भारत जोडो यात्रेचा राहुल गांधी यांना आणि कॉंग्रेसला काय फायदा होणार? विरोधी पक्ष म्हणून नेतृत्व देण्यास राहुल गांधी सक्षम आहेत का? गांधी घराणे आणि कॉंग्रेस पक्षसंघटना यांच्यातले संबंध नक्की काय आहेत? भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये का गेली नाही? आम आदमी पक्षाचा गुजरातमध्ये राजकीय प्रवेश होणार का? हिंदुत्वाची लाईन केजरीवाल यांना महागात पडणार का?
ज्येष्ठ पत्रकार, प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग १...
Негізгі бет ...म्हणून मोदी संघाला डावलू शकत नाहीत? | Behind The Scenes | Prashant Dixit | EP - 1/2
Пікірлер: 232