फोरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रातील महाराष्ट्रातील महत्त्वाचे तरुण नाव म्हणजे डॉ. अपूर्वा जोशी, रिस्कप्रो कन्सल्टन्सी या कंपनीच्या संचालक, तसेच 'क्विक हिल'सारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या त्या स्वतंत्र संचालक आहेत. हे अवघड आणि धाडसी क्षेत्र त्यांनी का निवडले, मोठ-मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा माग काढताना नक्की काय काय करावे लागते, या सगळ्याला लागणारी खंबीरता आणि नैतिकता कुठून येते, या सगळ्या प्रश्नांचा मागोवा घेणारी मुलाखत...
===
साधना साप्ताहिकाचा युवा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील संकेतस्थळास भेट द्या...
sadhanaprakash...
#ForensicAccounting #Frauds #BusinessGappa
Негізгі бет ऑनलाइन व्यवहार करताना 'ही' खबरदारी आवश्यक... | Business Gappa | Dr. Apurva Joshi | EP - 2/2
Пікірлер: 44