव्यवस्थेच गुढ कळेल.
@Ibrahimkhannadwi4018
11 ай бұрын
Bharamman gulam sudr niyog putr hindu dharam 😂😂😂
@sureshgaikwad5004
8 ай бұрын
Originally bahujan he Buddhist ahet. Satya itihash vacha.
@Measurement_metrology
11 ай бұрын
एकदम वास्तव 🙏🙏 परुळेकर साहेबांनी एकदा जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना ही परिस्थिती समजून सांगावी 🙏🙏 जरांगे पाटील एक स्वच्छ माणूस आहे पण त्यांचे ज्ञान अपुरे पडते आहे तेंव्हा परुळेकर साहेबांनी त्यांना मदत करावी ही विनंती🙏🙏🙏
@Amol_Khedekar
8 ай бұрын
जरांगे हट्टी माणूस आहे. तो नाही ऐकणार. भावनेच्या जीवावर आरक्षण नाही मिळणार.
@bhimraohiwale9898
11 ай бұрын
परूलेकर सर किती छान व सत्य बोलत आहात.भारतात हे बहुजन येव्हढे निर्बुद्ध कसे कळत नाही.
@tiraandaz
11 ай бұрын
बहुजनांना कोणी निर्बुद्ध वगैरे ठेवले नहव्ते. त्यांनी कधी स्वतःच्या उन्नतीकरिता प्रयत्न केलेच नाहीत. हे कटू असले तरीही सत्य आहे. परुळेकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी आत्ता तरी स्वतःची उन्नती कशी करायचा हा agenda ठरवला पाहिजे , आणि त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. कोणावरही अवलंबून न राहता ...अगदी आरक्षणावर सुद्धा !
@ShivajiKulkarni-bm1dq
11 ай бұрын
@@tiraandaz😊😊😊😊😊😊Qpqph0
@Maratha4912
11 ай бұрын
koni nurbudh nahi tumcha gairsamaj ahe fakt arthik vivanchana ahe samajat ji brahmanankade nahi pan aso jenhva maratha petato tenhva kranti hote ....shahu maharaj athva .....gaikwad athava
@bluepanther5049
11 ай бұрын
परुलेकर सर तुमच्या संशोधक बुद्धिला माझ नमन तुम्ही खूप बुद्धिमान ,विचारवंत आहात तुमचे विचार ऐकल्यावर माझ बुद्धिमापन वाहण्यास मदत होते
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
मूर्ख. 3, ही.
@ashoksawant8132
11 ай бұрын
किरण सोनवणे सर भारी मुलाखत घेतली . लेय भारी . तथ्य आहे परुळेकर यांच्या बोलण्यात .
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
कलंक.
@subodhkadam
11 ай бұрын
आपण सर्व भारतीय राजकीय पक्षांना आणि स्वतःला खालील प्रश्न विचारले पाहिजेत. हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? हिंदुत्व म्हणजे काय? हिंदू धर्म म्हणजे काय? ब्राह्मणवाद म्हणजे काय? हिंदुत्व, हिंदू धर्म आणि ब्राह्मणवाद यात काय फरक आहे? जातिवाद म्हणजे काय? हिंदुत्व, हिंदू धर्म किंवा ब्राह्मणवादात जातिवाद आहे का, जर होय तर का? हिंदुत्व महागाई कमी करण्यास, भारतीय आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांची वाढ, शैक्षणिक धोरणे, वैद्यकीय आणि वाहतूक सुविधा निर्माण करण्यात कशी मदत करेल? हिंदुत्वाचा नेमका फायदा कोणाला आणि कसा होतो? हिंदुत्व तुम्हाला उत्कृष्ट नोकरी, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, उत्कृष्ट वाहतूक, उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा, उत्कृष्ट वाहतूक सुविधा, कमी किमतीची वीज, कमी किंमत आणि उत्कृष्ट वस्तू देईल का? तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला चांगले आणि आरोग्यदायी शिक्षण आणि सुविधा द्यायला आवडेल का? सामान्य भारतीय नागरिक फक्त हिंदुत्वावर जगेल का? हिंदुत्व सामाजिक एकोपा आणेल का? जर होय तर कसे? हिंदुत्व 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था कशी आणेल? भारतीय संविधानात "हिंदुत्व" हा शब्द आहे का? जर होय तर कुठे? 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील 79.8% लोक हिंदू धर्माचे पालन करतात, 14.2% इस्लामचे पालन करतात, 2.3% ख्रिश्चन धर्माचे पालन करतात, 1.7% शीख धर्माचे पालन करतात, 0.7% बौद्ध धर्माचे पालन करतात आणि 0.4% जैन धर्माचे पालन करतात. मग हिंदू धोकादायक परिस्थितीत कसे? आवडल्यास वर्तमान आणि नवीन पिढीला शेअर करा. प्रथम आणि शेवटी भारतीय नागरिकांपैकी एक
@chandrashekhardeshpande936
11 ай бұрын
हिंदुत्व म्हणजे काय हे कळण्यासाठी फक्त एक काम करा. कुठल्याही शहरातील मुस्लिम बहुल भागात पंधरा दिवस जाऊन राहा. प्रसरण शील ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माला प्रतिक्रिया म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व हे प्रतिक्रियात्मक आहे,
@sanjayingle5926
11 ай бұрын
खरोखर किरण जी .. आजची चर्चा तुम्ही राजू परुळकर ह्यांच्या बरोबर घेऊन बहुजन समाजाचे बंद असलेले डोळे उघडले, राजू परुळकर सर आपले मुद्दे म्हणजे वास्तविकता,
@shivajialandikar2678
11 ай бұрын
We
@ashishwagh50
10 ай бұрын
राजू परुळेकर हे जातीवादी मानसिकता आपल्या समोर स्पष्ट पणे मांडून बहुजन समाजाला जागृत करत आहे..मी समजतो ही एक देश सेवाच आहे.
@rahulwaghmare8945
11 ай бұрын
लोकांना जागे करणे ही सुद्धा लोकशाही मजबूत करण्यासारखे आहे. वते काम राजू परुळेकर साहेबांसारखे लोक करत असतात. धन्यवाद की तुम्ही बहुजन लोकांना जागे करत आहात....
@dreamsneverdiehappy
11 ай бұрын
राजू सर, हे खूप अभ्यासू विश्लेषक आहेत, ग्रेट वन ❤️
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
ना लायक आहे.
@JitendraGajghat1986
11 ай бұрын
अगदी परखड आणि सत्य बोलले परुळेकर सर.
@anilsuryvanshi6080
11 ай бұрын
आधी मराठा दलित वाद पेटवन्याचा प्रयत्न केला गेला आणि परंतु काही दलीत सुजाण लोकांमुळे तसं झालं नाही.आता मराठा ओबीसी वाद पेटवन्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुर्दैवाने तस होतांना दिसत आहे आणि हे ब्राह्मणवादाच्या फायद्याचे आहे
@hrk3212
11 ай бұрын
Hyacha फायदा oppositionla आहे
@amolsaraf5538
11 ай бұрын
ब्राह्मण लोक या पेक्शा 1000 पट पुढे गेलेत... तुम्ही बसा जुने मुद्दे आणि नाव ढवळत....10 वर्षात नवीन हिरो जन्म घेतो ब्राह्मण लोकात
@vishnuvirkar8095
11 ай бұрын
साहेब अभिनंदन तुम्ही सत्य माहित दिल्याबद्दल आभार आहे.
@swami_smartha
11 ай бұрын
जसा फडतूस फडणवीस अनाजो पंत😂😂
@chandrashekhardeshpande936
11 ай бұрын
ब्राम्हण नव्हे ब्राम्हणवाद दोघात फरक आहे. आणि हे परुळेकर फक्त ब्राम्हणवाद हा भासमान शब्द वारंवार वापरतात.त्यावे उत्तर देत नाहीत,किंवा त्यावर कोणतेही solution देत नाहीत. हिंदू समाज एक होऊ नये म्हणून ज्या शक्ति काम करत आहेत,त्यांनी पाळलेला हा बुद्धिमान शब्दच्छल करून समाजाला बुद्धिभरष्ट करणारा माणूस आहे. याचा संघ द्वेष,भाजपद्वेश आणि हिंदुत्ववाद द्वेष वारंवार ओकत असतो. मांडणी मात्र आकर्षक असते.
@hemantabiswasharma399
10 ай бұрын
राजू shett वाकडं करू शकत नाही. ब्राम्हण च.
@pratimjadhav4762
11 ай бұрын
*चर्चा फारच उद्बोधक!* ❤❤❤
@maheshpadyal8382
11 ай бұрын
राजु परुळेकरांचे विचार आणि मत ही सर्व बहुजनांपर्यंत (ब्राम्हणवाद सोडून) वारंवार पोहचवली पाहिजेत ऐकवली पाहिजेत.. तरच थोडा फरक पडू शकतो. आणि ते साध्या भाषेत बोलतात ते पण समजत नसेल तर त्यांच्याच मताप्रमाणे आम्ही सर्व बहुजन हे मुक बधीर आहोत आणि स्वातंत्र्यांत ही गुलामच राहणार..
@san828299
11 ай бұрын
उद्दिष्ट्य निश्चित नसलेल्या लोकांना दासत्व स्वीकारावे लागते ..., फार उत्तम वाक्य
@thinkbettertobest7747
11 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ पंजाबराव देशमुख या दोघांमध्ये घडलेला प्रसंग विसरून चालणार नाही. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षण देत होते. परंतु त्यावेळी घेतल नाही. थोडक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा होता. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टी असलेले नेते होते.
@Rdhealth234
11 ай бұрын
बाबासाहेबांना जान होती,की छत्रपति शाहू महाराजांनी आपल्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवले होते ते पण आरक्षण देऊन, आणि त्यांचा संपूर्ण खर्च मराठा समाजाचे राजे शाहू महाराजांनी केला होता तसेच 1902 ला दलितांना आरक्षण दिले होते.
@lochanmajnu
11 ай бұрын
@@Rdhealth234मूर्ख काहीपण काय आरक्षण देऊन पाठवले म्हणजे वेड्या
@adityakudre2830
11 ай бұрын
परूळेकर सर अत्यंत बुध्दिमान मुलाखत..किरण सर राजू सरांची मुलाखत घेत जा वारंवार- डाॅ अश्विनी
@ravindranarale956
11 ай бұрын
सर १०० ऐकर नाही तर १७० ऐकर मध्ये हि सभा नाही तर ती मराठा समाजाच्या वेदनाविषयी चर्चा होती
@amarnathswami1135
11 ай бұрын
एक तरी आकडेवारी मुद्दा कोर्टाचा निकाल या बद्दल एक ही शब्द नाही…
@atulgundpatil9552
11 ай бұрын
अगदी खरे आहे काही तथाकथित लोक मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही खोटी सहानुभुती दाखवत प्रत्यक्षात विरोधात काम करीत आहे
@dpmuneshwar
11 ай бұрын
खुप छान मुलाखत , किरण सोनवणे आणि राजू परुळेकर आपण दोघेही उत्तम आहात
@manojpawar5694
11 ай бұрын
राजू परुळेकर सर तुमच्या स्पष्ट वक्तेपणाला धन्यवाद
@pandurangghavte3085
11 ай бұрын
योग्य विश्लेषण जय भीम
@drnarendrasutar8095
11 ай бұрын
Thank you shri Raju Parulekar for straight forward . Ram mander is a chokalete. Hindusim is also a cream. All OBC people are attached to this. They don't know what they are doing as per stated by Raju Parulekar he is studied and true man. Jaibhim Namobuddhi.
@GunavantThomare-r8v
11 ай бұрын
Use less
@shirishkamthe1304
11 ай бұрын
फार विचारपूर्वक .फार अभ्यासू.विचार.
@deepaksonawane6713
11 ай бұрын
परुळेकर सर खूप छान माहीती दिली 🎉❤
@satchidanandawati6919
11 ай бұрын
अतिशय उत्तम आणि परखड विश्लेषण
@ravindrajadhav2801
11 ай бұрын
जरांगे पाटील खूप हुशार माणूस आहे, परुळेकर साहेब, तो माणूस आरक्षणाची phd केलीत, तुम्ही बुद्धिभेद करताय, तुम्हाला शायनिंग मारणारे नेतृत्व उभे करा म्हणताय, त्याचे उत्तर त्यांनी चर्चेसाठी स्वतः न जाता टीम च जाते.... तुम्ही ब्रह्मन आणि बहुजन ह्या भुता मधून बाहेर या......
@Vichardhara303
11 ай бұрын
राजू परुळेकर हे ब्राम्हण आहेत आणि खूप अभ्यास पूर्ण आपली भूमिका मांडली .तेव्हा सर्व बहुजन आणि मागासवर्गीय तसेच अनु सूचित जाती जमातीच्या माझ्या बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण कुणी ब्राम्हण समाजाला नाव ठेवू नका. जाती द्वेष करू नका.उलट सर्व जाती धर्माचा नीट अभ्यास करून आपले मत मांडा.फक्त ब्राम्हण वाईट ब्राम्हण माणूस वाईट असे म्हणू नका ब्राम्हण खूप चांगले सुद्धा असतात.राजू परुळेकर साहेबां सारखे.
@namdevjadhav8708
11 ай бұрын
खूप मार्गदर्शक मुलाखत
@anantjadhav4058
11 ай бұрын
खरच खूप स्पष्टवक्ते आहेत परुळेकर सर,खूपच आवडली मुलाखत 👌👍🌹🙏
@ravindrasatdive6176
11 ай бұрын
परखड आणी वास्तविक विश्लेषण परुळेकर सर 👍👍👍
@nandkishorwalke
10 ай бұрын
रास्त निवेदन व मराठ्याचे आरक्षणाचे विष्लेषण राजु सरांचे सरसकट मराठा प्र पत्र योग्य ठरविले अभिनंदन
@finegentleman7820
11 ай бұрын
Both gentlemen are very interesting to watch and learn from their conversation. Please keep having such discussions, MH needs it more than ever.
@satishmadane4438
11 ай бұрын
परखड विश्लेषण... धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र सारंचे मत जाणून दिल्या बद्दल ❤❤
@bhaidhupkar1787
11 ай бұрын
दिशाभुल करण्यात राजू परुळेकर नंबर एक . मी स्वतः कधीही पत्नीला बांगड्या, साडी या साठी आग्रह धरला नाही . आज ब्राह्मण समाज आहे किती ? त्यांचा प्रभाव किती ? मी स्वतः मनुस्मृती वाचली नाही. अनेकांनी वाचली नसेल .
@deepakpatil4434
11 ай бұрын
सध्या देशात जे काही चालू आहे त्याबद्दल तुम्ही निर्भिड पणे जी मते मांडलात त्या बद्दल धन्यवाद सर👌👌👍👍
@vikaskharat2033
11 ай бұрын
बहुजनांचा सगळा वेळ सण साजरा करण्यासाठी देतात, त्यांना विचार करण्यासाठी वेळ नाही.
@nandasonawane7563
11 ай бұрын
उरलेला वेळ मेंदू बाद करणारा TV मोबा . सारखा डबा आहेच .
@charudattathoke6385
11 ай бұрын
पत्रकार सर, वेळ मिळतो. वेळ भेटतो हे म्हणजे काय? मग तो कुठे भेटतो ते ठिकाणी सांगा.
@EnfieldeR69
11 ай бұрын
अत्यंत परखड आणि तितकंच गुलामी मानसिकतेच्या बहुजनांना न पचणारं कटू सत्य... खुप दिवसानंतर १०० नव्हे तर १०१ % सहमत असलेली मुलाखत..📌
@bahujan_wrutta_
10 ай бұрын
खुप खुप आणि खुप सुंदर आहे राजू परुळेकर यांचे व्यक्तिमत्वा ज्यामधे त्यानी सर्व प्रकरे महिती दिली राजकिया विश्वेशक सत्य आहे
@SanjayMore-s4k
11 ай бұрын
Raju parulekar you are absolutely great salute to your bravenes 💪
@pranitakhadtare6059
11 ай бұрын
अत्यन्त परखड विश्लेषण, खूप छान, बहुजनांनी पाहिलंच पाहिजे
@dhananjaypawar1144
11 ай бұрын
What a commendable analysis
@arunprakashkamble1169
11 ай бұрын
खूप चांगली मुलाखत घेतली धन्यवाद 👍
@dnyaneshwarpatil6641
11 ай бұрын
रोख ठोक... अभिमन्यू नाही होऊ देणार... विजयी होईल मराठा .. आतापर्यंत चे सर्व डाव हणून पाडले आहे..
@rambhaudarade4549
11 ай бұрын
अतिशय छान, सडेतोड आणि भरकटलेल्या बहुजन समाजासाठी झणझनीत अंजन घालणारे विश्लेषण सर.
@ompra96
11 ай бұрын
दलिताना स्वतंत्र नंतर फक्त 20 वर्ष च आरक्षण द्यावे अशी सौविधांत नियम असताना अजून काय .. कायदे फक्तं सोईस्कर रीत्या वापरायचे .. मग कायदेच नको.. असाच सावळा गोंधळ बरा..
@nitinshelke1136
9 ай бұрын
Very very quality discussion...hatsoff Raju P.
@nandasonawane7563
11 ай бұрын
प्रा . हरी नरके सरांना प्रा आ .ह . साळुंखे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं आवश्यक होते .
@mangeshdhaj9846
11 ай бұрын
Max Maharashtra यांचे खुप धन्यवाद
@akashjadhav488
11 ай бұрын
परुळेकर सारंच वादविवाद live मोठ्या स्टेडियम वर BJP च्या अंध भक्तांसोबत ठेऊन जनतेला दाखवलं पाहिजे....तेव्हा तरी काही जणांचे डोळे उघडतील
@siddheshsangare7925
11 ай бұрын
Status theva.
@haridasbelekar3932
11 ай бұрын
फार छान. अगदी बरोबर बोललात सर. महाराष्ट्रातील लोकांनी तुमच्या विधानाचा अवश्य विचार करावा!
@ekanathbarhe2757
11 ай бұрын
नमस्कार परुळेकर सर, आगदी माझ्या मनातले विचार बोलतायत.मी देखील एक कुणबी आहे.🙏🙏
@bhikajidudhane6632
11 ай бұрын
धन्यवाद 🙏परुळेकर साहेब आपण फार चांगल्या भाषेत लोकांच्या डोळ्यात अंजन घालताय आमचे मराठे आणि इतर बहुजब जे साडेतीन टाक्यांचे बाटिक झालेत त्यांच्या घोळात कितपत यायचं याचा विच्यार करतील त्यांचे डोळे कधीतरी नक्की उघडतील आपल्याला प्रचंड बळ लाभो या शुभेच्छा 🌹धन्यवाद 🙏
@digamberthorve106
11 ай бұрын
संपूर्ण भारतात राज्यांमध्ये कुणबी ओबीसी अशीच नोंद आहे फक्त महाराष्ट्रातच हा घोळ आहे आपण तासनतास चर्चा करणारे तज्ञ मंडळी व महाराष्ट्रातील आमदार खासदार का पुढाकार घेत नाही.हा श्रीमंत विरुध्द गरीब अशी हि लढाई आहे.
@bajrangsape3788
11 ай бұрын
अतिशय सुंदर आणि परखड विचार मांडले आहेत
@atul_wankhede
11 ай бұрын
मनोज जरांगे पाटलांचा जर अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण मराठा वर्ग समोरच्या काळात दाखून देतील की आम्ही आणि आमचे अस्तित्व अजून जिवंत आहे आणि समोर हुकूमत पण आमचीच असेल. आता प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व राहील . एक मराठा लाख मराठा
@priyanawale1076
11 ай бұрын
परुळेकर सरांची मुलाखत समाजाला आरसा दाखवण्यासाठी तळमळीचा प्रयत्न
@kiran17112008
11 ай бұрын
अगदी सत्य आहे
@vijaypatil1562
11 ай бұрын
सुंदर विश्लेषण केले परुळेकर सरांनी अभिनंदन व आभार सर आपले व संजय सोनवणी सर.. जय संविधान..
@pavansawanekar6455
11 ай бұрын
मराठा समाजाचा उपयोग फक्त हिंदूत्व च्या नावाखाली रस्त्यावर उतरवण्यासाठी केला जातो का ?
@pradeepthosar9888
11 ай бұрын
किरणराव आपण आमच्या साठी एक प्रश्न विचारायला पाहिजे, परुळेकर सरांच्या उजव्या मनगटात बांधलेला लाल गंडा दोरा कोणत्या पुजेसाठी बांधला होता व उजव्या हातातील बोटात असलेली अंगठी कोणत्या ग्रहाची आहे?
@kunalbadade
11 ай бұрын
Great analysis!
@fulchandmaske255
11 ай бұрын
खूपच छान,जे मी शब्दात वर्णन करूच शकत नाही. सर मी आपला आभारी आहे.
@pradipupasane9274
11 ай бұрын
In Gujarat Hardik Patel leaded similar type of Patidar reservation agitation but atlast it was tai tai fis.
@narendrathatte175
11 ай бұрын
Sir, kindly request Mr. Parulekar to enter in 21st century. He is still living in Meditarian era, in 5th century.
@ReochandMeshram
11 ай бұрын
Parulekar sir your statement is factual and true
@prakashsalunke7474
11 ай бұрын
परुळेकर साहेब, आपली मुलाखत आणि आपले परखड मते म्हणजे खरया अर्थाने समाज प्रबोधन करता आहात. आपणअतिशय प्रामाणिक व परखडपणे मत नोंदवता आहेत. आपल्याकडे हे ब्राह्मणवादी कसे बहुजन समाजाला धर्माच्या, जातीच्या नावाखाली कसं वापरुन वास्तविक ते पासून मुळ प्रश्नापासून दुर ठेवता आहेत हे अगदी सहज सोप्या भाषेत सांगितले. ही जनांना कळेल माहीत नाही. या महाराष्ट्राला आपल्या सारख्या आधुनिक पुरोगामी विचारवंतांची नितांत गरज आहे. हा खरया अर्थाने छत्रपतीचा शिवरायांचा म्हणजे आठरा पगड जातीचा बहुजनांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या कडून तळगळात कानाकोपऱ्यात सर्व सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे तर आणि तरच साम्राज्यवाद मोडून सर्व समावेशक विकासाची वाटचाल सुरू होईल. आपण ही विचाराची लढाई अविरतपणे चालू ठेवा घेतात. राहिला गरजवंत मराठ्यांना आरक्षणासाठी लडा हा मनोज जरागें पाटील असाच चालू राहील कदाचित पुढे व्यापक विचारवंतांच्या नेतृत्वात ही पुढे येईल. आपले हे कार्य अविरत चालू ठेवा. खूप खूप धन्यवाद.
@marutikaldate8992
11 ай бұрын
महत्त्वपूर्ण माहिती
@दत्तात्रयखांडेभराड
11 ай бұрын
समोर दिसतंय त्या परिस्थितीनुसार बोलतात सर पण अंतर्गत काय आहे ते मात्र सांगू शकत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे ते पण सांगू शकत नाही कोणीच हे मात्र लक्षात ठेवा
@FROSTYT-hm3yg
11 ай бұрын
Thanks parulekar saheb you are a great 👍👍
@MaxMaharashtra
11 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@ravindrajadhav2801
11 ай бұрын
मराठा आणि कुणबी.., कुणबी म्हणजे शेतकरी आणि मराठा म्हणजे क्षत्रिय लढणारा अशा दोन बाजू आहे....
@raghunathbhosale465
11 ай бұрын
Barobar
@dhanajipatil2204
11 ай бұрын
छान विश्लेषण परुळेकर सर
@gautamdhale2514
11 ай бұрын
" जय भिम " " जय संविधान " " जय भारत "
@SachinBhosale-e8y
11 ай бұрын
खरं आहे साहेब देशाला तुमच्यासारखे विचाराची गरज आहे नाहीतर ब्राह्मणी विचाराने एकमेकांचे पाय ओढण्यात देश पाठीमागे राहील एवढा मोठा देश आहे तफावत आढळते पण त्याचा गैरफायदा न घेता सर्वसमावेशक नेतृत्व लाभले पाहिजे
@ravigawade3364
11 ай бұрын
सहमत !
@nitinujade3940
11 ай бұрын
एकदम बरोबर आणि वैचारीक वीश्लेषण . खासकरून महाराष्ट्र भूषण पूरस्कारा बद्दल वापरलेले वाक्य 1000 दा वीचर करण्यास भाग पाडणारे आहे.धन्यवाद सर
@raghavendrakowlagi2013
11 ай бұрын
राजु परुळेकर ना मी genuine पत्रकार समजत होतो. पण एक नंबर चे सुपारिबाज निघाले 😅
@ramanmankawade
11 ай бұрын
Great and absolute analysis
@ganeshshejul5563
11 ай бұрын
जय शिवराय जय भिम 🚩💙 एक मराठा कोटी मराठा गरीब मराठेयाला आरक्षणाची गरज आहे
@rajendrabirhade9103
11 ай бұрын
खूप छान रोखठोकपणे मत मांडले. धन्यवाद परूळेकर सर. धन्यवाद किरण ✌
@UlhasMK
11 ай бұрын
परुळेकर स्वतःअनुसुचित जातीवर्गातील असूनही इथे बनवाबनवी करत आहे. याला स्वतःला बहुजन दलित असल्याची लाज वाटते आणि जगाला अक्कल शिकवण्याची भाषा करतोय. 🥴
@pramodwankhedkar2570
11 ай бұрын
राजू परुळेकर सर, ब्राम्हण जातीचे आहेत. हे उभ्या महाराष्ट्राला माहित असतांना ते अनुसूचीत जाती वर्गातील असल्याचे विधान करुन आपण काय साध्य करु इच्छित आहे ? येथे परुळेकरांची जात महत्वाची आहे कि ते ब्राम्हण्यवादी आहेत कि ब्राम्हण्यवादा विरोधीत आहेत हे महत्वाचे आहे ? परुळेकरांनी केलेले परखड विश्लेषण महत्वाचे नाही का ? ते आपणास महत्वाचे वाटत नाही का ? परुळेकरांनी केलेले मर्मभेदी विश्लेषण कष्टकरी बहुजनांनी स्विकारु नये म्हणून आपण त्यांच्यावर दलित, अस्पृश्य अनुसूचीत जातीतील असल्याचा शिक्का मारु इच्छिता का ? अशाप्रकारे ब्राम्हण्यवादी मनुवाद्यांनी अपप्रचार करुन कुळवाडीभूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मराठा जातीपुरते, महात्मा जोतिबा फुले यांना माळी जातीपुरते व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुर्वाश्रमीच्या महार बौद्ध धर्मियांपुरते मर्यादित करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्या कष्टकरी बहुजन शुद्र, अतिशुद्र अनुयायांमध्ये जातीउतरंडीच्या व्यवस्थेवरुन फूट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्यांच्या मानवकल्याणकारी, मानवतावादी विचारधारेपासून दूर करण्यात येते. आपल्या सारख्या कट्टरतावादी मनुवाद्यांचा *खोटे बोल परंतू रेटून बोल* या गोबेल्स नितीतंत्राचा वापर कष्टकरी बहुजन शुद्रांचा बुद्धीभेद करणे, त्यांच्यात उभी फूट पाडणे आणि आपला देवाधर्माधारित ब्राम्हण्यवाद कायम करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे का ? देशलुटारु उच्चवर्णिय शेटजी भटजी तुपाशी तर देशाभिमानी कष्टकरी बहुजन उपाशी हाच आपला हिंदू धर्म, हिंदूत्व व सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे का ? सन २०१४ पासून वर्णजातीश्रेष्ठत्ववादी आरएसएस रुपी भाजपा पंतप्रधान मोदीजींच्या राजवटीत भारतीय संविधानिक संस्थांचे खच्चीकरण करण्यात आले आहे. न्यायव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी पेगँसेस स्पायवेअरचा वापर करुन सरकार व सरकारचा वरदहस्त असलेल्यांना लाभ मिळवून देण्यात आला. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी जातबांधवांना ऐकमेकांविरुद्ध आरक्षणावरुन झुंजवले जाते. या कष्टकरी बहुजन शुद्र समाजातील विरोधी पक्षातील अय्याश, भ्रष्टाचारी लोकप्रतीनिधी, नेत्यांना ईडी, सीबीआय, इनकम टँक्स, एनआयए या केंद्रिय तपास यंत्रणांच्या माध्यमातून जेरीस आणले जाते आणि त्यांना भाजपामध्ये घेवून वाशिग मशीनमध्ये स्वच्छ करुन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री इत्यादी पदे देवून सन्मानित केले जाते. हाच वर्णजातीश्रेष्ठत्ववादी आरएसएस रुपी भाजपाचा भ्रष्टाचार निर्मुलनाचा राजमार्ग आहे का ? सर्व प्रकारच्या भ्रष्टाचा-यांना संरक्षण देणे, समावून घेणे. आणि आपले देवाधर्माधारित वर्णजातीश्रेष्ठत्व कायम करण्यासाठी देशाची सत्ता हस्तगत करणे. हाच आरएसएस रुपी भाजपाचा खरा हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदूराष्ट्राची संकल्पना आहे का ? मनःपुर्वक धन्यवाद. आप्पा वानखेडकर.
@vasantkelkar2614
11 ай бұрын
एखादा हिंदू व्यक्ती हनुमान मंदिरात गेला तर त्याची चर्चा होत नाही तेच मुसलमान जर मंदिरात गेला तर त्याची चर्चा होते व त्याला मानही भरपूर मिळतो, म्हणून एखादा ब्राम्हण जर ब्राह्मणांवर टीका करत असेल तर इतर Sसमाजात त्याचा मान वाढतो, हा त्यातलाच प्रकार आहे
@TraderNav
Ай бұрын
पहीला brhaman बघितला ज्याने सत्य कथन केलं ब्राह्मण वादा विषयी Sir thank you so much
@gajanandate8799
11 ай бұрын
हा विषय फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पेटवून दिला आहे. मराठा समाजाला शेवटीं आरक्षणा पासून वंचितच रहावे लागणार आहे.
@ghfdtvkjunfdghjjjhg08
11 ай бұрын
मग काय करायला पाहिजे निवडणूक आल्यावरच काहीतरी होईल हे नेते घाबरतेन
Пікірлер: 933