Official Video ♥️ तुझ्या हातावर माझ नाव 😍 भन्नाट लोकगीत | Tuzya Hatavar Maz Nav | Sagar Palve |
• Video Credit :-
निर्माता/दिग्दर्शक/स्टोरी - सागर पालवे
DOP /एडिटर - ऋषीकेश वारभोग
स्क्रीन प्ले - सागर पालवे, ऋषीकेश वारभोग
कलाकार - रामभाऊ पवार, सानिका शिंदे
सहकलाकार - सुशांत सोनलकर, रॉकी गायकवाड,
जयेश बुट्टे, संग्राम काटे
सागर पालवे..👇👇
8767373144
~~~~~~~~~~~~~~
• Audio Credit :-
गीतकार - सागर पालवे
संगीत - SK Brothers
गायक - सचिन जाधव
संगीत संयोजक - आशिष शिंदे
रेकॉर्डिग - पवन घायतडक
( MG स्टुडिओ )
~~~~~~~~~~~~~~~
• Lyrics :-
लपवू नको राणी काय तुझ्या मनात दाव ग,
मी पाहिलय तुझ्या हातावर माझच नाव ग.
मनापासुन राणी तु जीव मला लावते,
बघावं तवा तू माझ्या मागं मागं धावते.
वेडी झाली तु माझ्यासाठी सार मला हाय ठाव ग.
नको करू तु उशीर सार तुझ्या मनावर,
घेऊनी गुलाब कर प्रेमाचा स्वीकार.
कधी होशील तु माझी किती चोरून तुला पहावं ग.
नाही ठाव तू हातावर नाव काढल कधी,
पण तुझ नाव कोरल मी काळजामधी.
सागर मनाचा सचिन केला कुलदीप मनावं घाव ग.
~~~~~~~~~~~~~~~
विशेष सहकार्य :-
किशोर जावळे (KK),
सर्व सरक Family ,
Dr.टकले, हॉस्पिटल आणि सर्व स्टाप,
सर्व मित्र परिवार..
~~~~~~~~~~~~~~~~
#tuzya_hatavar_maz_nav
#Sagar_palve
#Rambhau_pawar
#Sanika_Shinde
#मी_पाहिलय_तुझ्या_हातावर_माझ_नाव
#lucky_star
#Marathi_song
#youtube_India
#trending
#viral_song
#सागर_पालवे
#love
#kk_banjo
#kishor_Javale
Негізгі бет Official Video ♥️ तुझ्या हातावर माझ नाव 😍 भन्नाट लोकगीत | Tuzya Hatavar Maz Nav | Sagar Palve
Пікірлер: 88