महाराष्ट्रात महाविकास आघाडी ने कोणताही उमेदवार दिला तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी भर भरून वोट देणार आणि महावीकास आघाडी बरोबर राहुन विजय करणार
@MandyNaswale
2 күн бұрын
Are bhai, uddhav ji na saglyat motha danka congress denar bagha, 2 no. Cha paksha 4 no. Cha honar, Ani congress saglyat motha paksha. Honar, Varun Bala saheb baght astil 😢
@SS-pf2ev
Күн бұрын
अंध भक्तोकी जय हो काँग्रेस चालेल पन BJP नको.@@MandyNaswale
@chandrakantpeters4853
23 сағат бұрын
मुळातच भाजप हा जातीयवादी पक्ष त्यांचे RSS समर्थकही त्यांचेवर नाराज आहेत, असे मी जे कांही रिपोर्ट्स बघतो त्यावरून माहीत होते. काँगेस हा माझ्या सारख्या गरिबांचा पक्ष आहे, त्यांनाच किंवा ते ज्यांन्यांशी गाठबंधान करा, असे सांगतील त्यांनाच आपण निवडले पाहिजे.
@godofliberty3664
2 күн бұрын
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
@godofliberty3664
2 күн бұрын
अनाजी पंतांची परंपरा चालवणारे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
@Radha_L
2 күн бұрын
🎙️धाडसी, निर्भिड ज्येष्ठ पत्रकार श्री. निखिल वागळे सर यांचे नाव, या हुकूमशाही विरोधातील लढ्याच्या इतिहासात नक्कीच कोरले जाईल!! 🇮🇳 ✍🏻 सर्व सुजाण नागरिक आपले आभारी आहेत 🙏🏻
@VirendraKambli-s3h
2 күн бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडी येणार जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आम्ही तुमच्या बरोबर सदैव.
@MandyNaswale
2 күн бұрын
Uddhav ji na, tyanchi chuk kalnar, congress tyana tyanchi jaga dakhvnar, na Ghar ka na ghat ka 😂😂
@DevidasPatil-y6m
Күн бұрын
😂
@AjitJanke
Күн бұрын
@@MandyNaswaleशिवसेना फोडली भाजप न आणि तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे यांना काँग्रेस जागा दाखवेल पण भाजप ल तर ती पण जागा बघायला भेटणार नाही 😂😂😂😂
@MandyNaswale
Күн бұрын
@@AjitJanke vidhana sabha result bagha mg kalel, 3 no. Cha paksha rahil ubatha, 1 congress, 2 rastwadi, 3 ubatha
@khalidshaikh7148
2 күн бұрын
सर्व धर्म समभाव 🙏🏻 भाजपा व त्याचे सहकारी यांचा सफाया 💯 आहे.खुप छान सुरेख विश्लेषण 🙏🏻 वागळे साहेब.जय हिंद जय संविधान.
@rajendrakale9385
2 күн бұрын
फक्त महाविकास आघाडीचे सरकार येणार .
@prakashsurve3800
2 күн бұрын
महाराष्ट्रात विधानसभा करिता मतदान हे श्रीमान उद्घवजी ठाकरे यांच्याकडे पाहूनच मतदान होईल.
@MandyNaswale
2 күн бұрын
Uddhav Ji na congress tyanchi chuk dakhvnar, 2019 chi, saglyat motha paksha congress Ani saglyat chota ubatha , MVA madhe
@sachinpuranik3151
2 күн бұрын
ह्या गुजराती लोकांनी सगळ्याच राज्यांची वाट लावून टाकली
@ssgaikwad86
2 күн бұрын
भाजप हटाव.. देश बचाव..
@ganeshgaikwad7387
2 күн бұрын
हवा नाही तर वादळ हरियाणात BJP चा सुपडा साफ... जय जवान जय किसान ❤
@ganeshshejul5563
2 күн бұрын
भारतीयांना पेक्षा माहाराष्ट्रात जास्त सुपडा साफ भाजप होणार जय शिवराय जय भीम जय संविधान
@santoshkadrekar5090
2 күн бұрын
हरयाणा, जम्मु नंतर वागळे साहेब आम्ही हयांच्या बुडाला मशाल लावणार जय महाराष्ट्र
@kiranphadtare4107
2 күн бұрын
जय महाराष्ट्र . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय भवानी जय शिवाजी .जय महाराष्ट्र .
सर आपल्या तीघा मुळे .लोकसभेला परिवर्तन झाल अस वाटतय.आता सुध्दा जोर लावा.भाजप वर जनता खुप नाराज आहे.हे सीध्द होतये
@Believer3227
2 сағат бұрын
😂😂
@AvinashInkar
2 күн бұрын
महाराष्ट्रात सुपडा साप होणार आहे
@vaishnavipatil7467
2 күн бұрын
अमित शहा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या छाताडावर बसून सांगतात की आम्ही मराठा आंदोलन मोडून काढू जो जातिवंत मराठा असेल तू कदापिही भाजपला मतदान करणार नाही जो मराठा मतदान भाजपला करेल त्याच्या गुणसूत्रात काहीतरी दोष आहे असे समजावे
@ishannandapurkar6082
Күн бұрын
खरं बोललास भाऊं, मराठा समाजात 10% ते 15% सूर्याजी पिसाळच्या औलादी आहेत 👍🏿
@sureshdevrukhakar135
2 күн бұрын
हे होणारच होते.आणी व्हायलाच पाहिजे.
@vishalpevekar157
2 күн бұрын
परिवर्तन ला सुरुवात हरियाणा पासुन झाली आहे, भाजपा देशातून जात आहे हे नक्की. जय हिंद.
@ramlingjangam4079
2 күн бұрын
अहंकार जास्त काळ टिकत नाही. यावरून समजते.
@nandapurmaruti7298
2 күн бұрын
भाजप चे लोक भाजपला कंटाळून गेले आता महाविकास आघाडी मध्ये भाजपचे कार्यकर्ते येणार आहेत
@YogeshPatil-zb4kz
2 күн бұрын
पुण्यातल्या कंपनी गुजरात राज्यात चालले आहे मुख्यमंत्री काय करत आहे फडणवीस काय करत आहे
@MaheshYadav-mu5fs
2 күн бұрын
भाजप हाठव देश बचाव
@ambadasrajguru2314
2 күн бұрын
जय संविधान, जय हिंद.
@gauravpatil5084
2 күн бұрын
विधानसभे नंतर शरद पवार साहेब.. मोदींना घरी बसवण्याचा प्लॅन करतील..only 2 month wait and watch
@maharajmaharaj
Күн бұрын
वाट बघा
@rajnalawade9759
2 күн бұрын
निखिल वागळे साहेब.you r really great person ❤
@pavanchayal4917
2 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये पण बीजेपी च सुपडा साफ होणार आहे
@aaichyahatachjewan2859
2 күн бұрын
होय
@anandmane5884
2 күн бұрын
अग्नीवर आणि MSP मुळे bjp ला फटका बसला आत्ता तरी काही तरी ऍक्टन घ्यावी😢
@AAullatil-hx2oi
2 күн бұрын
भारतात हरियाणा व महाराष्ट्र हे दोन राज्य पैलवाना साठी प्रसिद्ध आहेत... आता आपल्या राज्यात भाजप ला शून्य मिनिटात निळे आसमान दाखऊ देवेंद्र भाऊ ला लंगोट बानंधाय ला वेळ मिळणार नाही
हरयाणा मध्ये काँग्रेस पक्षाने (७० पेक्षा ज्यास्त जागा मिळाल्या तरच आनंद होईल
@devidaspavar2149
2 күн бұрын
उद्धवजी समोर लोटांगण घालतील तर उद्धवजी सावध राहा पुह्ना चूक कारूनका
@ramchandrashinde4479
2 күн бұрын
महाविकास आघाडी झिंदाबाद
@BhargavBhagat-k7n
2 күн бұрын
निखिल सर,, राहुल गांधींनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे, असे खात्रीलायक कळले आहे.. मग कोणालाही कमी जागा मिळो या जास्त मिळो.. 👍
@supriyapawar3231
2 күн бұрын
गोड बातमी
@BhargavBhagat-k7n
2 күн бұрын
@@supriyapawar3231 🙏
@hard-crackers1227
2 күн бұрын
महाराष्ट्र मे आनेवाले विधानसभा चुनाव मे गुजराती भाजपा का सुफडासाफ निश्चित है 🗿🗿⛳⛳⛳⛳⛳
@rameshlatthe5659
2 күн бұрын
कमळ हटाव भारत बचाव
@amankamble5779
2 күн бұрын
कमळाबाई ला खुप माज आहे
@prashantkhairnar4240
2 күн бұрын
Hariyana Kashmir Zaki hai Maharashtra jharkhand baki hai 🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
@AsifKhan-w5o9j
2 күн бұрын
Thanks sir ji
@pramodshingre9930
2 күн бұрын
न खाऊंगा न खाने दुंगा ही घोषणा बरोबरच होती.... जनतेला समजले नाही....... ही घोषणा जनतेसाठी होती.... जनता को न खाने दुंगा 😂😅😂😅😂😅😂😅
@pandurangbhabal3430
2 күн бұрын
याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटणार! म वि आ चे सरकार येणार.
@shashikantmhetar2670
2 күн бұрын
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा संपवला .
@PramodSawwalakhe5978
2 күн бұрын
महाराष्ट्रातही बीजेपी युती चा सुफडासाफ होनार हे नक्की आहे पुर्ण युतीला 80 सिटही आले तर सम्माजनक माणायला हरकत नाही❤❤❤
@kiransanap101
2 күн бұрын
जनतेने आर्थिक लाभाच्या कोणत्याही फसव्या योजनांवर आता विश्वास ठेऊ नये....
@chandrashekharchalke423
2 күн бұрын
डुप्लीकेट हिंदुत्व वादी सोडुन सर्वानी एकत्र मतदान करा भाजपच्या बि टिम मनसे आणि वंचीत सारख्या लोकांना मत देऊन मत डिव्हाईस करु नका
@atishkamble1322
2 күн бұрын
Thank u sir
@rameshbobhate9943
2 күн бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आहे आनी सत्य आहे भाजपचा महाराष्ट्रात सुपडा साफ होनार हे 100 टक्के मला असं वाटतयं भाजपला 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही महाराष्ट्रात
@devidasjadhav1324
2 күн бұрын
वागळे साहेब तुम्ही चांगल बोलता तुमचा सारखं निर्भिड पत्रकार कोणि नाही महविकास आघाडी ला निवडून देणार
@hard-crackers1227
2 күн бұрын
हरयाणा चुनाव कॉंग्रेस 60 भाजपा 17 ईतर 13
@RajeshMarothe-z9t
2 күн бұрын
Nikhil ji.jai maharashtra.
@prabhurajgadkar1453
2 күн бұрын
कुठे गेली एक देश एक निवडणूक 😅
@vivekdhage9593
2 күн бұрын
यापुढे देशात सर्वत्र बीजेपी ला चपराक बसणार. जनता मोदी व शाह ला मतदानातून चांगला चोप देणार.
@dilipjadhav4212
2 күн бұрын
इंडिया आघाडी झिंदाबाद, राहूल गांधी झिंदाबाद.
@DRPatil-yi5we
2 күн бұрын
अगदी अचूक अंदाज आहे आपले आभारी आहे
@subhashchaudhari3961
2 күн бұрын
Congress 60+ BJP 09😂😂
@umeshwaghmare1715
2 күн бұрын
Jay Maharashtra nikhil sir
@venkatgadilohar1986
2 күн бұрын
महाविकास आघाडीला खुप मोठा विजय मिळणार आहे ❤❤
@anitaparab2800
2 күн бұрын
Just waiting for our state maharashtra, ,karma comes back
@janmanas555
2 күн бұрын
निखिल सर 72 te 82 yamadhe कांग्रेस la जागा मिलतील...06/10/24
@chhayapatil8227
2 күн бұрын
BJP maharamadhun janar he nakki
@laxmangalande3747
2 күн бұрын
निखिल जी जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@hard-crackers1227
2 күн бұрын
हरयाणा आणि कश्मिरात जर भाजपाचा सुफडासाफ झाला!!!!!!! तर केंद्राकडुन महाराष्ट्राची निवडणुक ही राष्ट्रपती राजवट लावुन 6 महिने किंवा वर्षभराने पुढे ढकलली जाऊ शकते का??????
@njcreatingawareness
2 күн бұрын
यह तो शुरवात है... अंधभक्तो और विश्वगुरु के फेक IT cell समझ जाना.....
@ankushsarpotdar3517
Күн бұрын
Sir आपल्या तोंडात साखर अभिनंदन 👍
@prabhakarmahajan9225
2 күн бұрын
लोकशाही आहे, निखिलजी, जनताच ठरवेल कोणाला निवडून द्यावे लागेल ते....
@shashankjagtapvlogs6583
2 күн бұрын
India india....!!!🎉🎉🎉
@avinashdavane1400
2 күн бұрын
जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष अमरण उपोषण 5दिवसा पासून चालू आहे. पत्रकार झोपी गेले वाटते साहेब
@hot_star9871
2 күн бұрын
Maharashtra uddhav ठाकरे येणार🚩🚩🚩
@liladharpatil6970
2 күн бұрын
Sir. Dhamal 💐
@anthonypereira4116
2 күн бұрын
Maratha samaj + muslim +dalit samaj bjp cha maj utaravanar Mahayuti mukta maharashtra mission--2024
@narharibramhpurkar
2 күн бұрын
नक्कीच हरणार तुझे म्हणणे खरे होवो
@rajendrajadhav7992
2 күн бұрын
हरीयानाचा निकाल महाराष्ट्रासाठी बुस्टर डोस ठरेल
@hansrajakhade1034
2 күн бұрын
Only mva, no khoka no jumla
@Maratha2679
2 күн бұрын
Vagale saheb achuk vishleshan❤
@KashiprasadJagtap
2 күн бұрын
Sharad Pawar wave In Maharasrat
@kailashmehta8671
2 күн бұрын
No Vikas Only Veenash. 😊😊😊
@vanitawayal5558
2 күн бұрын
👌
@rajendrashirgaonkar8264
Күн бұрын
Nikhil sir फारच सुंदर व व्यवहारिक तथा वास्तव विश्लेषण. आभारी आहोत. तुम्ही "या "स्वातंत्र्य लढ्याचे झुंझार योध्ये आहात. धन्यवाद. अंतर मना पासून.
@anilbavalekar261
2 күн бұрын
सर ईव्हीएम चं काय ईव्हीएम मशीन सविधान आणि निवडणूक आयोगाने याचाच फायदा उचलला आहे
@sanjaykamble3672
2 күн бұрын
निखिल रागडे सर निकालानंतर एक चांगला जबरदस्त व्हिडिओ काढा
@akrambadsha333
2 күн бұрын
❤MVA❤ZINDABAD❤
@mohanshinde6143
Күн бұрын
जय महाराष्ट्र वागळे सर, महाराष्ट्रात केवळ महाविकास आघाडी जिंकणार. हे नक्कीच.
@avinashbendre6809
2 күн бұрын
या सर्व्हे मुले महाराष्ट निवडणुका पुढे धकाळतील.
@dilipmachikar9955
Күн бұрын
अभ्यासू आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल सर खूप छान विश्लेषण मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏 महाविकास आघाडी जिंदाबाद
@mohanpatil691
2 күн бұрын
🎉🎉❤❤wherigood
@Believer3227
2 сағат бұрын
निखिल काय तुमचा अभ्यास अन् काय विश्लेषण सगळे परिणाम उलटेच आले😂😂
Пікірлер: 428