Vlog 280 : ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | ghavan recipe | ghavan recipe in marathi with rice flour
#ghavanrecipe #घावणे
🟢 साहित्य :
३ वाटी तांदळाचे पीठ
६ वाटी पाणी
चवीपुरतं मीठ
२ हिरव्या मिरच्या
७ ८ कडीपत्ता
१ इंच आले
१ कांदा
चटणीचे साहित्य:
१ वाटी खोबरं
१ चमचा साखर
चवीपुरतं मीठ
३ हिरच्या मिरच्या
थोडा आले
१०-१२ कडीपत्ता
थोडी चिंच
🟢 Ingredient :
3 cups of rice flour
6 cups of water
Salt to taste
2 green chillies
7 8 Kadipatta
1 inch ginger
1 onion
Chutney Ingredients:
1 cup of coconut
1 teaspoon of sugar
Salt to taste
3 green chillies
A little ginger
10-12 curry leaves
A little tamarind
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
Негізгі бет ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | Vlog 280
Пікірлер: 64