आम्ही चालोय गावी | प्रवास लालपरीचा | gavala jatana pravas kela ST cha
नमस्कार मित्रांनो, मी आशिष परशुराम ठोंबरे तुमच स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका विडिओ मधे तर आजच्या या vlog मधे आम्ही चालोय गावाला कोकणामधे आणि मेन म्हणजे चालो आहे मित्राच्या गावाला विशेष करून ST ने चालोय. तर बोरीवली ते मानगाव असा आपला प्रवास होणार आहे. तर ST मधील धमाल आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आपला हा प्रवास होणार आहे.
तर मित्रानो आजचा हा विडिओ कसा वाटला हे comment करून नक्की सांगा तसेच आजचा हा vlog आवडल्यास विडिओला like करा तसेच तुमच्या मित्राना share करा तर भेटूयात लवकरच नवीन एका vlog मधे.
I hope enjoy this video
Don't forget to like share comments and subscribe
||जय हिंद जय महाराष्ट्र ||
#stmahamandal #vlog #kokan #kokankar #kokanimanus #borivali #borivalidepo #mangaon #mahad #mumbaikar #mumbai
#panvel #kurlavlog #kokani #kokanilife #gav #love #enjoy #ashishthombarevlogs #malvan #kokandarshan #nisarga #pravasi
Негізгі бет आम्ही चालोय गावी | प्रवास लालपरीचा | gavala jatana pravas kela ST cha
Пікірлер: 2