#BolBhidu #BSNL #BudgetNews2024
विविध सरकारी कंपन्या एकतर विकल्या जातायंत किंवा त्या चालवण्यासाठी खासगी क्षेत्राला दिल्या जातायंत. पण एक कंपनी आहे जी काहीही झालं तरी सरकार स्वतः चालवण्याबाबत गंभीर आहे. ती कंपनी म्हणजे ‘भारत संचार निगम लिमिटेड’ अर्थात BSNL. गेल्या काही दिवसांपासून BSNL सातत्याने चर्चेत आहे. कधी जिओ आणि इतर खासगी टेलिकॉम ऑपरेटरने पैसे वाढल्यामुळे तर काही वेळा सरकारच्या निर्णयांमुळं BSNL ची चर्चा होते. यावेळी BSNL चर्चेत असण्याचं कारण म्हणजे २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट सादर केलं त्यामध्ये BSNL साठी ८२ हजार ९१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.
या घोषणेमुळं सरकार BSNL ला चालवण्यात आणि त्याच्या Capacity building बाबत गंभीर असल्याचं दिसतं. मागे जिओ, एअरटेल आणि व्ही-आयने मासिक आणि वार्षिक प्लान्सचे दर वाढवले तेव्हा BSNL ने दर कायम ठेवण्याची घोषणा केली होती. तेव्हा Back to BSNL हा ट्रेंड सोशल मिडीयावर सुरू झाला होता. ग्राहक पुन्हा BSNL कडे वळतील अशा चर्चा सुरू होत्या. पण, आता बजेटच्या माध्यमातून सरकारने जे पॅकेज घोषित केलंय त्यामुळं BSNL ला किती फायदा होऊ शकतो? BSNL सर्विसच्या बाबतीत जिओ आणि एअरटेलला टक्कर देऊ शकेल का? आणि यामधून सरकारचा काय डाव आहे, पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Nirmala Sitharaman यांनी BSNL साठी Budget मध्ये काय तरतूद केली आहे? BSNL बाबत सरकारचा प्लॅन काय ?
Пікірлер: 303