काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आल्या त्यात मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा असं म्हणाले कि भांडुप, विक्रोळी, नाहूर, घाटकोपर मुलूंड भागातील कोकणवासियांना मुलुंड टर्मिनस उपलब्ध ते करून देतील
खरतर ही गरज आहेच कारण कोकणातील बहुतांश लोक ह्या विभागात राहतात जो त्रास त्यांना सहन करावा लागतो त्याबद्दल मी हल्लीच एका व्हिडिओ मध्ये बोलले होते. तर हया व्हिडीओ च्या माध्यमातून मीहीर काटेचा यांना भेटून त्यांचं व्हिजन जाणून घेतलं गेलं आहे
Негізгі бет Mihir kotecha यांचा कोकणवासीयांसाठीचा कर्तव्यनामा || मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ ||
Пікірлер: 162