This Marathi language video is about a mother and son travelling abroad to Greece. In this 8th part of Marathi vlog we enjoyed an Italian Food night at our hotel in Greece and as usual had Marathi talks.Maharashtrians abroad or even Maharashtrians from India should not miss visiting Greece & Greek food. We hope you will like this Marathi travel vlog of a Maharashtrian KZitemr mother and son. If you like this Marathi vlog of Maharashtrians abroad, you may consider to subscribe to this Marathi KZitem channel.
आजच्या संध्याकाळच्या जेवणाची मी दोन दिवसापासून वाट पाहत होतो. त्याला कारणच असे होते. हॉटेलच्या उपहारगृहात आज इटालियन भजन सोहळा ठरवला होता. तेथील एका कर्मचाऱ्याने मला दोन दिवसापूर्वीच जेवणात काय असणार आहे हे सांगून ठेवले होते. त्यातील ताट भरून मटण रोज माझ्या स्वप्नात येत होते. स्वभाव हावरट त्याला करणार काय. अगदी ठेकर येईपर्यंत खाल्ले. अर्थात आई बरोबर गप्पा सुद्धा रंगल्या नेहमीप्रमाणे. ग्रीसच्या या सहलीची लवकरच समाप्ती होत आहे. उद्या संध्याकाळी प्रचंड नाष्टा. आता एवढ्या खाण्याच्या व्हिडिओ घातल्यामुळे तुम्हाला कंटाळा येईल त्यामुळे उद्या या मालिकेचे समापन परतीच्या विमान प्रवासाने करू. आपण आमच्या या सहलीत रस घेतला त्याबद्दल धन्यवाद. आवडले आणि जे नाही आवडले ते सुद्धा आम्हास कळवले तर आम्हाला त्यातून काही शिकता येईल. विसरु नका बरं!
#marathivloggersabroad
Негізгі бет Marathi Vloggers Abroad Not Missing Maharashtrian Food In Foreign Countries.
Пікірлер: 136