#bbcmarathi #ladkibahinyojana #maharashtra #eknathshinde
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात. पण, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, संपूर्ण प्रक्रिया पाहूया गावाकडची गोष्ट-१२५ मध्ये.
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - किरण साकळे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना: अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय? संपूर्ण माहिती सोप्या शब्दात
Пікірлер: 97