किती मोजक्या शब्दांत तू जुन्या आणि वयस्कर लोकांची आपुलकी जाणून घेतलीस ❤❤❤
@samrudhigurav8761
3 ай бұрын
तुझा हाच स्वभाव लोकांना आवडतो.कारण सत्य परिस्थिती, आणि गावची रोजची जीवन शैली कशी असते.आपल्या लोकांना माहिती असावी.पुढच्या पिढीला या पानांना फुलांना झाडांना काय म्हणतात ते माहित असावे.रानभाज्या कशी असते. आणि ती कशी ओळखायची हि माहिती खूप उपयुक्त आहे.धन्यवाद दादा विडियो आणि रेसिपी खूपच छान धन्यवाद
@vickygurav4347
3 ай бұрын
आहेत आसेच व्हीडिओ टाकतोस म्हणूनच आवडतात छान वाटत तुझे व्हीडिओ बघायला
@vishalbargode1190
3 ай бұрын
आपल्या मातीत काम करायची मज्जा आणि असा निसर्ग.. खूप सुंदर आहे.... आम्ही काम केला खूप मज्जा येते....
@kalpeshkadam3520
3 ай бұрын
Dada Kiti chaan bollas .juni pidi ti juni pidi khup khara bollas je ahe tyla japla pahije.ata te halu halu samppat challa ahe .Gaav he majjzya sathi sarva kahi ahe .thanks dada khup chaan video .ani video clearity perfect ahe natural light 👌👌🙏🙏
@anandasalamwade5806
3 ай бұрын
बरोबर आहे,हि पिढी कडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे,
@matividarbhachi8188
3 ай бұрын
गावाकडचे विडिओ बघायला खुप छान असतात.. 👌👌डोंगर दऱ्याखोऱ्यात वसलेले गाव , निसर्गाने पांघरलली हिरवी शाल एक नंबर
@suniljadhav466
3 ай бұрын
अविनाश तुझे व्हिडिओ खूप छान असतात पण व्हिडिओ च्या सुरवातीला वार दिनांक mention करत जा .
@vishalbargode1190
3 ай бұрын
ही पिढी परत नाही... त्यांचा सोज्वळ पणा मनाला स्पर्श करून जातो... आणि अशी मदत करण गरजेचं आहे... आम्ही जगलो यांच्यात आणि त्यांचा अनुभव... हाक दिली तरी समाधान...
@mahadevdevane3424
3 ай бұрын
एक नंबर 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️
@vibhutikhandekar2740
3 ай бұрын
दादा मस्त आहे विडियो तूझ्या 👍👍
@shobhadhayarikar7009
3 ай бұрын
Avida ur nature is sooooooo nice keep it up God bless u n ur lovely family
@KokankarAvinash
3 ай бұрын
धन्यवाद...
@ShitaramJadhav-n7c
3 ай бұрын
खूप छान
@madhavikulkarni1684
3 ай бұрын
आंब्याची कलमं खूप छान आली आहेत अनंताच्या झाडाला सुंदर फुलं आलेली आहेत. शेवग्या शेजारी मयुरी ने लावलेले नारळाचे झाड आले नाही का? दिसत नाही व्हिडिओमध्ये. पावसाळी वातावरण एकदम मस्त !!👌👌👍👍
@swatipradhan6839
3 ай бұрын
छान व्हिडिओ. आई गोडा मसाला कसा बनवतात, ते दाखवशील का? आताच तुझा, मागच्या वर्षीचा ,ताईने बनवलेल्या चुलीवरच्या गावठी चिकनचा व्हिडिओ बघितला. खुपच छान रेसिपी होती. तसे चिकन घरच्या मंडळींना खायचे आहे. तर त्यासाठी गोडा मसाल्याची रेसिपी पाहिजे होती.
@jaeeadhikari4371
3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली गावठी औषधे यांनची धन्यवाद दादा 🙏
@NileshPatil-bs8ix
3 ай бұрын
अवी निसर्ग आणी तुझा गाव मुंबई सारख्या शहरा च्या दगदगी पासून दूर एक्दम रिलॅक्स गावची सर्व माणसे मी आजपन् तुज्या व्हिडिओ आवर्जून बघतो ❤
@madhavisawant3003
3 ай бұрын
खूप छान, अविनाश,आई शेतातील कामे सुरू झाली.तुझं वयस्कर आपल्या माणसांविषयी आपुलकी, आणि मायेची हाक यांचीच गरज असते.यांचा मान ठेवला पाहिजे.... खूप छान आदर्श ❤❤🙏🙏👍
@Simplicon79
3 ай бұрын
Soon 1M❤
@reshmaghag193
3 ай бұрын
बरोबर आहे जू नी लोक खूप प्रेमल होती
@satyawanmayekar9493
3 ай бұрын
God Bless You ❤❤
@milindtupte6692
3 ай бұрын
गावाकडचे तुझे सगळे वीडियो खूप छान आहे. प्रत्येक विडीओ मध्ये सुंदर मेसेज दिला. अनेक शुभेच्छा....❤❤❤❤
@kokanisankya
3 ай бұрын
आई ❤️❤️❤️ साधी भोळी माणसं ❤️ खूप भारी अविनाश दादा 😍
@veenawaikar5008
3 ай бұрын
Mast nisarg. Kiti shant ani sunder climate. Tuze video kharach chaan asatat. Original.
@snehlatasawant5596
3 ай бұрын
या जुनया पीढेने जमीनी जीवाफलीकडे जपलया आहेत यामुळेच आपण हे सुंदर गाव कोकण आज बघु शकलो,,,या सगळयांना मानाचा दंढवत,,,,शेवटी जुने ते सोने अजून एक दोन वषाँत आजचया पीढुला कळेलच,,,छान अविनाश आज विचार मांडलेस या गावाकडील आफलया माणसांचे,,,मण भरून आले,,🙏🙏👍👍
@bhushangarud4973
3 ай бұрын
गुळवेल आहे.
@pundliksavare8669
3 ай бұрын
❤❤
@shamkantdeshmukh2187
3 ай бұрын
You are very right Avinash, very true. Your attitude about old generation is very nice and right.
@chetankhade4166
3 ай бұрын
Khup chhan Avinash, verey informative, aai kiti mehanat ghetat❤ tu alyar aai khup khush aste ❤
@chetankhade4166
3 ай бұрын
If possible khekdyancha video banav 😊
@VinuGhadshi-kf2fs
3 ай бұрын
Mast vedio❤
@aishwarya7024
3 ай бұрын
You are correct
@SahilGhadshi2007
3 ай бұрын
𝗠𝗮𝘀𝘁 𝘃𝗶𝗱𝗲𝗼❤❤❤❤❤
@KokankarAvinash
3 ай бұрын
धन्यवाद भावा
@sanjaykadam8281
3 ай бұрын
Realty
@lalitawaghewaghe2043
3 ай бұрын
मस्त 👌
@KaranHanwate-iz9if
3 ай бұрын
Hii dada tumche video khup chan astat ❤ love for kokan
@kaveridhurat864
3 ай бұрын
Nice video
@bhaveshgaykar
3 ай бұрын
dada pamya dada ni tyachi gadi mumbai la ka nahi nheli
@bhushangarud4973
3 ай бұрын
कितीच रिचार्ज केल..😊मग
@KokankarAvinash
3 ай бұрын
107 बीएसएनएल.. अजून काही details sir
@bhushangarud4973
3 ай бұрын
@@KokankarAvinash अशीच वयस्कर लोकांची मदत करत रहा..♥️👍😊😊 ती किती खुश झाली खुप दिवसांनी रिचार्ज झाल म्हणुन.. विचारल किती च केल.. माझा आपुलकीचा प्रश्न तुला विचारला..♥️👍😊
@KokankarAvinash
3 ай бұрын
@@bhushangarud4973 हो नक्किच. प्रश्न फोन चालू होण्याचा होता त्यामुळे आई खुश तर होणारच होती
@pratibhasurve1234
3 ай бұрын
👍
@Kokanipartuu
3 ай бұрын
दादा लाईव्ह कधी येणार
@vinayakmhatre3131
3 ай бұрын
भावा तुम्ही शेती नाय करत का ?
@milindsahastrabuddhe9798
3 ай бұрын
Tumche gaon kuthe aahe
@eknathgawari665
3 ай бұрын
भावा...कामाला कुठे आहेस....
@Manish-fo4pe
3 ай бұрын
Tumhi Aaj nikhil chya vlog madhe disle dada
@KokankarAvinash
3 ай бұрын
Ho Mumbait aaloy..gavi network naslyamule video ek don divas ushira asatat.
@mangeshghag8916
3 ай бұрын
कार आजकाल हीडीवोला काय उत्तर देत नायस.एवडा काय कामात आसतोस काय
@KokankarAvinash
3 ай бұрын
आज मुंबईत पोचलो.... Office च्या कामा मुळे राहतात reply. Sorry
@mangeshghag8916
3 ай бұрын
अवी आता आम्हाला तुझ्या गावचे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भुमीतील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावाचे विडीओ लवकरच बघायला मिळो ही सदिच्छा❤@@KokankarAvinash
Пікірлер: 56