नमस्कार मित्रांनो !
शब्दसृष्टी - कविता, समीक्षा, रसग्रहण आणि बरंच काही...
आपल्या या चॅनलवरती एक नवीन सदर सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे 'मराठी शुद्धलेखन नियम'.
या सदरामध्ये आम्ही आपल्यासमोर मराठी भाषा लिखाण त्याचे नियम, मराठी शुद्धलेखन विषयी माहिती असायला हवी अशी अत्यंत महत्वाचे नियम, त्याची माहिती आम्ही सादर करणार आहोत. आपणही या माहितीचा पुरेपूर लाभ घेऊन मराठी शुद्धलेखन कसे असावे हे जाणून घ्यावे ही विनंती.
मराठी शुद्धलेखन नियम -
प्रकरण १ - अनुस्वार.
भाग १.२- नियम ३.
सादरीकरण - आदित्य अरुणराव जाधव,(नागूरकर)
संदर्भ / सौजन्य - लोकराज्य (ऑक्टोबर २०११)
फेसबुक वरील आपले पेज शब्दसृष्टी लाईक करायला ही विसरू नका मित्रांनो. लिंक खालीलप्रमाणे...
शब्दसृष्टी
/ adityaajadhav
आठवण सरलेल्या क्षणातील
/ athavanasaralelyaksana...
शब्दसृष्टी समीक्षा आणि रसग्रहण
Fb.me/shabdasru...
#Shabdasrushti
लाईक कमेंट तर नक्कीच कराल, करत रहाल. तद्वत आपण सर्वांनी हे चॅनेल सबस्क्राईब करून, 'बेल' चिन्हावरती क्लीक करून नवनवीन, वेगवेगळ्या विषयाचा, व्हिडीओचा आनंद घेऊ शकता.
आपल्या सर्वांच्या सुचनांचं स्वागतच असेल.
/ @shabdasrushti00004
@शब्दसृष्टी™समूह परिवार...
Like + Share + Subscribe
Негізгі бет मराठी शुद्धलेखन नियम । प्रकरण १ अनुस्वार । भाग १.२- नियम ३ । सादरीकरण-आदित्य अरुणराव जाधव(नागूरकर) ।
Пікірлер: 2