पूर्ण तालुक्याचा ड्रोन तर्फे study करून आवश्यक ती उपाययोजना करणे आवश्यक आहे
@Satish482
2 ай бұрын
सरकारचे अपयश आहे हे , आपल्या राज्याला वनमंत्री आहे का? ताई तुम्ही कशाला सरकरच्या बाजूने बोलता?
@user-kehandle
2 ай бұрын
मुख्यमंत्री नाही राज्याला, वन मंत्री तर लांब च राहीला, आणि तालुका ले तर 5 वर्ष आमदार च नाही, राज्यात एकमेव तालुका ज्याला आमदार नाही, आहे पण नावाला आहे, स्वतः च घर सांबालायला
@amolsupekar3663
2 ай бұрын
अतिक्रमण करून जंगल नष्ट करणारे जबाबदार
@pandharinathgholap1644
2 ай бұрын
विघ्नहर टाईम्स की जय
@user-nl5qz6cw9o
2 ай бұрын
Vanmantri kothe ahet
@santoshkalekar2205
2 ай бұрын
बिबटे पकडून आमदार, खासदार, मंत्रालय मुंबई व दिल्ली या ठिकाणी सोडा आणि या राजकीय सर्व पक्षीय नेत्यांना सांगा तुम्ही तेथे शेतकरी कामगार काम करत आहेत तसे फिरून पहा मग कळेल बिबट्या काय आहे❓
@hdevrm
2 ай бұрын
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे का..
@vishalauti2821
2 ай бұрын
आशाताई त्या भुकणाऱ्या आमदाराला नाही आणलेत त्याच्याबरोबर प्रचार करता भांडता वाणी साहेब पत्रकार आहेत का kon
@sanjaydongare4620
2 ай бұрын
२०लाखाचे खाद्य द्या बिबट्यांना येद्यांनो
@jayganesh3874
2 ай бұрын
सरसकट बिबटे मारून टाका सर आम्ही शेतकरी लोक आहाला दिवस रात्र शेतात काम कराव लागत उसाला पाणी देण असता दिवसा भरण्या उरकत नाही light नसते मग रात्री पाणी भराव लागत मग अश्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना जगवाईच की बिबट्याना जगवाईच ते तुम्हीच ठरवा.....
@prashanttakalkar4820
2 ай бұрын
पिंपळवंडी- वैशाखखेडे मध्ये सुद्धा २-३ बिबटे आहेत.
@user-lj7gc4oz7k
2 ай бұрын
ट
@nitinpardhi2725
2 ай бұрын
द्या आदिवासी ठाकर समाजाला बिबट्याला सुट करण्याची परवानगी. .काही दिवसात जुन्नर तालुक्यातून बिबटे गायप होतील.
@shailajabangar1374
2 ай бұрын
💯✅✅✅
@vishalauti2821
2 ай бұрын
आमदार कुठे आहे
@shailajabangar1374
2 ай бұрын
अशी तत्परता आधी च दाखवली असती तर तीन चार जीव वाचले असते ना... अक्षम्य दुर्लक्ष अपराध आहे..या खात्याचा...सदोष मनुष्य वध आहे हा...
@yuvrajbangar
2 ай бұрын
आरे इलेक्शन मूळ आलाय ही याआधी काय झालत यायला की वाट पाहत होते आशा घटना होण्याची
@arundhole2656
2 ай бұрын
Kay nahi karnar ,aamdar, khasdar cha ghari soda bibtya
Пікірлер: 44