नारळी पोर्णिमेला आपण नारळी भात नेहमीच खातो. तोच नारळी भात कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ही अतिशय सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे. शिवाय भरपूर टिप्सही सांगितल्या आहेत, जेणेकरून तुमचा नारळी भात कधीही बिघडणार नाही.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
- 1 Katori rice
- 1 tsp ghee
- 4 cardamoms & 3-4 cloves
- 1 Katori fresh grated coconut
- 1 Katori jaggery
- Half tsp cardamom powder
- 1 tsp lemon juice
- Soaked almonds & resins
--------------------------------
मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
#नारळी #भात #पोर्णिमा #narali #bhaat #pornima #sweet #coconut #rice #Indian #dish #famous #favourite #easy #recipe
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль नारळी भात - चविष्ट, झटपट आणि लुसलुशीत । खास नारळी पोर्णिमेसाठी । Sweet coconut rice - special tips
Пікірлер: 421