तुमच्या प्रमाणे नारळी भात केला, अतिशय सुरेख झाला , खूप खूप धन्यवाद
@ShamalPuranik-uu2zk
10 ай бұрын
नारळीभात छान रेसीपी दाखवली
@ninubansode9879
11 ай бұрын
नमस्कार आजी तुमच्या रेसिपी खूप छान पौष्टिक आहेत व तुमची सांगण्याची पध्दत खूप सोपी असल्याने लगेच समजते .धन्यवाद आजी🙏🙏
@urmilaapte182
11 ай бұрын
नारळीभात सोप्या पद्धतीने शिकवलात खूपच छान
@bhaktigodbole83
11 ай бұрын
Khup Chan Mazi aai Ashach paddhine karte thank you for the recipe 😊
@ritapandya5788
11 ай бұрын
Perfect receipe we say it is Biranj agdi sunder Bhatt
@adityabhurke2284
11 ай бұрын
नमस्कार स्मिता ताई, खूप खूप धन्यवाद. तुमची नारळी भाताची रेसिपी मला खूप भावलीय. उद्या नारळी पौर्णिमा आहे. उद्याच करून बघते. तुमची सर्व गोष्टी समजावून सांगण्याची पद्धत इतकी छान आहे की असं वाटतं की you are a born teacher🙏
@suhasinivichare206
11 ай бұрын
तुम्ही खूप गोड आहात आणि सांगण्याची पद्धत खूपच छान
@chandrakantsanglikar9907
Ай бұрын
मस्त रेसिपी सांगितली आहे. नक्की करुन पाहीन धन्यवाद !
@aparnadhuri8008
11 ай бұрын
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली.धन्यवाद काकू.
@vidyadate521
11 ай бұрын
तुमच्या रेसिपी प्रमाणे करून पाहिला. उत्तम झाला. धन्यवाद
मस्त आहे आजी रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
@user-ds2qg3pj9u
11 ай бұрын
Khup chan ajji mala khup awdtat tumcha recipes
@AlkaWani-sg8th
11 ай бұрын
खुप छान पद्धतीने नारळी भात रेसिपी करून दाखवली 👌👌
@nandathorat5501
11 ай бұрын
Namaste aai kup chan❤❤❤😂😂😂😂🎉
@anupamatondulkar5473
11 ай бұрын
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत दाखवली मावशी. एकदम मस्त रेसिपी आहे 👍 विडीओ छान आहे. धन्यवाद 🙏
@user-po4rq3dj3f
11 ай бұрын
खूपच छान आहे नारळी भात मस्त झाला आहे Thanks आजी
@ShwetaaaG
11 ай бұрын
Kaku khup chan ❤ tumhi khup chan ready hota khup mast disata cute all sarees good
@gms55644
11 ай бұрын
Khup Chaan thankyou kaku.
@swatigadgil7138
11 ай бұрын
आजी.... काल मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे नारळी भात केला... खूप छान झाला...सर्वांना आवडला..❤🙏
@user-ur5cb8ie7j
3 ай бұрын
बहुत बढिया रेसिपी।
@sunandathakur5643
10 ай бұрын
आज्जी खुप छान नारळी भात ची रेसिपी.👌😋
@sugandhakharmale5941
11 ай бұрын
Very nice rice but you can also made with sugar and Haldi and saffron it will delicious
@sheelaurane4931
11 ай бұрын
खूपच छान अति सुंदर
@sangitajoshi1023
11 ай бұрын
काकु तुमच्या रेसिपी प्रमाणे भात बनवला खुप छान चविष्ट झाला आहे.
@shobhakarve8932
5 ай бұрын
खूपच आवडला. नक्की करूनपाहीन. 👌👌👍👍
@mangalBorge
11 ай бұрын
Koop. Sunder bhat zala
@sandhyabade2050
11 ай бұрын
फारच छान.आणि मोक्याच्या वेळी दाखवलं म्हणजे लोकांना करता येई.😋
@laxmandesai9829
11 ай бұрын
खुप छान
@jayashrivaidya9503
11 ай бұрын
छान सविस्तर सांगितले ताई❤
@user-ub8xw6xm2y
10 ай бұрын
खूपच छान प्रकारे सांगता
@medhapatki3977
9 ай бұрын
खूप छान. तुमचे सगळेच विडिओ खूप छान असतात
@m1d194
11 ай бұрын
माझी आई देवाघरी जाऊन 4-5 महिनेच झाले आहेत, अगदी तुझ्या सारखीच दिसायला होती. आई तुला बघून खूप बरे वाटले आनि आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं ग. तुझ्यासारखीच जेवण मस्त बनवायची. Love u aai
@dilipmavlankar3566
11 ай бұрын
सांगायची पद्धत छानच आहे
@manjushagholap6467
11 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान समजावून सांगितलं, काकू 😊👍🙏💖
@abhaygodse8794
11 ай бұрын
अनमोल महिती धन्यवाद
@nehalad1447
11 ай бұрын
आई या नारळी पौर्णिमेला मी नक्की करून बघेन
@poonamshet1597
11 ай бұрын
मी आज केला खूप छान झाला
@VishnuJoshi-ci2ji
10 ай бұрын
सुंदर
@anjalikadam9069
11 ай бұрын
Khup Chan 🙏♥️
@geetadeshpande3342
11 ай бұрын
🌹नारळीभाताला लागतो बासमती,पाहूनच गुंग झाली मती❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟🙏⭐️
@sandushachandiwade4764
11 ай бұрын
खुप छान केला आहे मावशी ❤❤
@hemangigawand4039
11 ай бұрын
फारच छान आई ❤😊
@umeshkamath9407
11 ай бұрын
Aajichi sangnyachi paddat sunder aahe.
@sargamsahasrabudhe2057
11 ай бұрын
प्रिय मावशी,तुम्ही सर्वच पाककृती खूप तपशीलवार आणि छान सांगता.❤🎉
काकू मस्तच रेसिपी तुमच्या पद्धतीन केली तर छान च होईल
@nutanbothare8258
11 ай бұрын
खूप छान... 😋😋
@shubhantijawale6189
11 ай бұрын
खूप छान 😊
@jyotimohod33
11 ай бұрын
4 pedhe ghalave ,chhan rich taste yete
@mmugdha
11 ай бұрын
कधी घालावेत पेढे कुस्करून?
@jyotimohod33
11 ай бұрын
@@mmugdha last pedhe ghalave, min mix karun zakun theva
@seemabhalerao5841
7 ай бұрын
खुपच छान 😋😋👌👌
@chefrbs
10 ай бұрын
Superb execution of this narali bhat recipe. Nice combination of flavours, ingredients and easy to understand steps. Inspirational to all home cooks. I would like to invite my new recipe, hope you would like too..🙏👍
@advaitoak5935
11 ай бұрын
वा वहिनी नारळीभात खुपच सोप्या पद्धतीने दाखवलास एकदम मस्त ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
@anjalibakane9060
11 ай бұрын
किती छान बोलता मावशी😊
@seemaketkar4187
11 ай бұрын
नमस्कार आजी खूप छान झाला नारळीभात माझी आई, सासूबाई सांगायच्या तशीच सोपी करून रेसिपी दाखवली. धन्यवाद आणि शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐
@shalinimali8248
11 ай бұрын
आजी खुप छान रेसिपी अभिनंदन
@neelanaik6122
11 ай бұрын
Khup mast.
@prashantvaidya2186
11 ай бұрын
🌹🌹🌹 Simple easy recipe. Thanks 👍👍👍
@aratijoshi3370
11 ай бұрын
खूप छान 👌👌
@ushakulkarni2018
11 ай бұрын
खूप छान मस्तच 👌👌
@mugdhabhagwat9543
11 ай бұрын
मस्तच झालंय
@swaroopaathalekar1781
11 ай бұрын
नमस्कार आजी, खूपच छान झाला नारळीभात ❤ तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण झाली.ती सुद्धा असंच सगळं प्रेमाने समजावून सांगत असते 😊
@chitrajoshi8044
11 ай бұрын
आजी,किती सुंदर करता तुम्ही सगळं,मी तुमचे सगळे videos पहाते,मी तुमची एकदम fanआहे, तुम्हाला खुप खुप हार्दिक आरोग्यमय शुभेच्छा
@sukhadagadre3358
11 ай бұрын
नमस्कार आजी नारळीभात झकास मस्त छान
@suhasinibandre7265
5 ай бұрын
❤❤❤.😊@@chitrajoshi8044
@archanagadgil4364
11 ай бұрын
मावशी मस्तच ❤
@mangalapendse4319
11 ай бұрын
छान झाला नारळीभात धन्यवाद
@shalankarmarkar4218
11 ай бұрын
Aaj khupch chhan zala ahe Narali bhat mi pan asech Karin
Пікірлер: 237