राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून कॉंग्रेस काय साध्य करणार? राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदावरून झालेला गदारोळ कॉंग्रेसमधील हायकमांडशाहीला आव्हान देणारा ठरतोय का? भाजपला मात देण्यासाठी कॉंग्रेसला काय करावं लागेल? भाजपने २०२४ ची तयारी सुरु केलीय का? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा बारामती भेटीचा अन्वयार्थ काय?
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग २...
Негізгі бет ...त्याच रात्री ठरला भाजपचा 'प्लॅन २०२४'?। Behind The Scenes | Prashant Dixit | EP - 2/2
Пікірлер: 415