#BolBhidu #STWorkersvsSharadPawar #SharadPawar
१९९६ सालची गोष्ट आहे. ज्यावेळी हि घटना घडली त्यावेळी एका छोट्याशा चौकटीत बातमी छापून आली होती. त्यानंतर बातमीचा कुठेच उल्लेख नाही. अखेर या बातमीचा ठावठिकाणा आम्हाला एका पुस्तकात सापडला. घटना होती ती म्हणजे, नगरच्या ५२ महिला असलेली एक बस दिल्लीत गायब झाली. या घटनेची बातमी कुठेही छापून आली नव्हती. कारण शरद पवारांनीच ती बातमी छापून येवू नये अशी सूचना केली होती. त्याला कारण देखील तसच होतं काय होता हा किस्सा ?
This is the story of 1996. At the time of this incident, the news was printed in a small box. After that the news is not mentioned anywhere. We finally found the source of this news in a book. The incident took place when a bus carrying 52 women of the city went missing in Delhi. The news of this incident was not published anywhere. Because Sharad Pawar himself had suggested that the news should not be published. What was the reason for this?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет नगरच्या ५२ महिलांची बस दिल्लीत गायब झाली पण Sharad Pawar यांनी ती बातमी छापूच दिली नाही | Bol Bhidu
Пікірлер: 1 М.