भारतातील पहिल्या क्रमांकाचे नागली पापड मशीन खरेदी करण्याचे एकमाञ ठिकाण. आम्ही न केवळ आमच्या मशीनमधे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे त्याचबरोबर मशीनच्या बाँडीकरता स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे. यामुळे नागली पापड बनविणे अगदी सोपे झाले आहे. पापडाची जाडी कमी करण्यासाठी आम्ही लिव्हर सिस्टीम संकल्पनेचा वापर केला आहे. महिलांना देखील वापर करता येईल इतकी सोपी मशीन. आम्हाला ISO 9001:2008 आंतराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच आमच्या मशीनमुळे अनेक बेरोजगार तरुणांना आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा : +91 9370072313, +0253 251 2213.
आमचा पत्ता :
हिना उद्योग
मालेगाव मोटार स्टँड, वैष्णव रोड, पंचवटी, नाशिक - 422 001.
#nagalipapad #nagalipapadi #masalapapad #udadpapad #mungpapad #naglipapad #jwaripapd #papad #papadmachineautomatic #papadrollingmachine #papadmachine #papadmakingmachine #chapatimachine #papadmaking #rotimaker #chapatimakingmachine #papadmakingathome #nashik #laghuudyog #startupbusinessideas #heenaudyog #automaticpapadmakingmachine #automaticrotimakingmachine
Негізгі бет Nagali Papad Making Machine | नागली पापड मेकिंग मशीन
Пікірлер: 3