गणेशोत्सवानिमित्त महाडिकवाडी, ता. पन्हाळा येथे आयोजित स्पर्धेत मराठमोळी संस्कृती जपत लेझिमचा थरार अनुभवायला मिळाला . यावेळी जवळपास ११ पथकांनी सहभाग घेतला त्यामध्ये महिलांमधील प्रथम क्रमांकाच्या मानकरी म्हणून जय जिजाऊ लेझिम पथक, विद्यामंदिर धुंदवडे, ता. गगनबावडा यांनी मान मिळवला . #gaganbawda #explore #लेझिम #gaganbavdaexplorer #viralvideo #ganpati #ganeshutsav #vj_patil_photography
Негізгі бет मराठमोळी संस्कृती जपत लेझिमचा थरार दाखवणाऱ्या गगनबावड्याच्या वाघिणी 🚩🚩🔥
Пікірлер: 36