Thank you so much. Keep supporting... subscribe & share... 🙂
@krishnasblock8644
24 күн бұрын
Hello didi nashik to tyamnkwshvar ky tikit ahe ..plz reply
@classickalakari
23 күн бұрын
नाशिक ते त्र्यंबकेश्वर एसटी बसेस तिकीट साधारण ₹९० च्या आसपास आहे. महिलांना ५०% सवलत म्हणजेच अर्धा दर लागू आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
कसारा ते नाशिक एसटी बसेस तिकीट सध्या ₹११०/- आहे. महिलांना ₹५५/- आहे. दीड तास प्रवास आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@classickalakari
3 ай бұрын
रविवारी एसटी बसेस संख्या मर्यादित असते. परंतु तिथे व्हॅन उपलब्ध असतात. एसटी बसेस पेक्षा थोडा जास्त दर असतो.
@shraddhatavate9334
4 ай бұрын
Hii Kasara bus stand railway station chya javal aahe ka
@classickalakari
4 ай бұрын
नमस्कार. कसारा रेल्वे स्थानकावर फलाटाच्या मध्यभागावरून पुर्वेला भुयारी मार्गाने चालत रस्त्यावर यावे लागते. फक्त २ मिनिटाचा रस्ता आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा.सबस्क्राईब जरूर करा.
@ruchikamittal9244
9 ай бұрын
ST bus nasik to mumbai fare kya hai
@classickalakari
8 ай бұрын
Approx rs. 350 and above.. as per your st bus quality... private buses 450 and above as per bus qualities
Пікірлер: 24