#BolBhidu #NagpurHitandRun #MaharashtraCrime
नागपूरच्या मानेवाडा रोडवरुन बालाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवर असताना पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका भरधाव कारनं उडवलं, त्यानंतर ही कार घटनास्थळावरुन निघून गेली. पुण्याच्या कल्याणीगर भागात घडलेलं अपघाताचं प्रकरण ताजंच होतं, त्यामुळं अनेकांना हे सुद्धा हिट अँड रन प्रकरण वाटलं. दोनदा अपघातातुन वाचलेले वडील, तिसऱ्यांदा अपघातातच गेले यामुळं मुलगा मनीष पुट्टेवार यांना हादरा बसला होता पण त्यांच्यासाठी वडिलांच्या मृत्यूपेक्षा मोठा हादरा होता, या अपघात प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर.
कारण तेव्हा त्यांना समजलं त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा चुकून झालेला अपघात नव्हता, तर एक पूर्वनियोजित खून होता, सुपारी देऊन केलेला आणि सुपारी देणारी व्यक्ती होती, त्यांची बायको क्लास वन अधिकारी अर्चना पुट्टेवार. या सगळ्या प्रकरणात नेमकं घडलं काय ? क्लास वन अधिकारी महिलेनं आपल्याच सासऱ्याच्या खुनाची सुपारी का दिली ? तिला कुणी मदत केली ? अशा सगळ्या प्रश्नांची धक्कादायक उत्तरं देणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Nagpur Hit and Run case: क्लास वन ऑफिसर महिलेनं अधिकारी भावाची मदत घेऊन आपल्या सासऱ्याला का संपवलं ?
Пікірлер: 469