साडीमध्ये आज छान दिसते कधी कधी घालत जा सर्व खरेदी मस्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
@marathmolisafarvlogs553
24 күн бұрын
सोनाली बटाट्याची भाजी मी सुद्धा अशीच करते छान होते देवारा बद्दल बोललीस ते अगदी खरं माझाही असाच अनुभव आहे स्वामींची मूर्ती पिंड छान घेतलीस तुला आणि दादांना पाहिलं की मन एकदम आनंदी होतं व्हिडिओ पाहून खूपच आनंदी आणि प्रसन्न वाटले छान👌🏻👌🏻 अनिता करांडे🙏🏻🙏🏻
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
अग ताई तुझे खूप मनापासून आभारी तू एवढा भरभरून प्रेम तुझ्या भावाला देतेस आणि काय पाहिजे माझी आयुष्यासाठी त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जिव्हाळा आहे हेच आमच्यासाठी खूप आहे असेच प्रेम राहू दे
@ahmikholapuri5547
23 күн бұрын
हिरव्या बांगड्या आणि साडीमध्ये ताई तू खूप छान दिसत आहेस तशी नेहमीच तू खूप सुंदर दिसतेस आणि तुझे बोलणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावेसे वाटते ताई तुझ्याकडून प्रत्येक व्हिडिओमधून शिकण्यासारखे असते . आजची खूप खरेदी छान केली आहे आज सोमवारी महादेवाची पिंडी घरी आणली बघ ताई असा योग आला आता श्रावणमध्ये खूप छान सेवा होईल .गायवासरू,गजलक्ष्मी माता खूप छान घेतले आहेस माझ्याकडे गजलक्ष्मी माता ,शिवलिंग, गायवासरू आहेत. ताई आमचे मंदिर पण हाँलमध्ये आहे तू बरोबर बोलते आपल्याला देवाचे दर्शन सहज मिळते देवाकडे बघून पाँझिटिव्ह आणि प्रसन्न वाटते. श्री स्वामी समर्थ ताई दादा किट्टो आरू . ताई तू स्वामींची मूर्ती खूप छान सुंदर घेतली आहेस मला वाटते ताई तू सागरला देण्यासाठी घेतली आहेस . ताई तू जेव्हा ब्लाऊज शोधत होतीस तेव्हाच माझ्या लक्ष्यात आले की ताईंने ते ब्लाऊज मापाला दिले असेल नाहीतर एवढे छान सुटसुटीतपणे ठेवल्यास सापडणार नाही असे होईल का. अगं तू सर्व काही नीटनेटके ठेवते आणि म्हणूनच म्हणते माझी ताई आँलराउडर आहे. 👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
23 күн бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खूप छान वाटले तुमचे माझ्यावरचे प्रेम पाहून असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ahmikholapuri5547
23 күн бұрын
@@pranjalShindevlogs अगं ताई मी नेहमी तुझ्यासोबत आहे Love you a lot My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️
@snehalbawkar7949
24 күн бұрын
Ag tai me pn ashi krte bhaji kdhitri simple n best 😊 Baki sari mast distey tula 👌🥰😘😍 ani KY g tai Kiti khredi kelis mast chan. N Aaj mondaylch mahadev pindi ghri anlis mast thapna kr sglyanchi gaywasru Hatti etc Chi sgl mastch aahet👌✌ ani asawe g pindi ghrat khup changle aste mst ghetle khup awdle mala ani vlog pn mast 😍😘🥰
@rupalibargaje7745
24 күн бұрын
Nice vlog dear 💓.... devghar shoping mast ❤🙏
@harshadawarkar4259
23 күн бұрын
Tai tumcha look sundar shoping khup must khup chan rainy season must mla khup aavdto🙏🙏🙏🙏🙏🙏
@savita_kangude
24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏सोनाली स्वामींची मूर्ती खूप छान आहे. स्वामींचा अभिषेक रोज केला तर चागलंच पण नाहीच जमलं तर दर गुरुवारी अभिषेक कर. गाईची मूर्ती व पिंड छान आहे. श्री स्वामी समर्थ 🙏💐
@pranjalShindevlogs
23 күн бұрын
अग ताई रोज अभिषेक करणं शक्यच नाही आपले एवढे धकाधकीचं जीवन आहे गुरुवारीच फक्त मी रोज नाही करत पण हो जेव्हा माझं पारायण सुरू होतं तेव्हा मात्र मी बऱ्यापैकी 90% डेली करत होते का तर ते पारायण होतं पण रेगुलर नाही करायचं फक्त गुरुवारी करायचं कारण ते संसारिक माणसाला तेवढे शक्य नाही
@Ranihirugade-1991.
24 күн бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏 आज ताई तुला साडी खूप छान दिसते आहे. ♥
@madhuridabholkar3653
14 күн бұрын
Tai tumchey juney ghar khup chan hotey I love ur old house
@nandatambe512
24 күн бұрын
Hi Tai khup Sunder vlog ताई खूप छान सुंदर असे विचार मांडते तू खूप छान बोलते ऐकत रहावसे वाटते स्वामी ची मूर्ती गाय वासरू आणि हत्ती खूप सुंदर खरेदी केली आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
नंदाताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी खूप छान वाटतं तुझी डेली ची कमेंट असते मला
देवघराच्या बाबतीत तू अगदी 100%बरोबर बोललीस..❤तुझे vlog खुप छान असतात..खरे असतात..🙂
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
विद्याताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी छान वाटलं तुझी कमेंट ऐकून सॉरी वाचून
@ranisawant2130
21 күн бұрын
श्री स्वामी समर्थ सोनाली खूप छान असतात तुझं विडिओ. ऐक सांगायचं होत महादेव च्या पिंडी ला( पिंड ) नाही बोलत. पिंड म्हणजे वेगळे असते त्याला पिंडी बोलतात. खूप छान खेरदी ❤️
@pranjalShindevlogs
21 күн бұрын
हो राणी ताई मला काही ताईंच्या कमेंट वाचून समजले thank you so much dear 💖❤️❤️, 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sumanpatil3149
24 күн бұрын
Shree swami samarth 🎉ll🎉Tai ❤
@sahilawate6957
24 күн бұрын
Shree Swami Samartha Sonali
@sharmilashende7572
24 күн бұрын
Shree Swami Samanth tai 😊👃
@Lucifer_music_441
23 күн бұрын
Video chan aahe
@ashabedre5097
24 күн бұрын
Pitali mahadevachi pind chan ahe ani Hati sudha camera madhe sunder disat ahe Tai mala thodas mahiti de shravan madhe varad Lakshmi he puja yete ani mazi vibhav Lakshmi puja chalu ahe donhi tya divshi sandhya kali kas karaych haldi kunku la Bolavte mag book kadhi vachu nived kas karu same time kalat nahi ??
@PrarthanaMalavade21
24 күн бұрын
Shree swami Samarth 🙏
@swamidnya
24 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏
@user-gc4xq7hi7u
24 күн бұрын
Shree swami samarth
@ankitamahajan3602
23 күн бұрын
Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰
@manishakamble1719
24 күн бұрын
Shree Swami Samarth Dada Tai
@darshanabhangire9531
24 күн бұрын
Tumi nesleli same saadi mazyakde pn ahe colour design same to same
@suvarnamandavkar1987
23 күн бұрын
Tai batatyachi bhaji mazi pan aani mazya मुली la pan khup aavdte😊😊
@srikanthrevankar6208
24 күн бұрын
Tumhi weight loss kasa kel sanga na plz Tai
@smitakolthur2329
24 күн бұрын
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
@nitingholap1016
24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@meeragosavi-os6cf
24 күн бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏
@Swatiingle-d9j
24 күн бұрын
Tai mazi pn shivling asesh ahe me amchya kulswamini che mandir ahe tithun anle ahe. Shree Swami Samarth 🙏🌹
@radhikakshirsagar7408
24 күн бұрын
ताई नमस्कार मला लक्ष्मी कुंचम सेवा सांगा ना समजुन सोप्या पद्धतीने दाखवा
@maltikolte828
24 күн бұрын
Hii tai
@ashwinimistry7778
24 күн бұрын
Tai green kachechi bangle vadat asel tar plasti madhe pan khup chaan yetat bangles plastic chi bangle green tea var bentex cha coating bagh imitation chya shop madhe bhetel tula❤❤❤❤
@pranjalShindevlogs
23 күн бұрын
अश्विनीताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे. अग ताई तू म्हणते ते बरोबर आहे कसा आहे ना बघ आपण घालत नाही ना त्यामुळे ते आपल्या हातामध्ये वाढतात पण रेगुलर घालणाऱ्यांना तो त्रास नाही होत सवय झालेली असते त्यामुळे बऱ्यापैकी वाढत नाहीत
@SwatiJadhav-ub2of
24 күн бұрын
ताई तू साडीवर खुप छान वाटतीस❤
@user-pm1rm9rt6m
24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤
@RenukaWaghmare-ne7wm
24 күн бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@mayuripisereqqqqww6981
24 күн бұрын
ताई तू आज खूप सुंदर दिसत होते तुला मी साडी खूप छान दिसत होती बटाट्याची भाजी तर एक नंबर ताई तू पिवळा बटाटा करते त्या पद्धतीने मी करून बघितला होता एक नंबर झाला होता सगळ्यांना आवडला खरेदी तर खूप मस्त स्वामींची मूर्ती खूप छान आहे ताई गाय वासरू महादेवाची पिंड तुझ्या पिंडी सारखीच पिंड माझी आई घरात आहे पण तुझी हत्तीवर खूप सुंदर आहे
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
मयुरी ताई तुझे खूप खूप मनापासून आणि मी हृदयातून आभारी आहे तरी तू माझी व्हिडिओ किती आवडीने पाहते आणि बारकाईने पाहते हे मला समजतं छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व समजत ही व्हिडिओ कसे पाहिले जातात तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या
@hemanagarkar2765
22 күн бұрын
Khupch sunder aahe mahadevachi Pindi asavi gharat tumhala Rudra Abhishek karayala shravan made pn puja ghari chan karta yte gajlaxmi pn chan aahet gay vasru pn mast mazi pn ashich aahe sadi chan diste tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
22 күн бұрын
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AshwiniMahamuni-cv7el
24 күн бұрын
Shree Swami samartha
@ushapatil8721
24 күн бұрын
Shree Swami samartha ❤
@apekshatandel2155
24 күн бұрын
तुझ बघून मी पण हॉल मध्ये देव्हारा ठेवला, खरं बोललीस तू येतं जाता देवाला बघून खूप शांत वाटतं ❤❤ तुझ्या कडून खूप शिकायला मिळालं आजून खूप बाकी आहे असेच आम्हाला मार्गदर्शन कर , तू मला स्वामी आणि वैभव लक्ष्मी च्या सेवेत मार्गदर्शन करून मार्ग दाखवलास❤❤❤
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
अपेक्षाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी तू ये बोलून दाखवली कमेंटमध्ये यासाठी मोठं मन लागतं अग तुम्हीच गोड गुणाच्या सुसंस्कारी आहात कारण तुम्हाला कळतं कोणत्या व्यक्तीकडून काय आपल्याला मिळतं काय मिळत नाही ही क्वालिटी तुमची आहे मी काहीच नाही ग
@MayuriBongale686
23 күн бұрын
❤Nice Vlog Didi ❤
@komalkolte6303
23 күн бұрын
Mast Sona 👌👌
@manishapatil2312
24 күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@sangitakanunje7573
24 күн бұрын
Kamdenuchi (gayvasarachi) murti devaryat kashi thevayachi te dakhav
@alandichiakshada
24 күн бұрын
Tai ji gayvasrachi ji murti aste ti aplya देवघरातील balkrushnajaval ठेवली जाते
@dipalimadkaikar9096
21 күн бұрын
Khup chan kharedi keli aahe Tai 👌👌👌❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
20 күн бұрын
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ashwinikalode3307
24 күн бұрын
सोनाली तू खूप छान पॉइंट न बोलली आपल्याला जे पटतं तेच करावं श्री स्वामी समर्थ
@sohamkadamfamily5836
24 күн бұрын
Hi
@RajendraNangare-mn2uq
24 күн бұрын
ताई तुम्ही देवघरा बद्दल छान बोललात कारण ज्याच घर छोट आहे त्यांचा नाविलाज आहे आमचही देवघर किचन मध्ये आहे छान विडीओ ❤❤
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
अगं हो ताई आता एक आपल्या आयुष्यामध्ये प्रशस्त आलं पण मी पण आयुष्यातली तेरा वर्ष तशीच काढलेली आहेत सॉरी 14 वर्ष हे बघ देवाला जिथं बसायचं तिथं तो बसतो छोट्यात म्हणलं छोट्या मोठ्यात म्हणलं मोठ्यात फक्त आपलेच असतं हे नियम ते नियम
@RitvikGore-ub7dj
24 күн бұрын
ताई नाईस व्हिडिओ साडी छान दिसते ताई तुला शितल.गोरे 😊
@user-nm8mb1uz6x
24 күн бұрын
Chhan video
@Pratibha_999
23 күн бұрын
2 divas baher gavi aslyamule vlog baghtach ale nahit. Atta pahile. Shivling ghetles khup cchan vatle. Gharat shivling havech sonali tai. Ajun shivling pujle nasshil tar te shivling tandalacha dabyat ghalun thev shivling aanle ki te pujnya aadhi dandlamadhe thevaych aste. Aapan tyala Abhishek karun pujle tari chalte pan bhataji kadun tya shivling la rudra Abhishek karun ghe khup faldayi aste te. Baki vlog akdam mast. 👌 ❤
@sd1747
24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
@divyansh7997
24 күн бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@Ujjwaladhavare
24 күн бұрын
Sonali roj pindi var gaeche kacche dudh ghalave Abhishek kartana khup changla Anubhav yeto
@Madhurinirbhavane5085
24 күн бұрын
Hi Sonali khup Chan disatisti ahe ani shopping pan mast ❤❤
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
मधुराणी ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे
@aditidattatrayaanarse3705
24 күн бұрын
क्षी स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@prachikalyani1017
24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 साडी मध्ये खुप छान दीसते
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
Thank you so much प्राची ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rupalirasankar4642
24 күн бұрын
ताई टायटल बदललीस . खूप खूप thank you.tai आणि love you tai. ❤❤दादांना पण खूप खूप प्रेम. ताई आता सोमवार ची पण तुझी पुजा महादेवाची. मी तर खूप भक्त आहे. महादेवाची आणि श्री कृष्णा.
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
खुप खुप आभारी आहे रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@KAVITA.shendure
24 күн бұрын
ताई मी नविन आहे मला विचारायचं होतं की 5 तारखेला शुक्रवार आहे तेव्हापासून वैभवलक्षमी व्रत केले तर चालेल का
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
अग ताई अमावस्या येत आहे थांब तो जाऊ दे त्याच्या पुढचा पकड कारण अमोशेत पकडायचा नाही
@shubhadakalote1605
24 күн бұрын
Hello Tai माझं दुकान आहे दुकानांमध्ये कळसा मधला नारळ माझा खराब झाला होता म्हणून तो पाण्यात वाहून टाकला पण मला आता कळशा मध्ये दुसरा नारळ ठेवायचा आहे ते कसं ठेवू आणि कधी ठेवू स्व हाताने स्व इच्छेने मी दुकानांमध्ये नारळ ठेवू शकते का प्लीज सांगा
@jyotirokade2801
24 күн бұрын
मंगळवारी चालते ठेवायला कलश🙏
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
ताई दुकान असो घर असो म्हणजे व्यवसाय आणि आपलं घर या दोन्ही ठिकाणी कलश हा कायम असावा आणि नारळ जो आहे तो एखाद्या मंदिरामध्ये दक्षिणा दे तिथून तुला नारळ देतात जरी ते शक्य नसेल तर विकत आण आणि पूज मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी पूजा करायची असते
@user-ig7tg9fr9h
24 күн бұрын
Nice vlog tai ❤❤ aaj tu chan disat ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sarwa chan ahe ❤❤
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sheetal.bhaskar
24 күн бұрын
Sona tup kadhayche aslyaver te ratri kadun bhaher thevayche tyat thode dhahi ghalayche aani sakali tup kadaych.
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
अगं आता इथून पुढे तेच करणार दर वेळेला खूप सार्या ताई कमेंट मला करून सांगतात पण तोच गोंधळ पुन्हा ठीक आहे नेक्स्ट टाईम बघ बाकी तू दिलेली माहिती मला खूप महत्त्वाची ठरेल असेच प्रेम राहू दे ताई
@sheetal.bhaskar
23 күн бұрын
Okay dear ❤️
@vaibhavthakare5498
24 күн бұрын
👌🏻👌🏻
@sangitabhosale8127
24 күн бұрын
हो मीपण बन्सी गहू वापरते, छान चपाती होते.
@Anjali-giri-352
24 күн бұрын
पहिली लाईक माझ्याकडून ताई
@kajalmulik9995
24 күн бұрын
Tai pind kontya dishe la thevaychi
@sonalkuhile4006
23 күн бұрын
Uttr dishela tond krun tevtat
@RudrakshKulkarni-pd8co
24 күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई
@pratibhanavale7917
24 күн бұрын
तीन दिवस गडबडीत होते ,लग्न होते जवळचे so आज तीन दिवसाचे vlog पाहिले ,👌👌मस्तच , शिवानी चे अभिंनदन 💐💐for new family member, पिंड छान च घेतली 👌👌
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@varshasutar3733
24 күн бұрын
Tumchya kahi gosthi khup shikhnyasarkya astat❤
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
वर्षाताई तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे अग ताई शिकणारी माणसं चांगली मुळातच आहेत म्हणून त्यांना वाटते की आम्ही शिकतो कारण ज्याच्या त्याच्या शरीरातील तो गुणधर्म असतो
@latasasane4768
23 күн бұрын
Tai parvati taicha no. detal ka Mala kunchan ghyache ahe
@kalpanaraut2674
24 күн бұрын
Hi tai nice blog nice kharedi 💖Lobe you all 💖🙏🏻🌺Jay sadguru🌺🙏🏻
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे सॉरी बर का कल्पना तुला आज मी ताई म्हणत आहे मला वाटलं म्हणून बोलली मी
@kalpanaraut2674
23 күн бұрын
Bol ki g hakkachi ahes tu nahi bolnar tr kon bolnar ☺️
@latavirkar1339
24 күн бұрын
हो ताई घे
@kalpanadeshpande9353
24 күн бұрын
नंदी पण घ्यायला पाहिजे पिंड असली महादेवाची की नंदी पण लागतो मस्त पिंड ठेवू नये
@sadhanagorhe8916
24 күн бұрын
❤❤
@kalpitaankolekar3478
24 күн бұрын
Tai khup chan diste
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
Thank you so much कल्पिता ताई 🙏
@manishasutar8700
24 күн бұрын
❤❤❤❤
@NirmalaVMote
24 күн бұрын
Tai commentla reply fya na..cotton kapdyanchi kalji kshi ghyavi?mi agodarpn comment keli hoti gaunbaddal
@pranjalShindevlogs
24 күн бұрын
मनापासून माफी मागते ताई अगं कॉटनच्या कपड्याला मुळात तुला सांगते मिक्स करायचं नाही कुठल्याही कपड्या कारण त्याचा कलर जाण्याची शक्यता असते आणि त्या कपड्याला होता होईल तेवढा हाताने धुवायचं वेळच्यावेळी ईस्त्री आता आपल्या घरात जास्त कॉटन वापरण्यात येत नाही ताई त्यामुळे जास्त काही माहिती नाही ग
Пікірлер: 370