काकांना पडण्यापासून वाचवणारा प्रसंग थरारक... आता बंजारा नदी च्या पात्रात त्या पाईप ला अगदी लागूनच दगड टाकून रस्ता केला आहे असे एका बाबाजींच्या व्हिडिओ मध्ये पाहिले. नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
@dadaslife
12 сағат бұрын
हे आजोबा नाना वैद्य आहेत का ?
@नर्मदा
11 сағат бұрын
नाही पुण्याचे बनकर काका आहेत
@gprasa7s
3 ай бұрын
नदीचे पात्र, अगदी छोटीशी धारा देखील ओलांडायची नसते ना ? आपण तर नदी पात्रातील मधल्या दगडावर जाऊन बसलेले दिसता , त्याने परिक्रमा खंडीत होत नाही का ?
@नर्मदा
3 ай бұрын
हा नर्मदा पात्राच्या मध्ये असलेला खडक नसून काठावरचा खडक आहे . त्याचा नकाशा लेखामध्ये दिलेला आहे तो पहावा . पात्रातील मधल्या दगडावर जाऊन बसता येईल अशी परिस्थिती कुठेच नाही . पाण्याची गती किती आहे पहा . तुम्हाला ही धारा ओलांडता येणे शक्य नाही इतकी ती भयानक आहे .
@reva5233
4 ай бұрын
हा प्रवास तुम्ही किणाऱ्याने केला का
@नर्मदा
4 ай бұрын
नाही . पाटणच्या जंगलातून केला . इथे किनारा मार्ग धरणामुळे नाही आहे
Пікірлер: 14