आम्ही खाडीत जाऊन बिळातुन काढली खेकडी || mud crab | crab catching
गावाला सम्याला खास खेकडी काढायला जातात. एकादशी झाल्यावर पाणी जास्त ओहोटते त्यावेळेस खेकडी जास्त सापडतात. खाजनातली खेकडी भरलेली असतात. खेकड्यांना मेंदा चांगला असतो. खाडीतून खेकडी काढण्याची सुद्धा कला असते.
#MudCrabCatching
#KhekdyanchaRassa #GiantMudCrabCatching
#crabcatching #giantcrab
#crab
Негізгі бет आम्ही खाडीत जाऊन बिळातुन काढली खेकडी || mud crab | crab catching
Пікірлер: 17