Vlog 263 : मिक्स पीठामध्ये हा पदार्थ वापरून बनवा खमंग खुशखुशीत पौष्टीक थालीपीठ
🟢 साहित्य :
साहित्य :
७-८ हिरव्या मिरच्या
१ वाटी मुगाची डाळ / १५०g
२ चमचे धना पावडर
१ चमचा जिरा पावडर
२ चमचे तीळ
थोडी ओली कोथिंबीर
थोडासा ओवा
चवीला मीठ
१/२ चमचा हळद
२ वाटी भाकरीच पीठ
🟢 Ingredient :
ingredients:
7-8 green chilies
1 bowl of mung beans / 150g
2 teaspoons coriander powder
1 tsp cumin powder
2 teaspoons of sesame seeds
A little wet coriander
A little carom
Salt to taste
1/2 teaspoon of turmeric
2 cups bread flour
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
Негізгі бет मिक्स पीठामध्ये हा पदार्थ वापरून बनवा खमंग खुशखुशीत पौष्टीक थालीपीठ | Thalipeeth | Vlog 263
Пікірлер: 17