अभंग:-
नामदेवा पुत्र झाला ।
विठोबा यावे बारशाला ॥१॥
अंगडें टोपडें बाळाला ।
साडी चोळी राजाईला ॥२॥
हळदी कुंकवाचे वान॥
आली रखुमाई घेऊन॥३॥
जनी म्हणे नामदेवा ।
नाव नारायण ठेवा ॥४॥
#भजन_आपलं_घराघरातलं #abhang #तबला
Негізгі бет नामदेवा पुत्र झाला विठोबा यावे बारशाला!बारशाचा पाचवीचा अभंग संत जनाबाई गोड भजन Marathi Bhajan|चाल
Пікірлер