आंब्याच्या बागेत गाईने दिला गोंडस वासराला जन्म | हापूस आंब्याच्या झाडांची अपडेट व्हिडिओ Mango tree 🌳
#rohitningavale #kokan #trending #village #villagevlog #villagelifestyle #Cow #animallover #cowgirl #animals #villagevlogs #mango #mangotrees #tree #kokan #kokansanskruti #kokani #marathivlog #vlog
हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
Facebook link: facebook.com/mandangadcha...
Instagram link: / rohit_ningavale
Негізгі бет आंब्याच्या बागेत गाईने दिला गोंडस वासराला जन्म | हापूस आंब्याच्या झाडांची अपडेट व्हिडिओ Mango tree 🌳
Пікірлер: 18