ह्या वर्षी करोना च्या काळात श्री. विठ्ठलाची वारी चुकलेल्या भक्ताची साद श्री. अरुण सांगोळे ह्यांनी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडलेली आहे.
" नाही कोठेही गजर "
कवी : श्री. अरुण सांगोळे
संगीतकार : श्री. प्रसाद फाटक
गायक : श्री. नागेश आडगावकर
सहकलाकार :
पखवाज : श्री. माउली फाटक
तबला : श्री. रोहन शेटे
संवादिनी : श्री. देवेंद्र देशपांडे
टाळ : श्री. विश्वास कळमकर
ऑडिओ रेकॉर्डिंग : डॉन स्टुडिओ पुणे
ऑडिओ मिक्सिन्ग : श्री. अजय अत्रे ( पंचम स्टुडिओ )
विडिओ एडिटिंग : श्री. रोहित फाटक
Негізгі бет " नाही कोठेही गजर " - विठूमाऊलीच्या कानी भक्तांची व्यथा
Пікірлер: 13