आज काल मी TV च्या बातम्या न बघता बोल भिडू च्या बातम्या बघतो. फालतूची background music नसते. Content wise बोल भिडू टीम ला सलाम….👏👏👏
@Entertainment-hf5lf
2 ай бұрын
😂❤ mi pan janu
@anilpatil144
2 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर
@technoideain8786
2 ай бұрын
😂 पुण्यात पुरत वाहून गेलेले भि त्यांचा कर्मा मुळेच गेली आहे 😂
@patils5410
2 ай бұрын
@@technoideain8786true every one has to pay for their sins from many births
@lovelymedia8288
2 ай бұрын
बऱ्याच कंमेंट मध्ये चिन्मय पाहिजे, चिन्मय पाहिजे होता, असे आहे मित्रांनो चिन्मय चांगला आहे परंतु इतर ही वाईट नाहीत, त्यांनाही प्रोत्साहन देत जावा,
@jyotijaiswal2173
2 ай бұрын
दुसऱ्यांना दुखावणे योग्य नाही. तेही चांगलेच आहेत
@Dr.CoCo_1234
2 ай бұрын
Agdi barobar
@VirajPatil-u9e
2 ай бұрын
तरी पण चिन्मय पाहिजे😂
@strangelife1121
2 ай бұрын
@@VirajPatil-u9e ma boi😅
@gururajkendre5914
2 ай бұрын
चिन्मय पेक्षा चांगला बोलतोय. चिन्मय खूपच ओढून ताणून बोलतो
@crusersprit
2 ай бұрын
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ही पार्टी जरी बाबासाहेबांनी बनवली असली तरी बाबासाहेबांच्या नंतर यात कुणी ही प्रामाणिक माणूस राहिला नाही ही खूप दुखःद गोष्ट आहे
@Akashysathe-d6h
2 ай бұрын
😂 RTI कार्यकर्ता आहे तो RPI पक्षाचा नाही 😂😂😂
@prashantinvestor1198
2 ай бұрын
That’s Why Education Is Very Important 😂😂
@sonubhalerao5174
2 ай бұрын
अरे पांड्या RPI नाही RTI बहिरे बोजाच्या🤔😂🤣
@Uncommonsense-1
2 ай бұрын
भाऊ हेडफोन लाऊन एकायच ना रे . 😂
@dipulmanwar5649
2 ай бұрын
RPI ch aahe
@JaiJawanJaiKisan
2 ай бұрын
चिन्मय दादा शिवाय मजा नाही कहाणी ऐकायला 😢❤️❤️❤️
@thegodfather2271
2 ай бұрын
😅 जा त्याचं पाळीव प्राणी हो मग
@amitgb
2 ай бұрын
नको ऐकू मग. उगाच आपला दुसऱ्यांना नाव ठेवायची सवयच आहे आपल्याकडे. गाणं नाहीं गात आहे तो. माहिती देतोय. त्यावर लक्ष दे
@Goodvibes-9820
2 ай бұрын
😂😂@@thegodfather2271
@mohansanjayyadav151
2 ай бұрын
मग जा त्याच्या कडे आणि ghe😂
@Kokani-boka
2 ай бұрын
Navra ahe vatta tujha to
@siddheshchavan5110
2 ай бұрын
*🪙 🥇 Gold Man 🥇 🪙* खबरी आणि RTI कार्यकर्ता!!!! . इतकं सोने जमवलं कुठून???
@aaplyaaathvanitlabalbharti
2 ай бұрын
बॉलिवूड च्या स्टोरीचा कुणालातरी तपासात का होईना पण उपयोग झाला म्हणायचा
@prathamesharage
2 ай бұрын
तशी संकल्पना ही south वाल्यांची आहे... South ची fighting सोडली तर स्टोरी खूप छान असते
@vishwajitmore1725
2 ай бұрын
साउथ चा रीमेक 😂
@dipakp2415
2 ай бұрын
😅😅😅😅
@RaviSingh-q6k
2 ай бұрын
@@vishwajitmore1725 hollywood remake ahe south nahi and director cristephor nolan ahe
@ugh6983
2 ай бұрын
@@vishwajitmore1725Hollywood cha remake aahi momento
@rushigarud3530
2 ай бұрын
चिन्मय भाऊ तू सांगत जा रे स्टोरी बाकीच्यांना बंद करून टाक😮😮
@shreyashbhau7074
2 ай бұрын
बरोबर आहे भाई
@सुरताल
2 ай бұрын
तुम्हाला कोणी आवडत असेल तर त्याचा अर्थ असा नाही कि दुसऱ्यांना कमी लेखून त्यांचा आत्मविश्वास कमी करावा. Same गोष्ट तुमच्या सोबत झाली पाहिजे ae ह्याला सोडून दुसऱ्याला काम द्या असे जेव्हा तुमच्या तोंडा वर कोण म्हणेल तेव्हा तुमच्या श्री मुखात भडकवल्या सारखी होईल
@CreativeZone84
2 ай бұрын
तोंडात घेतो का आता त्याचा बीसी
@anjushaikh5
2 ай бұрын
दुसर्यांना pan kaam karu dya 😊सगळ्यांना रोजगार लागतोच.
@pragati600
2 ай бұрын
Ha pn chan sangto kshala ugich as bolta
@gajanansirsat3915
2 ай бұрын
Nice channel... एक विशिष्ट आणि विशेष बतमितील बातमी देणारे एकमेव यु tube चॅनेल ...बोल भिडू❤❤❤
@Eagle123.
2 ай бұрын
छान माहिती दिली येवढी माहिती तुमचा कड़े आली कोठुन
@ravindrabodade2415
2 ай бұрын
चिन्मय आणि तू खूप छान पद्धतीने विषय मांडता, मी तुमची तुलना करणार नाही परंतु तुम्ही दोघे ही खूप जबरदस्त आहात.
@DeepakBansode-k1v
2 ай бұрын
गुरू सिद्ध पपा वाघमारे च्या ढुंगणात पण लय किडे होते? मग कोणी तरी बाप भेटतोच की ओ उगाच कोणी कोणाला जीवानिशी घालवण्याचे पाऊल उचलत नसते....
@kartikyadrami6533
2 ай бұрын
Correct 💯
@jayeshchandorkar9996
2 ай бұрын
बरोबर
@ROHITRohit-m6v
Ай бұрын
तुला कस माहित तू काय त्याचे ढुंगणात तोंड घालून चाटला होता काय
@ROHITRohit-m6v
Ай бұрын
तुला चांगल माहित आहे तू काय त्याच ढुंगण चाटला आहेस का
@anupamjadhav4560
2 ай бұрын
Shardul bhai pan mast story sangoy
@thegodfather2271
2 ай бұрын
😅 खुनी मोहम्मद फिरोज आणि शाकीब जय भीम जय मिम बोलणाऱ्या पार्टीचे होतें काय 😂
@akashgopale8127
2 ай бұрын
आईला विचारून बघ तुझ्या प्रश्नाचं नक्की उत्तर मिळेल 😂😂
@SagarKharat-k3u
2 ай бұрын
तुझ्या आई चे नवरे होते
@blackpearl8034
2 ай бұрын
शेरेकर Master Mind आहे जय स्त्री माम पार्टिचा आहे वाटत
@manishparab7904
2 ай бұрын
😂😂
@rohannagrale3511
2 ай бұрын
@@akashgopale8127 ho mi vicharla tuzya aaila ti bolli joy him chach hota mazyavr chadhnara pn ani Marnara pn😁😁
@laxmanyewale3355
2 ай бұрын
face book var adivasi oil var khup jahirati yet ahet tya varti video banva
चांगली Idea आहे मी पण माझ्या शरीरावर माझ्या दुश्मनांचे नाव लिहून ठेवतो
@spravin231
2 ай бұрын
एव्हढे विस्ताराने सांगितल्यावर खरे गुन्हेगार अजून तयारी करत असतील 😮🤦
@nehakakade6648
2 ай бұрын
म्हणा रामकृष्ण हरी देवाचे नामस्मरण केल्यामुळे कोणतेही हत्यार हातात घ्यावे लागणार नाही. देवाचे नामस्मरण केल्यामुळे बंदुक कोयता हातात घ्यावे लागणार नाही. रामकृष्ण हरी सुखशांती घरोघरी 🚩🚩🚩🚩🚩
@SPvolg1
2 ай бұрын
5 ,6 लाखात माणूस मरतो दुर्दैव मारणारे काही चांगला मानस नव्हता पण चुकीचे
@ashwinkambale6479
2 ай бұрын
चिन्मय पाहिजे ❤
@JuberShaikh-bq1gf
2 ай бұрын
Baki wale job sodu de ka
@dattakadam3996
2 ай бұрын
शार्दुल भाऊ चा पण पगार वाढलाच पाहिजे 🫡
@adhikkatkar1424
2 ай бұрын
चिन्मय भाऊ शिवाय मजा नाही
@Anjali21005
2 ай бұрын
Gpp murkhaa😂😂
@sahilbaviskar1680
2 ай бұрын
Chinmay cha ghetoy ka roj😂😂
@bhushanpatil8568
2 ай бұрын
Nko Bgu
@sitaramsathe4957
2 ай бұрын
चिन्मय.... विषय हार्ड ❤️
@bhaveshpanchal8184
2 ай бұрын
पोलिस खात्याच्या संदर्भात माहिती ही नेहमीच चिन्मय भाऊ ने घ्यावी ही बोल भिडू ला विनंती 😊🚨 महाराष्ट्र पोलिस🚨❤️
@sourabhsulakude3538
2 ай бұрын
चिन्मय भाऊचा पगार वाढलाच पाहिजे.
@deepajagtap5489
2 ай бұрын
Khup chan mahiti dilit
@VinodJadhav-ux8hv
2 ай бұрын
सर्वाना संधी दिली पाहिजे नुसतंच चिन्मय दादा पाहिजे
@akshayshinde4573
2 ай бұрын
चिन्मय असेल अस वाटल होत...
@pratikherkal3868
2 ай бұрын
Ho na 😐
@prashantinvestor1198
2 ай бұрын
Mg ata gandit dukhtye ka😂😂
@dineshdsouza1641
2 ай бұрын
बस्स झालं चिन्मय, आता दुसर्यांना सुद्धा संधी द्याययला हवी...
@prashantjangam8648
2 ай бұрын
चिन्मय सारखाचं तर विषय सांगत आहे
@shankarj2637
2 ай бұрын
chinmay che increment kele nahi arun sarani mhanun chinmay ne break ghetla aahe.... Arun sir pagar wadhva chinmay cha
@गोजमलातूरकर
2 ай бұрын
आज मॅच आहे ind vs sl चिन्मय सर
@Pankajahire-pv8je
2 ай бұрын
सर तुमच्या ऐकन्यात चुक झालीय ते ( R.T.I ) सांगत आहे ( R.P.I. ) नही ।
@dattagayakwadpatil
2 ай бұрын
अश्या टॉपिक साठी फक्त चिण्या भाऊ पाहिजे
@ganeshbhoir502
2 ай бұрын
चिन्मय भाऊ cha नाद नाय
@DevidasAsutkar
2 ай бұрын
कधी कधी सिनेमा उपयोग होतो
@ssd0902
2 ай бұрын
जय भीम जय मीम.... आता तरी शहाणे व्हा...बाबासाहेब आंबेडकर यांनी मीम विचारसरणी शी फारकत घेतली होती....वाचा म्हणजे वाचाल
@vijaypol233
2 ай бұрын
शार्दुल ही छान बोलतो
@vishvapathdaily8146
2 ай бұрын
अरे विषय चघळतांना तरी काळजी घ्या....मग ते मांडीवरील नावे सांगा मग खरे कारण कळेल RTI हे कारण नाही...
@RamShradha7670
2 ай бұрын
काय चिण्या दादा मला वाटलं तू असणार म्हणून व्हिडिओ पाहत होतो मी😢
@PRIYANSHUEKTA
2 ай бұрын
Mi pan😂
@alpeshsureshkadam690
2 ай бұрын
उरण ची ती मुलगी पण sc संभाजी नगर चा मुलगा पण sc आणि हे महाशय पण sc
@vishalghorband8819
2 ай бұрын
चिन्मय पाहिजे
@allroundercombo8865
2 ай бұрын
चिन्मय भाऊची पगार वाढवा प्लीज❤❤❤❤
@वाढीवकोल्हापूरकर
2 ай бұрын
चिन्मय भाऊ असतील म्हनून आलतो…मूड गेला आईकायचा😢
@shailendrakonde6996
2 ай бұрын
Chinamay dada shivay majja mahi
@vishvapathdaily8146
2 ай бұрын
पोलिसांचा खबरी मुख्य कारण आहे...
@vishalkeswad7922
2 ай бұрын
Bhau ha movi english tycha remax south nantr hindi
@ekvanikar1122
2 ай бұрын
Chinmay Bhauncha Subject Tumhi kasa Ghetla Tyanchya Shivay majja nahi Hya Story la 😢
@shubhamnetbuff37
2 ай бұрын
4:30 😂😂😂
@surajrex5181
2 ай бұрын
Ekdum mast ekdum mast 👏
@murgankk2931
2 ай бұрын
Chinmay la competition ahe ha bhau
@pratikbhagwat8529
2 ай бұрын
Hushar hota..waghmare ❤❤😂
@dipakp2415
2 ай бұрын
Hi case tar ghajni ani cid ch combo ahe 💯💯💯
@sharadadavkar6969
2 ай бұрын
Jo hota hai acche ke liye hota hai
@nileshpatil3962
2 ай бұрын
#कर्म
@sunildalvi4555
2 ай бұрын
हे लोक आशेचमरनार
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
2 ай бұрын
सगळेच भन्नाट आहेत. 😂😂😂😂
@gautamghuge1213
2 ай бұрын
Very very nice
@shrirangkamble3315
2 ай бұрын
जय चिन्मया बाबा हाजीर हो ..
@Patillllllllll
2 ай бұрын
Waluj midc CHATRAPATI SHAMBHAJINAGAR Kapil pingle murder case video banva
@ayra328
2 ай бұрын
Chinmay bhau kuthe gayab ahet..... 😢
@भ्रष्टाचारमुक्त-द6ज
2 ай бұрын
RTI कार्यकर्ता म्हणू नका,,,ब्लकमेकर होता तो
@SahilUgalee
2 ай бұрын
Shardul bhava tu yeu nko asha story la Chinmay bhai apla dashing ahe Tyala hya story shobtat
@mr.gyaneshpatil444
2 ай бұрын
He ase aahet Leader sagle
@sandeep.ghorpade9942
2 ай бұрын
😂😂😂😂 चिन्मय भाऊ ❤
@ayra328
2 ай бұрын
Chinmay bhau shivay ya channel la maja nay.....
@Rohityadav20006
2 ай бұрын
चिन्मय शिवाय मज्जा नाही विडीओ मध्ये 😔
@arnavrahinj8886
2 ай бұрын
गजनी 2 निघालाच पाहिजे
@manjeetshahare4986
2 ай бұрын
Everybody knows that nowadays how RTI activists works 😮😮
@kishortalape1
2 ай бұрын
अरे तुम्ही राजीनामा द्या रे फक्त चिन्मय भाऊ ला करू द्या स्टोरी... तुम्हाला काही जमत नाही... रट्टा मारल्या सारखं सांगता तुम्ही... अशा स्टोरी ला फक्त चिन्मय भाऊ च लागतो...
@avishkardeshmukh5605
2 ай бұрын
चिन्मय ला बोलवा माहिती सांगायला. त्याच्या शिवाय मजा नाय.
Пікірлер: 189