ह्या गृहममंत्र्यांना मतदारांनी धडा शिकवावा, असा गृहमंत्री महाराष्ट्राला नको. जय महाराष्ट्र!!!
@sanjeevdharma2492
4 күн бұрын
अत्यंत आवश्यक नाही हा आणखी बोकाळेल. ह्या मग्रुरी आणि उर्मटपणा काढला पाहिजे. महाराष्ट्रातील संस्कृतिची वाट लावली आहे.
@AshrafKhan-lf6kq
4 күн бұрын
Jab gerah mantri khota bolega tu us par kaun action lega fadnavis khulam khulla loktantra ka apman hai 👍
@ravikantmane6264
4 күн бұрын
फडणवीस हा गृह मंत्री नसून महाराष्ट्र द्वेषी आहेत, वागळे सर सत्य विश्लेषण आहे आपलं, सलाम सर.
@godofliberty3664
4 күн бұрын
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा.
@kirangaitonde5528
4 күн бұрын
भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने शेवटचे हिंदू-मुस्लिम कार्ड भाजप खेळत आहे. भाजप हटाओ देश बचाओ.
@VijayManjrekar-xs9fe
4 күн бұрын
भारतातील हिंदू धर्म संपवून, भारताला इस्लामिक मुलूख बनवून भाजपाला खलास केले पाहिजे.
@kailassalvi4289
4 күн бұрын
मुस्लिम समाज हा भारतीय नागरिक आहे तो कुणालाही मतदान करू शकतो
@AshrafKhan-lf6kq
4 күн бұрын
Bilkul sahi BJP ki Ghulam thodi hai loktantra me sab ka hissa brobar hai 😅😅😅😅
@pushpabondhade4141
3 күн бұрын
अगदी बरोबर
@nihalkambli7377
5 күн бұрын
तो अनाजी पंत आता काहीही बोलू देत, त्याने घंटा फरक पडणार नाही.😂😅😂
@godofliberty3664
4 күн бұрын
एकदम बरोबर
@nandapurmaruti7298
5 күн бұрын
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे आहेत जनतेच्या मनात जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏🏻
@MahadevShelke-s2u
4 күн бұрын
एकदम भारी विश्लेषण वागळे साहेब जय महाराष्ट्र
@ilbabambasilbabambas2556
5 күн бұрын
मतदारांनी सर्वच धर्माच्या घर्मांधाना टाचेखाली ठेवावे अतिशय *सुस्पष्ट विश्लेषण केले आहे धन्यवाद धन्यवाद
@abdulmukimdeshmukh918
4 күн бұрын
खूप खर विश्लेषण.आता भाजप चा बुरखा फाटला आहे. महागाई,बेकारी,महाराष्ट्र चे उद्योग गुजरात ला पळविल्या मुळे महाराष्ट्र महा विकास आघडी च्याच मागे राहील.
@bhausahebavhad6443
4 күн бұрын
नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर अंधभक्त वगळता कोणीही समाधानी नाही.
@Radha_L
5 күн бұрын
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत...🧡🤍💚
@balkrishnapore8450
5 күн бұрын
बेभान गृहमंत्री देशाचा त्याचाच बगलबच्चा महाराष्ट्राचा.
@deepaksarawade1062
4 күн бұрын
महाराष्ट्राचा गृहमंत्री तर मानसिक संतुलन बिघडलेला दिसतोय,देशाचा तडीपार आधीच विकृत होता,आता फसणवीस देखील असाच झाला आहे,हे संपूर्ण राज्यात पाहिले जात आहे.
@sureshdhekane5690
5 күн бұрын
यांचे दिवस भरले.
@VasantSawant-e8t
5 күн бұрын
हिंदुत्वाचे अदानी करण
@VaishaliLad-l1s
4 күн бұрын
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. छान विश्लेषण.
@Autum313
5 күн бұрын
हे केलं नाही तर यहांचा डिपॉझिट जप्त होईल 😂😂
@nandapurmaruti7298
5 күн бұрын
बागुलबुवा तर बीजेपी करू पाहतोय विधानसभा ला बीजेपी महाराष्ट्रतुन हद्दपार होणार
@rameshbobhate9943
4 күн бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत आपल्या देशात तुमच्या सारखें निष्ठावंत सत्य बोलनारे एक ही पत्रकार नाही आहे.
@gb3399
5 күн бұрын
Only MVA congratulations sir your are correct 💯
@amankamble5779
5 күн бұрын
ते टरबूज 🍉 एक नंबर चा आगलाव्या 🔥 आहे.
@SaveDemocracy-ng9co
5 күн бұрын
भ्रष्ट जुमला पार्टी ला एकही मत देऊ नका ही नम्र विनंती
@bhausahebavhad6443
5 күн бұрын
1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.
@shahnawazshaikh399
5 күн бұрын
Jai hind Jai Maharashtra
@ravikantpakhare5078
5 күн бұрын
Only Mahavikas Aghadi ✌✌✌✌✌
@ravindrakadu9834
4 күн бұрын
निखिल वागळे साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@sampatwalke5971
5 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे
@RavindraKatware
5 күн бұрын
भाजप ला जनता हद्दपार करणार थोड थांबा
@Mahesh-j8x
4 күн бұрын
अगदी बरोबर निखिलजी
@godofliberty3664
4 күн бұрын
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
@BalasahebKolhe-c6d
4 күн бұрын
जय महाराष्ट्र वागळे साहेब
@PandurangShinde-ix8xc
5 күн бұрын
छान विश्लेषण सर आपण करत आहात 👌👌
@godofliberty3664
4 күн бұрын
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
@asifmotarpumps8138
4 күн бұрын
निडर आणि विचारवंत वागळे सर तुमच्यासारखा विश्लेषक महाराष्ट्राला मिळाला हे आमचं भाग्य जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@sudeshgaikwad703
4 күн бұрын
लायकी नसताना मोठे पद मिळाले त्यामुळे डोके ठिकाणावर नाही.
@latabhosale2574
4 күн бұрын
सर धन्यवाद सर हे मोदी, फडणवीस आल्यापासूनच जातीवाद चच राजकारण करत आलेत . BJP ने जनतेला खूपच नाचवल आहे. पण पण आता मात्र जनता BJP ला च नाचवणार हे नक्की .
@godofliberty3664
4 күн бұрын
फडणवीस, मोदी, शहा यांनी गुजराती मतांसाठी जी खेळी केली ती खेळी सुद्धा एक प्रकारची "वोट जिहाद" च आहे.
@mahadevsakpal4108
5 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@shriramjadhavshriram7064
4 күн бұрын
धन्यवाद खूप खूप छान
@rajanbhusari7316
5 күн бұрын
Politics मधे गिमिक्स कधी कधी वापरल्या जातात पण फक्त गिमिक्स पॉलीटीक्स चालु शकत नाही . लोक हिताचे काम करावे लागतात .
@gangadharchandramore6170
4 күн бұрын
सरजी ठरबूजा/अन्नजी पंत हटाव /गुजरात धार्जिन तडीपार नक्की होणार तरच देश वाचणार सर जी आपले सारखे पत्रकार मुळे
@akshayJadhav-tp6fk
4 күн бұрын
बरोबर आहे
@bhausahebavhad6443
5 күн бұрын
1960-2014 या 54 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारवर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर 6,16,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 47,384 रुपये कर्ज करून ठेवले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, शिंदे-फडणवीस यांनी तुमच्या कुटुंबावर 2,36,923 रुपये कर्ज करून ठेवले आहे.
@LalaPalekar
5 күн бұрын
भाजपा चे उमेदवार निवडनूकीत जेथे हारतात तीथे हिंदू लोकं भाजपा विरोधात मतदान करतात हे भाजपा ला पचनी पडत नाही,,,, मुस्लिम मतदार 17% मते प्रत्येक मतदार संघात आहे तर 50% मतदान झाले तर मुस्लिम मतदान 9% एक तरफी झाले तरी 80% हिंदू मत भाजपा ला 51% हिंदू भाजपा ला मते दिले नाही म्हणून भाजपा हारली हे भाजपा ने लक्षात घ्यायला हवे,,,,, हिंदू मतदार हा विकास कामाला मतदान करतात हे फडणवीस ने लक्षात ठेवावे,,,,,, ,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
@javedsayed-hs9pj
4 күн бұрын
Waggle sir you. are great.
@rajendrapawar7891
4 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.विधानसभेला हरणार हे त्यांना कळून चुकलं आहे,म्हणून काहीही वल्गना करतात. जय शिवराय! जय महाराष्ट्र!! जय हिन्द!!!
@liladhardevale4
4 күн бұрын
सर्व धर्म सम भाव हेच महत्वाचे आहे
@gajanandakhore2040
5 күн бұрын
सताधारी व विरोधक याच कोनिही जेनतेने एकुनाही व सव समाजानी गोडीगोवीदान राव ही सव जेनतेला कळकळीची विनती
@shriramjadhavshriram7064
4 күн бұрын
हे सर्व संपणार आहे भाजप हाटाव दोष बचाव
@ddisolutions9642
5 күн бұрын
400 पार वरून 240 चा परिणाम आहे.. व्होट jihad सांगितला पण वोटिंग मशीन jihad च काय.. तो नसता तर
@MadhavMali-yl5kw
5 күн бұрын
मतांच्या राजकारणासाठी BJP वाले हिंदू मुस्लिम, जिहाद, गोमाता, सामाजिक वातावरण बिघडण्याची काम करीत आहे. मग BJP ला मतदान करणार्यांना काय म्हणणार? अंध भक्त.
@sattarkureshi1636
5 күн бұрын
❤सत्य❤
@madhvraokale3041
4 күн бұрын
देवेंद्र बडणवीस नावाचा कोत्या मनाचा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणांत आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
@akrambadsha333
4 күн бұрын
यह आरएसएस बीजेपी मोदी सरकार हिंदू मुस्लिम समाज में 24×7 365 दिन रात कितनी नफरत फैलाती है। इनको दंगे लगवाना है। पर जनता अभ होशियार और समझदार हूवी है।
@deepaksarawade1062
4 күн бұрын
असे झाले तर कदाचित नितेश राणे नावाचा आमदार,एके दिवशी माॅब ब्लिंचगचा बळी ठरतो नये.
@PratapDesai-jl9qb
4 күн бұрын
भाजपला लोक आता घरी बसवणार हे 100% टक्के आहे
@ganeshgaikwad7387
4 күн бұрын
स्वतः गुमंत्री आहे हा तरी पण..!
@kailassalvi4289
4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@anandawale2465
5 күн бұрын
फड नविस्. सहेबरून ..कन्नमवार .या. ची .आठवण येते
@MahadevShelke-s2u
4 күн бұрын
एकदम भारी विश्लेषण वागळे सर
@rajendrajadhav7992
5 күн бұрын
हा एक नविन चुनावी जुमला हे यांचं विकासाचे मॉडेल
@tanveerkazi9352
4 күн бұрын
He is not HM But it sounds he is "Divide people and Rule" Minister. "Desh ko Aag Lagao" Minister.
@milindalways
5 күн бұрын
भाजपने इडी जिहाद किती केला आणि करत आहेत.
@dilipkulkarni51
4 күн бұрын
Phadnwis has totally failed as HM. He is really villain in Maharashtra politics.
@subhashkadam1590
4 күн бұрын
Jai ❤ Maharashtra.
@dhananjayraje7090
4 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे आता भरकटलेल्या मनस्थितीत आहेत, ----- मुस्लिम मतदार हे भारतीय नागरिक नाहीत का ? हे देवेंद्र फडणवीस यांना कळत नाही का -----
@RamakantDhawle
4 күн бұрын
जय महाराष्ट्र... जय संविधान...!! राजकारण, समाजकारण, अर्थकारण व इतर कोणत्याही विषयावर निरपेक्ष मत समजून घ्यायचे असेल तर आदरणीय वागळे साहेबांचे विचार तटस्थपणे ऐकून विचार करावा, चिंतन करावे.....!! आणि विशेष म्हणजे सरांच्या सातत्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन... ( हे सोप नक्कीच नसतं... त्यासाठी त्यांची प्रचंड मेहनत... अभ्यास... आहे हे आम्ही जाणतो...) सरांना या त्यांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा...!!
@sushantghadage-y6c
4 күн бұрын
उत्तम विश्लेषण.... 👍🏽👍🏽👍🏽
@godofliberty3664
4 күн бұрын
अनाजी पंतांची परंपरा चालवणारे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
@dilipmachikar9955
5 күн бұрын
उद्धव साहेब
@SudamGore-vi2ds
4 күн бұрын
धनगर मते गृहीत धरले होते काय म्हणून जानकर पडले का आता आमचा कोणताही नेता ह्या पक्षात नाही अही आता कोणालाही मते देऊ शकतो
@RajendraRathod-o5o
4 күн бұрын
Jay Maharashtra Sir🌹🌹🌹
@sopanchoudhary-ld1pq
5 күн бұрын
जय महाराष्ट्र
@ravirajdeshmukh2087
5 күн бұрын
नमस्कार 🙏 सर ...
@balkrishnatandon2523
4 күн бұрын
You are great Nikhil ji
@dhananjayraje7090
4 күн бұрын
आता तर भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त 20 जागा मिळू शकतील, शिंदे अजित पवार गटाचा सुपडा साफ ------ देवेंद्र फडणवीस आणि भाजप चे डोकं फिरल आहे.----- शिंदे अजित पवार आता भाजपा वासी होणार -----
@VishakhaAdvilkar
4 күн бұрын
असंच वोट जिहाद २०१४ व २०१९ ला पण झाले होते.
@getlucky8952
4 күн бұрын
महाराष्ट्राचा गुजरात 2002 होणार नाही अशी आपण अपेक्षा करू..
@swrajdaund5499
2 күн бұрын
❤❤
@sabirmastan3888
4 күн бұрын
Apan babobar boltay saheb
@rahulbhoir9664
4 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@ashfakpatel1180
4 күн бұрын
👍👍👍
@suryakantpatil5920
4 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@Anil-bf7cy
4 күн бұрын
Right Sir 👍
@MuzarratAliKhan
4 күн бұрын
Nice and Unbiased analysis....
@ajitbagal1256
5 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍👍🙏
@JuberShaikh-q4x
4 күн бұрын
Ek dam barobar
@sanjaythissongisrealfactof9460
4 күн бұрын
Nice speech Sir
@prakashvarpe6732
4 күн бұрын
वागळे साहेब, माझ्या मते ही किरकोळ कारणे आहेत,मुख्य कारण भाजपचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण कारणीभूत आहे हे आपण विसरलात का?बाकी विश्लेषण ठिक आहे.
@sayajidesh5356
4 күн бұрын
मी IBN पासून बघतोय सर्व विश्लेषण.त्या वेळी मुलाखती असायच्या
@godofliberty3664
4 күн бұрын
हनुमान चाळीसा चे कारस्थान कोणी केले?
@bhausahebavhad6443
5 күн бұрын
तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार यांनी तुमच्या कुटुंबावर गेल्या 10 वर्षांत 7,76,208 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे.
@yatintulaskar9301
4 күн бұрын
फडणवीस, नितेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल वाटेल ती वक्तव्ये करावी. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सर्वधर्मसमभाव पाळणे क्रमप्राप्त आहे ही गोष्ट हे दोघे विसरत आहेत.
@rameshnichite7385
4 күн бұрын
फक्त एकच ठाकरे सरकार
@bhimajiwakchaure7130
4 күн бұрын
true speech
@josephdmello3010
4 күн бұрын
Excelent sir
@critic8134
4 күн бұрын
हेच सगळं पंतप्रधानांच्या बाबतीत म्हणता येईल कारण त्यांनीसुद्धा संविधानीक पद सोडून भाजपचा प्रचार करावा.
Пікірлер: 297