दादा - वहिनी तुम्ही दोघांनी मिळुन पालखी छान नाचवली .😍😃👌👌आणि तुमच्या गावचा शिमगोत्सव पाहुन खुप बर वाटले अस वाटत होत कि मी पण या शिमगोत्सवात शामिल आहे की काय😃
@jyotiyadav8379
8 ай бұрын
खुप छान आहे दादा तुमचा शिमगा सण 👍👌
@shitalsurve244
Жыл бұрын
खरंच खूप सुंदर दृश्य देवीचे दर्शन पालखी सोहळा किती उत्साह संचारला होता प्रत्येक जण आनंद साजरा करत आहे आनंदाश्रू आले डोळ्यात सतीश तूआणि वहिणीने छान पालखी खेळविली👏👏👏👌👌
@shraddhakatale
Жыл бұрын
या वर्षी शिमग्याला गावी जाता आलं नाही , पण तुमची व्हिडिओ पाहून बर वाटलं.. आमची कोन्हवली ची पण पालखी पाहायला या पुढच्या वर्षी 🥰👍
@SFORSATISH
Жыл бұрын
Hoy jarur yeu 💐👍
@pranalidavari9898
Жыл бұрын
तुमच्या चॅनल च वेगळेपण काय आहे माहीत आहे तुम्ही जसे आहात तसे आम्हालाही दाखवता.मुंबई मध्ये एक राहणीमान आणि कोकणात गावी आल्यानंतर एक राहणी मान अस तुमचं नसतं तुमचं चॅनल म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे जो सब क्रायबर आणि तुमचं व्यक्तिमत्व एका निखळ झऱ्या सारखं दिसत.god bless u in future your channel will cross 1 M subscriber ..❤️❤️❤️❤️love from kolhapur
@SFORSATISH
Жыл бұрын
Thank you so much ❤️❤️
@poojajadhav981
Жыл бұрын
ह्या वर्षी शिमग्याला गावी जाता नाही आले. पण तुमचा volg बघुन बरं वाटलं खास करून खालुबाजा आयकुन.🙏
@bhimraopatil2429
Жыл бұрын
छान वाटले. होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. तसे सगळेच सण आनंदाने कोकणात साजरे करतात.लोकांची एकी पहायला मिळाली. धन्यवाद सतिश.महिलांनीपण खुप सणाचा आनंद घेतला.
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️
@shirishkambli242
Жыл бұрын
छान पालखी नाचवलीत. खरे भाग्य ह्यातच आहे. शिमग्याचा सण लय भारी. म्हणून कोकण लय भारी.
@savitaprabhu5080
Жыл бұрын
वा खुप सुंदर सुरेख छान मस्त अशी शिमगा साजरा केला बघून खुप आनंद झाला खरचं तू व वर्षा दोघेही पालखी घेऊन छान नाचले दोघेही नशीबवान आहेत जोडीने सण साजरा केला सोहळा छान संपन्न झाला एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
@archanakhedekar1252
Жыл бұрын
तुमचे मेहुल दादा आता व्हिडिओ मधे दिसतही नाही आणि तुम्ही त्यांचे नावही घेत नाही रागावले आहेत का
@Viswa325
Жыл бұрын
Ho mi pan tech pahte. Pan tasa asta tar marriage anniversary la kase aale.🤔pan tumcha andaz right aahe.
@vinayakgaikwad6011
Жыл бұрын
पूढच्या वर्षि तुमच्या गावि नक्कि येणार दादा विडिओ छान होता 👌👌💖💖
@anilmohite96
Жыл бұрын
कोकण म्हणजे नुसत निसर्ग च नाहि. तर प्रेमाने भारावलेली माणस आहेत.आपली संस्कृती जपलेली आहे.मोबाईल च्या जमान्यात पण आपली पारंपरिकता अखंङ जपतात.सतिश सर आपल्या मु ळे आम्हाला हे सर्व अनुभवता आल.
माझ्या गावात पण असाच शिमगा साजरा केला जातो, आमची पालखी पंदेरी, पेवे, उंबरशेत वरुण बागमांडला, हरिहरेश्वर, बाणकोट, वेशवी, वेळास ला येते - गाव आंबवणे बुद्रुक - मंडणगड
@rupalikatkar
Жыл бұрын
सतीश दादा खुप छान साजरा करतात कोकणात शिमगा, संस्कृती जोपासण्यासाठी कोकणातील माणसं सर्वात अग्रेसर आहेत, खुप छान वाटले व्हिडिओ पाहुण, मला असे वाटत आहे माझा पण कोकणात जन्म झाला असता तर किती छान झाले असते, जय सदगुरू 🙏
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️🙏
@manalirailkar8661
Жыл бұрын
Dada khup chan Nachvali Palkhi Tumch Gaon pn khup chan aahe Purn Gaon Ek aahe Same majya maherchi holi asich aste maherchi aathvan tujya ya vlog mule. Dada Tula Telange Gaon Mahit Aahe ka tyach gavchi aahe mi Asch Dada chan chan video banvat ja khup bar vatt Jay Sadguru 🙏🌹🙏
@ravindrawatkar3468
Жыл бұрын
नवीन बघायला मिळाले
@shobhapednekar3540
Жыл бұрын
अप्रतिम दादा पालकी नाचवली मला खु प आनंद झाला अस वाटल की आतांच जाव गावाला गाव खुप छान आहे
@prabhakarpatil9650
Жыл бұрын
खुपचं छान होळीचा सण साजरा झाला वर्षा ताई आणि तुम्ही पालखी घेऊन नाचतात खुप छान वाटलं गावातील बायका मुली खुप छान नाचल्या खुप छान मस्त.
@aartikadam6000
Жыл бұрын
Khup Chan video beta GBU pn Kokanchi Anjali Tai dislya pn tyanche video ka yet nahit please sang beta we miss her also
@rupalivengurlekar3899
Жыл бұрын
पारंपारिक पद्धतीने शिमगा असतो...खूप मजा येते बघायला..आणि तिथे प्रत्यक्ष एन्जॉय करून खूप भारी..💕😍..... धन्य झालो 🙏🙏🙌🙌
@prafulraovlogs
Жыл бұрын
दादा, खरच अप्रतिम व्हिडिओ आहे ,....अतिशय सुंदर पद्धतीने होळीचा सण कोकणातच साजरा केला जातो, खरा आपल्या संस्कृतीचा वारसा जपला जातो तो ही कोकणातच हे केवळ दादा तुमच्या मुळे आम्ही पाहू शकलो,सर्व अगदी फारच सुबक्तेने दाखवलत तुम्ही, तुम्ही अन् वहिनी छान पालखी नाचवलित, ....आपल्या कोकणातला हा होळी सण पाहून खुप आनंद झाला,अन् हा व्हिडिओ तर आमच्यासाठी आपल्या कोकणातील खुप मोठी आठवण असेल... तर, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आमच्या कडून होळी सणाच्या खुप खुप शुभेच्छा..🔥🟣🟢🔴
@SFORSATISH
Жыл бұрын
Thank you so much
@nutandarade9964
Жыл бұрын
Tumche video mi nehami baghate khupach chan video asatat tumhala aani tumachya family la bhetayala aavadel aani tumachya gavala pan yayache aahe kase contact karayache please sanga
@sunitajadhav5289
Жыл бұрын
खूप छान
@aforairplane
Жыл бұрын
महाराष्ट्रातून कोण कोण आहे 💓🙌💓
@omy_gaming4570
Жыл бұрын
Wa
@omy_gaming4570
Жыл бұрын
😂
@reshmabhagat1983
Жыл бұрын
Ka kay kam aahe ka
@deepakkamble8791
Жыл бұрын
दिपक कांबळे कोल्हापूर जिल्हा तुम्ही कोणत्या भागात आहे
@rameshwarlakhole4737
Жыл бұрын
Nashik
@arachanachavan5944
Жыл бұрын
Satish dada khup khup majja aali. Aani garw pan zala apan kokani aslyacha. Chan nachawlit palkhi doghani.
@kavitanimbalkar9638
Жыл бұрын
Holi chya divshi kalyan dombivli thane Navi Mumbai madhe paus hota
@ravindraramane2680
Жыл бұрын
गाव कोणत तुम्हच
@ruchii8613
Жыл бұрын
शिमगा सण अप्रतिम पालखी छान नाचवली हे सर्व सुख आपल्या कोकणातच सर्व मंडळीना 🙏🙏
@sureshmasurekar8212
Жыл бұрын
तुमच्या गावातील होळी उत्सव बघुन फार छान वाटले व तसेच तुम्ही दोघ उभयतांना पालखी नाचवित होता हे बघुन फार बरे वाटले. आपल्या सर्व हिंदुनी आता एकजूट झालेच पाहिजे व हिंदुत्व जागे ठेवलेच पाहिजे. तसेच आपण आपली जातपात,मतभेद बाजुला ठेवुन हिंदुत्व परंपरा जपली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एका हिंदुत्व झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे.
@shudhdodankedare8671
Жыл бұрын
बापरे कसला हा सण....किती प्रदूषण
@sujaymore5020
Жыл бұрын
Chan watl video bagun Dada aamchakadey yala simpn bol tat.
@vilasvirkar9318
Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ होळी सण खूप सुंदर प्रकारे साजरा केला जातो कोकणामध्ये
@arunachitre7180
Жыл бұрын
Me Chiplun la ale. Yetana tumache Mandangad pass kele tenva tumachya gavachi athavan kadhali. Chiplun Chaya Palakhya baghitlya. Khoop chan vatale.👌👌👍👍🙏
मला एक विचारायचे आहे की नॉन व्हेज खाऊन पालखी सोहळा कसा काय करतात. देव देवतांचे मूर्ती पालखीमध्ये ठेऊन आणि नॉन व्हेज केलेल्या व्यक्ती ती पालखी नाचवणे हे चुकीचे वाटते. आणि त्यानंतर पालखी घेऊन मंदिरा मध्ये प्रवेश कसे काय करतात हेच कळत नाही. U tubers नी reply द्यावा अशी आशा आहे
@gajanankorgaonkar351
Жыл бұрын
@@rupeshvichare3427 हो. कणकवली
@ajitmahadik4236
Жыл бұрын
खूप सुंदर video आहे मी नेहमी बघतो मी पण कोकणातला आहे
@bydixitdixit1965
Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@vedashriganu7575
Жыл бұрын
Palkhi nachavali te baghun khup chan vatle. Aamhala pn palkhiche darshan jhale. Aaplya kokan chi majjach nirali
@MaheshTabale-iv2ii
6 ай бұрын
खूप व्हिडिओ आवडतात
@SS-nakshatra
Жыл бұрын
फारच छान नाचवली पालखी गावकरी पण छान आनंद घेतात सर्व महिला मनमोकळेपणाने नाचत होत्या हे विशेष आमच्या तर्फे सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद त्यांनी आम्हाला व्हिडिओ मार्फत सहभागी करून घेतले 🙏
@deepakkamble8791
Жыл бұрын
बाकी काही असो सतिश दादा वर्षा ताई तुमच्या गावी शिमगा होळी सण गावातील लोक एक दीलान सण साजरा करतात होळी सण साजरा करायचा तर कोकणातील आबवली गावानं मस्त आज काय कोंबडी वडे छान बनवल चिकन रस्सा मस्त
@rajeshsawant2924
Жыл бұрын
खुपचं छान,होळी,पालखीनाच ,तिखटांन अप्रतिम आपली संस्कृती आपली परंपरा
@madhavimangaonkar704
Жыл бұрын
खूप छान होता व्हिडिओ
@SayaliGorivale-nk6rk
Жыл бұрын
खूप छान आहे
@somnathkumbhar5163
Жыл бұрын
Juni Pramprya aamchya yekde band zali dada hi bakhun khup chan vatle
@arunbare2315
Жыл бұрын
Khup chhan 🙏🙏🙏🙏🙏
@rachanapednekar6069
Жыл бұрын
खुपच छान विडीयो
@samiuddinnooruddin8920
Жыл бұрын
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
@mona_patil3696
Жыл бұрын
सुंदर 🤩
@sarasarang1249
Жыл бұрын
Ladies dance mast h
@vaibhaviramane9889
Жыл бұрын
Dada varsha tai aani tumhi Chan palkhi nachvali
@kundatandel4378
Жыл бұрын
Satish Amchya Ratnagiri kade Surmadachi holi aste. Shri Bhairy Devachi Palkhi holichy divshi Gavatil Gharakade jate ani mag sagle palkhi khelvtat tya Divshi Dev aplya bhetila yeto. Thanks❤🌹🙏 for sharing Palkhi Tu ani Varshane chan palkhi nachvli.
@samirshirvaiker6366
Жыл бұрын
Nice VDO
@mayaredkar-karanje668
Жыл бұрын
Khupch chan palkhi nachvali.
@hemadesai9071
Жыл бұрын
Amcha kade pan ashich Holi aste.. video 👌👌👌👌dada
@arundhatiraut4524
Жыл бұрын
Jai sadguru saglyana khup avdla ajcha vlog khupch chan celebrate kartat holi tumchya gavat mala khupch avdla thank you
@vandanakadlak8476
Жыл бұрын
Very nice video khup chan celebrate kele kokankr mandli khup utashai ahet jam. Majja ali tumchi family mast ahe so good evening mast family 🥰🥰👌👍👏👏👏💃💃😘🌹🌹🙏
@ऊर्मिलागायकवाड
Жыл бұрын
जय सदगुरू आई वाहिनी सतीश दादा अण्णा प्रांजल प्रज्ञा कोंबडी वाड्याच्या पिठाची रेसिपी कसं प्रमाण आहे
मी महाराष्ट्रातून आहे माझे माहेर सावंतवाडी आहे आजोळ कुडाळ आहे मी मराठी आहे मला आता हा सर्व अनुभव घेता एक नाही दादा तुमचा विडिओ मी आवडीने बघते
@anagharaut4763
Жыл бұрын
Apratim palkhi sohala,nice vedio 👌👌👌👌👌
@jagadish1799
Жыл бұрын
पालखी नाचवली ते भारी वाटलं बघून....👌👍🙏🙏
@rohineematange2446
Жыл бұрын
असेच जपून ठेवा गावचे रिवाज मस्तच
@priyajohari7695
Жыл бұрын
Khup chan🙏🙏
@huskymusky2740
Жыл бұрын
Chan
@belanekarfamilyvlog
Жыл бұрын
बरोबर कोकणात प्रत्येक सण मस्त अस्तात 🙏
@shubhankinisahare2356
Жыл бұрын
खुप छान शिमगा सण चांगला झालं वीडियो बघुन खुप मजा आली
@priyankajadhav6576
Жыл бұрын
Khup Chan ase vatale ki aamhi pn tumchya sobat hya palkhicha aananda ghet aahot🤩❤️🙏🙏💐💐💐
@kanchanmatal5651
Жыл бұрын
Dad mast
@pranjalpalaye2654
Жыл бұрын
Nice video
@krishnanarsale7138
Жыл бұрын
वातावरणात अचानक बदल घडत आहेत त्यामुळे पुर्वीप्रमाणे एवढे उंच होम बनवणे योग्य नाही, आता हे टाळायला हवे.
@sandhyamohite1565
Жыл бұрын
Khup Chan video 🎊
@sangitamhatre5582
Жыл бұрын
सतीश तुमच्याकडचा होळीचा सण शिमगा इतका छान वाटतं बघायला ना व्हिडिओ खूप छान वाटतं जी पालखी नाचवतात सगळे महिला पुरुष सगळे एकत्र होऊन होईल साजरे करतात खूप छान वाटतो खूप छान असं होळीचा सण कधी बघितलं नव्हता माझ्या आयुष्यात पण तुमच्या व्हिडिओमुळे हे पाहायला तरी मिळतं गेले आम्ही पण कोकणातलीच आहोत पण आम्हाला कधी हा नशिबातच नाही आमच्या संग बघ ना पण तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला त्यांची इच्छा पूर्ण होते खूप छान व्हिडिओ
Пікірлер: 282