#narsinhSaraswati, #Gurucharitramahiti, #Dattaguru, #Dattaguruavtar, #NrusinhaSaraswati, #नरसिंहसरस्वती, #नृसिंहसरस्वती
नरसिंह सरस्वती हे कलियुगातील दत्त गुरूंचा दुसरा अवतार असून त्यांनी त्यांच्या जीवन काळात अनेकांचा उद्धार केला। पारमार्थिक कल्याण केलं। दुःखातून मुक्तता केली। अनेक चमत्कार दाखवून आर्त जनांना अध्यात्मिक गोडी लावली। तीच माहिती या व्हिडीओ मध्ये बघायची आहे।
Негізгі бет नरसिंह सरस्वती यांचं थोडक्यात चरित्र
Пікірлер: 113