DD Sahyadri News
Official KZitem channel of DD Sahyadri News.दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
- 0:33
- 3 сағат бұрын
शहीद प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.
- 1:04
- 3 сағат бұрын
मुंबई वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाह यांना जामीन मंजूर.
- 0:20
- 3 сағат бұрын
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी संजय जाधव यांना लातूर न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
- 1:16
- 4 сағат бұрын
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहून स्वत: लक्ष ठेवून आहेत.
- 2:15
- 5 сағат бұрын
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज रहाण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
- 0:41
- 5 сағат бұрын
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
- 2:16
- 5 сағат бұрын
अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे.
- 1:11
- 7 сағат бұрын
राज्याच्या विविध जिल्ह्यांतल्या ठळक घडामोडींच्या झटपट बातम्या | DD Sahyadri News । जिल्हा झटपट
- 0:50
- 8 сағат бұрын
पुण्यात मध्यरात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोन पोलिस हवालदारांचा मृत्यू झाला
- 2:08
- 11 сағат бұрын
Headlines | DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या | सकाळी ११.०० च्या हेडलाईन्स |headlines
- 3:07
- 12 сағат бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू,जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली गेले
- 0:32
- 12 сағат бұрын
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित
- 3:25
- 12 сағат бұрын
मुंबईत विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
- 0:28
- 14 сағат бұрын
महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वीस षटकांचा सामना काल चेन्नई इथे पावसामुळे रद्द
- 1:04
- 14 сағат бұрын
t 20 : टी - २० क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बावेवर १०० धावांनी दणदणीत विजय
- 0:28
- 14 сағат бұрын
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : सोलापूर इथल्या २ इंटरनेट कॅफेविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल
- 0:50
- 14 сағат бұрын
नीट युजी : याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
- 2:01
- 14 сағат бұрын
पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात सिकलसेल, विविध आरोग्य केंद्रात तपासणी शिबिरं आयोजित
- 0:43
- 14 сағат бұрын
Пікірлер