मतदान तर झालं, पण बारामतीकर कुणाला जिंकवतायत, ताई की वहिनी ? | Baramati Loksabha 2024 latest news
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई कुठाय असं कुणी विचारलं तर सगळ्यांचं एकच उत्तर येईल अन ते म्हणजे बारामती. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार या दोन पवार कुटुंबातीलच उमेदवार एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यानं लढाई प्रचंड हायव्होल्टेज झालेली आहे. पण उमेदवार जरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असल्यातरी खरा संघर्ष शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच असल्यानं सगळ्या देशाचं लक्ष त्या लढतीकडं लागलेलं आहे. बारामतीत सकाळपासून राजकीय घटनांना प्रचंड वेग आलाय. सहानुभूतीचं राजकारण आता विकासाच्या मुद्द्यापर्यंत येऊन ठेपलंय. दरम्यान दोन्ही बाजूनी डाव प्रतिडाव आखले जातायत. शेवटच्या घटकेपर्यंत पर्सेप्शन बिल्ड करण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाहीयेत. नेमकं काय घडतंय पडद्यामागं आणि बारामतीत सध्या कुणाचं पारड जडय. बारामतीकरांचा कल नेमक्या कुणाच्या बाजूने आहे आणि बारामतीत कोण जिंकतंय, कोण हरतंय, काय आहे बारामतीचा सध्याचा अंडरकरंट, सगळं इन डिटेलमध्ये जाणून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#supriyasulevsajitpawar
#supriyasulevssunetrapawar
#supriyasulevsajitpawar
#sunetrapawar
#sataraloksabha
#madhaloksabha
#baramatiloksabha
#kolhapurloksabha
#laturloksabha
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
Негізгі бет मतदान तर झालं, पण बारामतीकर कुणाला जिंकवतायत, ताई की वहिनी ? | Baramati Loksabha 2024 latest news
Пікірлер: 276