नगरच्या Shevgaon तालुक्याला 22 कोटींचा चुना लावणाऱ्या Share Market घोटाळ्याची गोष्ट | Ghotala News
मित्रांनो सध्या सोशल मीडियावर काही क्लिप्स फिरत आहेत, ज्यामधे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याला 12 ते 15 टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात 200 पेक्षा जास्त एजंट तयार झाले आणि त्यांनी या तालुक्यातील 110 खेडेगावातून करोडोची माया जमवत, यातील काही एजंट आता फरार झाले आहेत, या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर एक अशी माहिती मिळाली की शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आलेल आहे, फसवणूक करून ती व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत रातोरात गावातून पसार झालेली आहे...हा तरुण 22 कोटी रुपयांच्या रकमेसह पळून गेल्याची जोरदार चर्चा शेवगाव शहरात ऐकायला मिळत आहे... मित्रांनो काही ठिकाणी या फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत...ज्यांची फसवणूक झाली ते आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतोय असे पोलिस सांगत आहेत...पण या सगळया फसवणुकीनंतर या फसवणुक करणाऱ्या लोकांसबंधित पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा गुंतवणुकदारात नाराजी असल्याचं दिसून येतंय... मित्रांनो काय आहे हा घोटाळा, लोकांनी कष्टाने पै पै करुन जमवलेले पैसे लुटणारा वैभव कोकाटे नेमका कोणय. काय आहे शेवगावचा शेअर मार्केट स्कॅम, सगळं सविस्तर जाणून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#shevgaon
#shevgaonsharemarket
#shevgaonsharemarketnews
#shevgaonsharemarketghotala
#shevgaonsharemarketscam
#shevgaonsharemarketfraud
#shevgaontalukasharemarket
#shevgaonsharemarketnewstoday
#shevgaonsharemarketsaikawade
#shevgaonsharemarketkawade
#shevgaonsharemarketkakade
vishaych bhari,विषयच भारी,share market,share market fraud,josh talks share market,how to start in share market,share market fraud news,shevgaon,share market aaji,share market motivation,share market scam,share market tips,share market live,share market basic,share market scams,share market today,share market kya hai,josh talks share market video,share market scam sangali,share market fraud sangali,shevgaon share market news,shevgaon share market ghotala
Негізгі бет नगरच्या Shevgaon तालुक्याला 22 कोटींचा चुना लावणाऱ्या Share Market घोटाळ्याची गोष्ट | Ghotala News
Пікірлер: 378