किल्ल्याच्या भोवती असलेल्या मोकळ्या जागेला एस्प्लनेड म्हटलं जायचं. १८६०च्या सुमारास किल्ल्याची तटबंदी पाडून ओव्हल, कुपरेज, क्रॉस व आझाद अशी चार मैदाने बनवण्यात आली. मुंबईत मिनी लंडन उभारण्याच्या कल्पनेतून या भागात तशा प्रकारची नावं देण्यात आली. लंडनमधल्या ओव्हल मैदानाच्या धर्तीवर त्यांनी मुंबईतही ओव्हल मैदान उभारलं. या भागात कदाचित इरॉस सिनेमाच्या जागी पवनचक्की होती. त्यामुळेच चर्चगेट या द्वाराला मराठी लोक पवनचक्की गेट म्हणायचे. नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात या भागात साजरी केला जायचा. ओव्हलच्या एका बाजुला आहेत कलोनियल शैलीतील इमारती तर दुसऱ्या बाजुला आहेत आर्ट डेको शैलीतील इमारती... हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
The open space around the fort was called Esplanade. Around 1860, the fort's ramparts were demolished to make way for four grounds: Oval, Cooperage, Cross and Azad. The area got its name from the idea of setting up a mini London in Mumbai. British built the Oval Ground in Mumbai on the lines of the Oval Ground in London. There was a windmill somewhere around Eros cinema. That is why native Marathi people used to call Church gate as windmill gate. Bharat Gothoskar of Khaki Tours taking us on a tour of Oval...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#गोष्टमुंबईची #OvalGround #GoshtMumbaichi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Негізгі бет Oval Maidan; भारतीय क्रिकेटचं जन्मस्थान | गोष्ट मुंबईची भाग ९७ | Gosht Mumbaichi- 97
Пікірлер: 67