गावाकडे पावसाचे वातावरण झालेय म्हणजे आगोटीचा पाऊस कधीपण येईल. दिवसभर मळभ असते. आज शुक्रवार तर आई बोलली चिकन करूया का? मग काय लागतच मी होकार दिला आणि चिकनचा बेत झाला. गावी कोंबडी घरी पाळण्याचा फायदा म्हणजे आम्हाला कधी गावी आलो कि गावठी चिकन हमखास खायला मिळते. आईने मस्त फोडणी दिली आणि चिकन बनवले. तेव्हड्यात पोर पण आली होती, आम्ही निघालो फणसासाठी गंग्याच्या घरी. पिक्क फणस काय मिळाला नाही पण गंग्याच्या पेरूवरचे पेरू मात्र बाकी राहिले नाहीत. पेरणीला पण बऱयापैकी सुरवात झालेय. शेती आम्हाला बुवांकडे पिक्क फणस टोपण काप फणस मिळाला. तेथून पायरीकडे गेलो आणि थोडा वेळ थांबून मग घरी येऊन चिकन जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला
#Gavathichicken #GavranChicken #Jackfruits
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет आईने बनवले चुलीवरच गावठी चिकन - पोरांसोबत फणस शोध | Gavthi Chicken - Jackfruits | Kokankar Avinash
Пікірлер: 153