#maroldryfishmarket #sukhimachhibajar #yogitasrecipes
मरोळ चा सुकी मच्छी बाजार...
पूर्वी गावात तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातील एक दिवस बाजार भरत असे आणि मग आठवडी बाजार किंवा आठवडे बाजार संकल्पना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखिल स्वातंत्र्य पूर्व काळापासून राबवली जाऊ लागली. मुंबईत अंधेरी (पूर्व) रेल्वे स्थानकापासून सुमारे 4 किमी अंतरावर डाव्या बाजूला आणि जे.बी.नगर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या जवळ येथे दर शनिवारी मरोळ येथे सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो.स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईतील एका पारसी गृहस्थाने मरोळ येथील त्याच्या मालकीची जागा कोळी बांधवांना सुक्या मासळीची बाजारपेठ सुरू करण्यासाठी पालिकेकडे सुपूर्द केली होती. तेव्हापासून नऊ हजार ६०० चौरस मीटर जागेत सुक्या मासळीचा बाजार भरतो.येथे या घाऊक व किरकोळ मासळी बाजारात खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच छोटय़ा छोटय़ा व्यावसायिकांची मोठी गर्दी असते.
Address :
Marol ,JB nagar .
Andheri (East).Mumbai 400059
Friday And Saturday Open
Sewri wholesale dry fish market
• Sewri Wholsale Dry Fis...
Nerul Aathavda Bajar
• स्वस्त आणि मस्त खरेदी🛍...
Puranpoli Ghar ,Thane
• वेगवेगळया चवीची पुरणपो...
Vashi ,Mini Seashore
• Mini Seashore ,Vashi N...
Panipuri Party
• स्वातीच्या घरची पाणीपु...
Panvel Festival
• Panvel Festival 2022 H...
Aagri koli Mahotsav,Koperi gav
• आगरी कोळी महोत्सव,कोपर...
Rahid Solkar meet
• कोकणातील यूट्यूबर राहि...
Belapur Khau Galli
• Belapur Khau galli Bes...
Only 10 Rs.idli ,Koperkhirane
• फक्त १० रुपयांत 😲 रुचक...
Bhaji Market ,Vashi ,Navi mumbai
• मुंबईमधील सर्वांत मोठे...
Nerul Rock Garden
• Rock Garden ,Nerul Vl...
A.P.M.C.Market Vashi
• मुंबईमधील सर्वांत स्वस...
#sukhimachhibajar
#sukimachhibajar
#sukimachhibajar
#dryfishmarket
#wholsalemarket
#marolmarket
#सुकीमच्छीबाजार
#सुखीमच्छीकाबजार
#yogitasrecipes
#dryfish
#sukimasali
Thanks For Watching 😊🙏🏼💐
Like 👆
Share ❣️
Subscribe
Негізгі бет मरोळ होलसेल सुखी मच्छी बाजार,मरोळ अंधेरी (पू.)मुंबई Marol dry Fish Market 🐟🐠
Пікірлер: 44