दि.०८.०७.२०२४ :
मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस काल पडला. भारतासह जगभरातल्या शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील ३६५ दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं ते म्हणाले.
मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या मुंबईतल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहून स्वत: लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध अधिकारी आणि कर्मचारी मुंबईत ठिकठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त देखील बारकाईनं लक्ष ठेवत आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मराठा-ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नांसंदर्भात आज मुंबईत नियोजित सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ही बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. 0
Official KZitem channel of DD Sahyadri News
Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.
DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
KZitem -- / @ddsahyadrinews
Twitter -- / ddsahyadrinews
Instagram -- / ddsahyadrinews
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray
Негізгі бет मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहून स्वत: लक्ष ठेवून आहेत.
Пікірлер