#निघाले_निघाले_वाल्या_कोळी #राम_राम_गर्जत #Valmik_Jayanti_Song_2024 #Nighale_Nighale_valya_koli_Ram_Ram_Garjat
♛Lyrics - ■■■■
सात भरले हो रांजन,एकेकं दगड टाकुनी,
एकेकं दगड टाकुनी,
साक्षातकार झाला बघा, जवा भेटले मुनी,
निघाले निघाले वाल्ह्या कोळी रामराम गर्जतं,
निघाले निघाले वाल्ह्या कोळी रामराम गर्जतं,
हातात फरश्या घेउन आले,
जलजंगला मधी दंगल चाले,
कोळी वाल्या वाघाची दहाड
महर्षी नावाने झाली पहाट
झाले नारदाला आडवे, फरशा ते फिरवत...
दिला मंत्र हो जगण्याचा, स्वच्छ झाले चरित्र,
निघाले निघाले वाल्ह्या कोळी राम राम गर्जत,
आदिवासी कोळी किंग मेकर...
फरशा ते फिरवी सरसरररर...
राम नामाचा करीती हो जाप...
होतील मुक्त ते जन्माचे पाप....
मल्हार ,महादेव आणि टोकरे कोळी,
प्रणाम माझा घ्यावा ,हे महर्षी वाल्मिकी,
निघाले निघाले देव वाल्मिकी राम राम गर्जत,
निघाले निघाले देव वाल्मिकी राम राम गर्जत,
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
निर्माता / दिग्दर्शक/ गितकार / विडिओ एडिटर - दिप्तेश सोनवणे (टोकरे कोळी) जळगाव
सह-निर्माता -: मनोहर बाविस्कर
Audio Credit -
गायक - गोविंद गायकवाड
संगित दिग्दर्शक - डिजे प्रमोद, जळगाव
किबोर्ड/बैंजो प्लेअर - सिद्धार्थ देवरे, भुसावळ
Video Credit -
कलाकार- विजय बनकर (डार्लिंग फिमेल फेम)
वाल्ह्या कोळी - संदिप कोळी भादली
म.वाल्मिकी- किशोर कोळी भादली
नारदमुनी- विशाल कोळी
सहकारी-हभप योगेश महाराज, जनार्दन कोळी, खुशाल कोळी, वाल्मिक कोळी.
डि.ओ.पी.- घनश्याम सपकाळे
Ass. Cameraman - कुंदन (अभय) कोळी
ड्रोन शुट - पंकज बाविस्कर, पिलखेडा
मेकपआर्ट- हभप योगेशजी महाराज
विशेष सहकार्य- प्रा. प्रताप भाऊ कोळी,निलेश आबा तायडे ,अश्विन भाऊ शंकपाळ, योगेश दादा भामरे, मनोज भाऊ सपकाळे.
सहकार्य- संदिप सपकाळे, लहु, संदिप सोनवणे(ड्रायवर), रावसाहेब मामा,रघुनाथ तायडे, शैलेंद्र सोनवणे, शुभम भैय्या इंगळे, शेखर धनगर, आकाश कोळी, राकेश देवराज, योगराज सपकाळे, अक्षय कोळी, पवन सपकाळे71.
सहकार्य-
महर्षी वाल्मिक युवा संस्था पिवळ्या भिंती, जैनाबाद
महर्षी वाल्मिक तरुण सांस्कृतिक मंडळ , जैनाबाद
महर्षी व्यास युवा संस्था बगिचा, जैनाबाद
महर्षी वाल्मिक मंडळ, भादली बु
उत्सव समिती, जळगाव
महर्षी वाल्मिक जयंती उत्सव मंडळी -
भोलाणे,आंजनसोंडे, आसोदा, विदगाव, कानळदा,चोपडा, कासवे, अंजाळे ,भुसावळ. आणि सर्व गावं...
समस्त आदिवासी कोळी समाज,व समस्त आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमात बांधव जळगाव जिल्हा.
#Justis_For_Tribe_गृप
#12
बैंड संघटना सहकार्य-
त्रिमुर्ती बैंड, जळगाव
(सागर महाराज, भिला भाऊ कोळी)
श्री राधे बैंड, अंबाळे
(वासु भाऊ, पवऩ भाऊ)
श्री हरी बैंड ,विरवाडे
दिपक बैंड, गलंगी
श्रीकृष्ण बैंड, भोलाणे
वाल्मिक बैंड, सुटकार
नरेंद्र बैंड, जळगाव
#Koli #Koli_Song #Valmik_Jayanti_2024 #Valmik_rushi_Song_2024 #New_Valmik_Jayanti_Song #Jalgaon_Valmik_Jayanti_
#Pattern_Ahe_Nava #Dipsagar_Production
Disclemer- All Rights Resurved To Original Owner
Негізгі бет निघाले वाल्या कोळी | Valya Koli Garjana | 4K Video Valmik Jayanti Song 2024
Пікірлер: 109