सासू आणी नवऱ्याच्या चेहऱ्यावर काहीच दुःख वाटत नाही नकीच काही तरी गडबड वाटती
@sandipadhari-um3wm
3 ай бұрын
आरे माकडा लोकांच्या लेकराला असा त्रास देण्यापेक्षा दुसरं लग्न करायचं ना हा पूर्ण बेवडा दिसतोय सासूबाई पण खूप हारामखोर दिसते कधी आपल्या लेकरासारखे वागवाचे ना
@pandurangsawale4412
3 ай бұрын
सासूच्या बोलण्यात खरोखर संशय वाटण्यासारखं वाटतेय म्हणजे चेहरा सांगतोय. लोक सांगतील ते वेगळा जरी वाटले तरी माणसाचा चेहरा सांगतोय. त्याना पोलीस कस्टडीत घेऊन टायरामध्ये घातले की सर्व सत्य बाहेर येईल, हे सत्य बाहेर आणण्यासाठी मात्र एव्हढा नक्कीच करावं लागेल.
@dhanshrigadekar394
3 ай бұрын
पुरूष फक्त त्याची ताकद घरातल्या स्री वरचं दाखवून स्वत:ला मर्द समजतो... सदर व्यक्तीला मारहाणीच्या आरोपाखाली पण अटक झालीचं पाहिजे... दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरी तिचं सगळं काही सोडून तुमच्या एकट्याच्या विश्वासावर येते आणि हे अस हात उचलता...???
@avinashtotre4075
3 ай бұрын
दुसरे लग्न केले असते तर चालले असते पण लोकाच्या लेकराला मारायचा कुणालाही अधिकार नाही . त्या नराधमाला जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे.
@No_poltics_only_Social_work
3 ай бұрын
जुन्नर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात नेहेमीच PM साठी वेळ लागला जातो , अतिशय निंदनीय अश्या गोष्टी या रुग्णालयात घडल्या आहेत उदा. PM साठी डॉक्टर नाही हे सांगणे, आणि कधी कधी तर तास न तास मृत व्यक्तीला गेट वर ठेवलं जातं नक्की काय प्रकार आहे हा प्रशासन - शासन झोपल आहे का?
यात कसला झोल रे येड झव्या लांडे साहेब काय लोकांच्या घरात लक्ष देतील का. तुला परिस्तिथी कळते का काय आहे आणि तू कमेंट काय करतोय
@sitaramvadekar6149
3 ай бұрын
आदिवासी वादळ कुठे गेले पत्रकार साहेब त्याची बाईट घया साहेब सर्व सत्ते बाहेर येईल
@SanketGhotkar-jg9kp
3 ай бұрын
येणंचा बोल निया वरून वाटतेय की हे लोग तिला मारहाण रोज करीत असावीत😮
@SavitaSangade
3 ай бұрын
Thanks saglayana
@sakharambhujabal2180
3 ай бұрын
तुम्ही थोडा विचार करा बॉडी आणून तीन तास झाले आहेत आणि तुम्हीच म्हणताय डॉक्टर हजर नाही डॉक्टर काय कांदे उपटायला गेले का शेतात हे पक्क दोन नंबर चाललं आहे डॉक्टरांचं वरील अधिकाऱ्यांचे लक्ष नाही डॉक्टरांकडे गरीबाचा वाली कोणीच नसतो
@swapnilhande5456
3 ай бұрын
जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी यावर लक्ष घातले पाहिजे पीएम साठी एवढा वेळ का लागत आहे
@sandipbharmal9404
3 ай бұрын
बाळा जे घडले आहे ते अतिशय दुःखद,वाईट घटना आहे.परंतु रागाच्या भरात स्वतः चुकीचं पाऊल उचलून स्वतःचे आयुष्य बरबाद होईल असे काही करू नका.कायदेशीर मार्गाने तुझ्या मावशीला न्याय मिळून देणेच योग्य आहे.आरोपींना कायदेशीर मार्गानेच शिक्षा झाली पाहिजे.
@pandurangsawale4412
3 ай бұрын
सासूच्या बोलण्यात खरोखर संशय वाटण्यासारखं वाटतेय म्हणजे चेहरा सांगतोय. लोक सांगतील ते वेगळा जरी वाटले तरी माणसाचा चेहरा 14:25 सांगतोय. त्याना पोलीस कस्टडीत घेऊन टायरामध्ये घातले की सर्व सत्य बाहेर येईल, हे सत्य बाहेर आणण्यासाठी मात्र एव्हढा नक्कीच करावं लागेल.
@SureshKedar-tt6nc
3 ай бұрын
शोध घ्या सत्याचा न्याय मिळवून द्या त्या मुलीला
@forbii8778
3 ай бұрын
Please nantar case var update dya sir
@madhuribhoir1863
3 ай бұрын
Asha sasu la nvryala sasryala ulat latkaun maral pahije
@dattatrayakale6200
3 ай бұрын
खूप गंभीर घटना वाटते पत्रकार सर ही. बिचारी गेली जीवाणीशी 🙏
@puroshottamlande-hg5vx
3 ай бұрын
याचा पार खुळ खुळा झाला आजुन करा
@sonali0520
3 ай бұрын
Devram lande saheb kuthe gele ata swatachya gavatla matter ahe tr gayab jhale kuth...
@SavitaSangade
3 ай бұрын
Asch sapot kara
@ArjunPathave-bt3cm
3 ай бұрын
दुःख दिसत नाही यांच्या चेहेऱ्यावर
@ArjunPathave-bt3cm
3 ай бұрын
यांनला सगळं माहित आहे पण सांगत नाही
@user-bg2nt3fr2h
3 ай бұрын
याला खाकी वर्दी ची झाकी दाखवा.... हा सगळं खर बोलेल 😂
@pragatigavande9493
3 ай бұрын
Laja kshya vatat nhi dusryachya lekila tras dyayla poranche lagn kshala krtat ashi vagnuk detat sunana mulana pori bhetat nhi ani hyana ahe tya tikvta yet nahi😮😮
@kirankokate3670
3 ай бұрын
हे लोक आधि गेले असते ,तर. जिव वाचलि असती,,
@sonali0520
3 ай бұрын
Sarkari hospital madhe ky fukat pagar ghetat ka he lok, velela hajar nasel tr ky upyog tya hospital cha band krun taka nytr😡😡😡😡
Aho mul nahi hot yamadhe kahi srichich galti nahi doctor doghana tapasyat ,kunat dosh aahe he doctor sangtat, ani aushadhani farak padto pan he anadi lok fakt srilach dosh detat👎👎👎👎
@shaileshnaykodi6796
3 ай бұрын
तीला मूल 8 वर्ष झाल नाही तूम्ही बरे गप होते येवढ्या दिवस नातवंड नको होत का तुम्हाला ❓❓
@ravindraadhari
3 ай бұрын
तुझी बहीण असती तर असे बोलला असता का
@kingqueen-cr4rn
3 ай бұрын
सासू ला आणि नवऱ्याला चोपा चांगले
@pandurangsawale4412
3 ай бұрын
सासूच्या बोलण्यात खरोखर संशय वाटण्यासारखं वाटतेय म्हणजे चेहरा सांगतोय. लोक सांगतील ते वेगळा जरी वाटले तरी माणसाचा चेहरा सांगतोय. त्याना पोलीस कस्टडीत घेऊन टायरामध्ये घातले की सर्व सत्य बाहेर येईल, हे सत्य बाहेर आणण्यासाठी मात्र एव्हढा नक्कीच करावं लागेल.
Пікірлер: 47