आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan #AamhiGeloBhatachiPeraniKarayla #KokanVillageVideo #KokanFarming #sforsatish
कोकणात पावसाळा सुरु होण्याअगोदर रोहिणी नक्षत्र सुरु झाल्यावर भाताची पेरणी करायची सुरुवात करतात. भातपेरणी करण्याची हि वेळ आहे. वर्षभर शेतीचे ऋतुचक्र असते. प्रत्येक महिन्यात शेतीची वेगवेगळी कामे असतात. तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती दाखवत असतो. आम्ही पूर्वापार पासून शेती करत आलो आहोत. आम्ही मूळचे शेतकरी आहोत. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. आता काळानुरूप नवनवीन क्षेत्रात गावाकडील नवतरुण आहेत. परंपरागत शेती आता हळूहळू संपत आली आहे. परंतु एके काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. सर्व माणसे एकत्र येऊन शेती करत. खूप सारी गुरे होती. आता खूप बदल झाला आहे. आम्ही अजून आमची परंपरागत शेतीचे कामे करत असतो. तुम्हाला कुदळ ने कुदळून कशा प्रकारे पेरणी केली जाते ते दाखवले आले. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी नक्की दाखवेन. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan
Пікірлер: 139