OCTOPUS || चिखलातून शोधून आणली माकली (Octopus) आणि आई ने बनवली माकली तवा | Mud Fishing | Ganesh koli
#fishing
#octopus
#cooking
नमस्कार मित्रांनो
मित्रानो मी गणेश कोळी आपल्या सर्वांचा चॅनल मध्ये स्वागत करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक वेगली विडिओ पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये octopus म्हणजे माकली कशी पकडतात आणि ती कुठे पकडतात हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आज आपण करणार आहोत कारण भरपूर कमी प्रमाणात मिळते
खायला तर सोडाच बघायला सुद्धा भेटत नाही पण आपण चिखलात जाऊन माकलीचा शोध काढून ते व्हिडिओ आपणा समोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
नुसती माकली पकडताना नाही तर त्या माकली पासून एक जबरदस्त रेसिपी तयार करून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि ती रेसिपी स्वतः माझी आई म्हणून दाखवणार आहे.
Ganesh Koli instagram.com/mi_belpadkar?ut...
EDITOR :- Sam Koli
@THESAMEDITING 9833103422
/ thesamediting
Негізгі бет OCTOPUS || चिखलातून शोधून आणली माकली आणि आईने चुलीवर बनवली माकली तवा || COOKING || Ganesh koli
Пікірлер: 132