फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये सुद्धा एवढं सात्विक अन्न मिळणार नाही तात्या काकू खूप सुंदर जेवण 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🌹🌹
@ASK-yf3pv
2 жыл бұрын
Khallay ka kadi 5star la ? 😆😆
@minakshidevhare5029
2 жыл бұрын
आई आणि बाबा तुमची जोडी खुपचं छान आहे तुम्ही छान जेवण बनवता .पटकन येऊन जेवण करावं असे वाटते .आम्हाला शहरात इतकी ताजी भाजी मिळत नाही .तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खुप सुंदर जीवन. यालाच जीवनाचा आनंद म्हनतात. खर जीवन तुम्हा जगता. नाही तर आम्ही शहरातली माणस नुसत पैश्याच्या मागे पळतो आणी जीवन जगन विसरुन जातो. आमच जावन नुसत पीज्जा आणी बरगर
@poonamghorpade5828
2 жыл бұрын
Pan hi choice tumchi aahe na tai 🙂
@shortsbreak9224
2 жыл бұрын
Khupach chan nisargacha kushit really Amazing
@ujwalaphalke7728
2 жыл бұрын
S1
@ujwalaphalke7728
2 жыл бұрын
6m
@sahilbansode2926
2 жыл бұрын
खूप सुंदर जेवण करता काकू माझी आई पूर्वी असंच करायची ते आठवत अप्रतिम स्वयंपाक.
@sunandagawli4839
2 жыл бұрын
खूपच छान. तोंडाला पाणी सुटलं. खरंच तुमच्या घरी जेवायला यावसं वाटतय😊
@pradnyajalukar8272
2 жыл бұрын
खूप सुंदर भाजी भाकरी असे वाटते लागलीच मळ्यात कुटुंबा सोबत यावे म्हणजे नातवंड मळा बघतील मस्त चवदार जेवण जेऊ तूमच्या रेसिपी पाहून पाणी सुटते तोंडाला पण काय करणार
@avadhutkadam6919
Жыл бұрын
खूप छान जेवण बनवता आई तुम्ही तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद
@ajaysasane9399
2 ай бұрын
आजी.तुमीही.कूठे.राहता
@lalitarathod1146
2 жыл бұрын
सुंदर जीवन आणि चविष्ट जेवण 👌👌👌👌
@sanjivanikamble413
Жыл бұрын
Wov tantanav मुक्त वातावरण mast हवा ताज्या भाज्या सुंदर जेवण सुंदर वातावरण सुंदर जीवन तुम्ही खुप नशीबवान आहात ताज्या भाज्या ताज वातावरण ekach नंबर खुप chan mast जीवन asa जीवन असावं
@hemagavit9083
2 жыл бұрын
खूपच छान आताच तिकडे येऊ जेवायला असे वाटते, तात्याचा स्वभाव खूपच छान आहे नशिब लागत असा नवरा मिळायला👌👌👍
@shashikantkarande20
2 жыл бұрын
Bhetel tumhalapn
@ganeshjadhav6504
2 жыл бұрын
तुम्हाला पण तात्या सारखाच मिळेल...😂
@hemagavit9083
2 жыл бұрын
Are maz lagin houn 24 year zalit bhavano 😂😂
@ganeshjadhav6504
2 жыл бұрын
@@hemagavit9083 मग तुमचा नवरा बहुतेक तात्याच असणार काकू😂
@hemagavit9083
2 жыл бұрын
Ho 👌👌
@ramaglave5550
2 жыл бұрын
आई च्या हाताची भाकरी एकदम मस्त 👌👌👌
@nutanm660
2 жыл бұрын
दोघे मिळून छान जेवण बनवले.....पाणी सुटले तोंडाला
@shabanakhan9890
2 жыл бұрын
Allah bless u both together, amazing cooking 👍
@amolgawade4272
2 жыл бұрын
Ho
@pankajkapse3765
10 ай бұрын
कमेंट मध्ये मुली गावाकडंच जीवन चांगल म्हणतात.. गावात राहणं सुखाच गावात राहणारा शेतकरी नशीबवान म्हणतात... आणी लग्न मात्र शहरातील मुलांबरोबर करतात... चांगल्या आहेत कि खज्याळ्या..साधल्या फळीच्या आणी मधल्या अळीच्या
@poojajounjale1425
2 жыл бұрын
Plate is full of protein, iron, calcium Khup masta aaji Ajoba Lots of love to both of you...
@padmavatisutar1143
2 жыл бұрын
हा तात्या चा मळा नेमका कुठल्या गावात आहे खूप छान रेसिपी बनवता तोंडाला पाणी सुटतं
@govindgaikwad07
Жыл бұрын
खुप नशीबवान आहात तुम्ही दोघेही, आजच्या भेसळयुक्त युगात ताजे आणि सकस आहार घेताय... खरंच तुमच्या सारखं प्रत्येकाला जगता आलं असतं तर किती चांगलं झालं असत. तुमचे खुप खुप आभार👍👍👌👌
तात्या तुम्ही खूप भारी बोलता तुमचे आणि काकूंची संभाषण ऐकायला आम्हाला खूप भारी वाटते 👍👍
@meerasangale2979
2 жыл бұрын
Ho mala pan khup Aavdte
@jyotigaikwad1031
2 жыл бұрын
तुमचं गाव कोणता आहे
@sachiningole3406
2 ай бұрын
O@@jyotigaikwad1031
@Artub7
2 жыл бұрын
खरंच सुखी जीवन आहे हे
@ashokthorat9573
2 жыл бұрын
5star हाॅटेल पेक्षा रानातील जेवण म्हणजे स्वर्ग सुखच की अशोक थोरात वाळवा
@PoojaHanwate-mz7jl
9 ай бұрын
Khup chan ahe 👌👌👌👌
@AnjaliAhiwale
4 ай бұрын
लय भारी आहे येऊका आम्हीं तुमच्या गावाला
@anjalichorage2160
2 жыл бұрын
काकू मला भाकरी नीट जमत न्हवती, तुमच्या मुळे मला आता छान जमते भाकरी म्हणजे शिकवताना सर्वांनी सांगितले कि पिट चांगले मळायचे म्हणजे भाकरी चांगली होते पण तरी पण भाकरी पलटी करते वेळी तुटायची तरी नाहीतर तव्यालाच चिटकून बसाची पण पाणी लावून लगेच पलटायची नाही हि गोष्ट तुमी सांगितली तुमच्या नुसार भाकरी भाकरी बनवून बघितली आता छान होतात धन्यवाद काकू. तुमच्या रेसिपी पण खूप छान असतातच, तात्या खुप छान आहेत.
@vaishalitanksali4279
2 жыл бұрын
अस्सल मराठी जीवन आणि जेवण तात्या व काकू ,🙏
@tanmayborade2340
2 ай бұрын
आई तुम्ही अन्नपूर्णा आहात 🙏
@sunitamarkar2752
2 жыл бұрын
नमस्कार तात्या व काकु खुप खुप छान जेवन बनवले 😍😍🙏काकु छान समजावुन सांगतात
किती छान आयुष्य आहे तात्या आणि काकू। असं पळत येऊन तिकडेच रहावं वाटतंय बघा। कसलं हो हे आमचं जीवन धावपळीत चाललंय 😢😢 मस्त शुद्ध हवा खायला यायला च पाहिजे तुमच्या मळ्यात रहायला आणि काकूंच्या हातचं मस्त जेवायला 😄😄🙏🙏 पण मी शाकाहारी आहे हां तात्या 😃
@ravindragharge455
Жыл бұрын
So nice
@psgames-sf3ht
2 жыл бұрын
Khup tasty disatay pn kadhi kadhi jast oily aahe.
@mangaljagtap....1304
10 ай бұрын
😊❤❤ nice
@sushmavartak169
2 жыл бұрын
मळा आणि मळ्यातील ताज्याभाज्या बघायला मजा येते विडीओ मस्त
@mansijadhav2422
2 жыл бұрын
Picnic point ahe ka tumchya shetay means amhala pan jara chav chakayla milel yummy 😋😋
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप चवदार असतात. मी कारल्याची आणि सोयाबीनची भाजी करून बघितली तुम्ही सांगितल्या प्रमाणे. खूपच मस्त झाली होती🙏🏼
@rekhahiwarkar5242
2 жыл бұрын
तात्या व आजी बाकी घरातली मंडळी दिसत नाहीत कधी.
@arvindpatil7214
2 жыл бұрын
Tataysni changla khayala milatay sarakha 😀😀😀
@SiriAkshraRangoli6475
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/sYaj2KGEeqGTiWk
@surekhachavan9361
2 жыл бұрын
खूप सुंदर आजोबा आजी तुमचं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही दाखवल्या सर्व रेसिपीज मी केल्या
@gaurigaikwad7562
2 жыл бұрын
तुमच्या दोघांच्या मधील गोडवा तुमच्या प्रत्येक पदार्थात येतो.प्रत्येक video आवडीने पाहते.खूप शुभेच्छा.
@Happyforever123SK
2 жыл бұрын
Tumach jevan Ekdam paushtik ni chaan...as masaledar jevan khayala Milan pan nashibach lagat....
@priyankagaikwad5880
Жыл бұрын
खूप छान तात्या आणि आजी तुमचं गाव कुठलं मला तुम्हाला भेटायचं आहे...
@deepalikamble5381
Жыл бұрын
Kadi tri aamhla la pn bolva jevyla bagun khavas vatty😜😋😋😋😋😋
@sanjivanikamble413
Жыл бұрын
खरंच तुम्हाला bghitle ki asa वाटते पटकन यावं तिथं रहायला तुमच्यासारखं शुद्ध वातावरणात tanavmukta जीवन जगायला वातावरण bghun manus saglach विसरून जाईल krmayla कोणाची गरज pn लागणार nahi सोबती झाडे वारा सुंदर निसर्ग असेल 🥰🥰🥰♥️♥️♥️♥️😍😍👌👌👌👌👌👌
@manishadusane6705
2 жыл бұрын
आजी तुम्ही एवढा स्वयंपाक कोणासाठी करता
@pallavikadlag4685
2 жыл бұрын
भारी, माझ्या वाडीला ना आम्ही तात्या च म्हणतो, आई तात्या ...🙏
@जनार्दनकांबळे-ल4ष
Жыл бұрын
तात्या तुमचे जेवण बघून आमच्या तोंडाला पाणी सुटते आम्ही बी आल्यावर करा मटणाचा बेत
@sayk9387
2 жыл бұрын
Gondu.... Aaaji Aajoba 😘😘😘😍😍😍😍😍😍😍
@saisawant1803
2 жыл бұрын
तुमचा मळा कोठे आहे. पत्ता काय
@varsharaut7998
Жыл бұрын
Agadi Sundar Jevan.... Mast
@archanakharat6808
2 жыл бұрын
खूपच भारी झुणका भाकर आणि दही 👌👌👌मळा तर खूपच सुंदर आहे बाबा तुमचा कोणते गाव आहे तुमचे
@sarlamodi2052
2 жыл бұрын
वा छान च बेत मन अगदी आजी आजोबा जवळ धावत गेले गावाला असं कूनी तरी प्रेमानं खाउ घालावं असे वाटते तूमच्या गावाला यावं असं वाटतं फारच छान रामराम दोघांना ही
@Xeditor_2
4 ай бұрын
Yevadi patal bhakar yet nahi mawase amchakade.leyeguni to mawase.
@anaghajoshi1076
2 жыл бұрын
u both r so lucky . u get to eat fresh vegetable. we living in cities cant even dream for it.
@vitthaljadhav1628
2 жыл бұрын
They are so lucky that they get fresh atmosphere
@GuruSaitravelvloginpune1141
2 жыл бұрын
खूपच छान #GuruSai Travel in Pune
@shipakulkarni9008
2 жыл бұрын
सर्व व्हिडीओ छान आपल गाव कोणत
@sanjayshinde9234
2 жыл бұрын
काय हे तात्या?किती दमवता वैनीला. दोडका सुद्धा भाजून खाता ?
@shaheenadhikari9874
2 жыл бұрын
Kiti prema ne kartat swaympak aani itkya ch premane jevayla bolavtat.Aaji ,Aajoba n chi aathavan jali.Ase ch tandrust raha doge tumhi
@TulashiramKalamkar
11 күн бұрын
खूपच नैसर्गिक जीवन आणि जेवण सुध्दा.
@drsandeeppawar4049
2 жыл бұрын
माझ्या आजीची आठवण झाली 😪ती पण चुलीवरच्या भाकरी छान करायची.. काय चव होती ती
@KureshaPathan-fv2vk
Жыл бұрын
Really peaceful life God bless you both tatya n kaku.
Пікірлер: 716