या विडिओ मध्ये आम्ही प्रवास केला वंदे भारत एक्सप्रेस ने , तर या विडिओ मध्ये दादर ते शिर्डी पर्यंतचा संपूर्ण प्रवास सर्व माहितीसह दाखवला आहे.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6.20 वाजता सीएसएमटीहून सुटते आणि साईनगर शिर्डी येथे 5 तास 20 मिनिटांनी सकाळी 11.10 वाजता पोहचते. सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड स्थानकावर थांबते. तर साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून सायंकाळी 5.25 वाजता सुटते आणि 5 तास 25 मिनिटांनी ती मुंबईत रात्री 10.50 वाजता पोहचते. मंगळवारी मुंबई आणि शिर्डी येथून ही गाडी नाही.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे 970 रुपये आणि 1805 रुपये तिकीट दर आहे. या तिकिटामध्ये केटरिंगचा देखील समावेश आहे. प्रवाशांनी ऑन-बोर्ड केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसीटसाठी अनुक्रमे 813 रुपये आणि 1615 रुपये तिकीट आहे.
Mumbai To Shirdi | Detailed Review #vandebharatexpress
#vandebharat #express #2023
#mumbai #goa #vandebharatexpress #2023
#mumbai #goa #vande #bharat #train
#vande #bharat #express #vlogvideo #2023
#travelkarchetan #2023 #vlogvideos #2023
Plz Watch, Like, Share and Subscribe our Channel!
Also Follow us on :-
Facebook: / travels.premi.9
Instagram: instagram.com/travelkar_c...
Music
freedom by Roa | / roa_music1031
Music promoted by www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 3.0
creativecommons.org/licenses/...
vandebharat #india #vandebharatexpress #indianrailways #indian #railfans #train
#mumbai #csmt #shirdi #vandebharatexpress #train #travelvlog #marathitravelvlog
Негізгі бет Mumbai-Shirdi वंदे भारत ट्रेनने गेलो शिर्डीला😍| Vande Bharat Train Travel | Mumbai To Shirdi |
Пікірлер: 17