मी तर शपथ घेतली आहे या वर्षी BJP ला कसेच मतदान करणार नाही तुम्ही पण घ्या मित्रानो या वर्षी पोलीस भरती वाल्यांची गेम केली यांनी
@B.Thorat
23 күн бұрын
पोलिस भरती रद्द करा. सर्व मुलांची मागणी आहे. अन्यथा विधानसभेत सुद्धा BJP पडणार.
@JackJack-iu2vm
24 күн бұрын
भर पावसाळ्यात पोलिस भरती ग्राउंड ठेवल्यावर बायडन नाना- आता काय हाणून घ्यावा का काय मायझे, ताप झालाय बाप्पा या पोलिस भरतीचा. 😂😂😂😂
@DipakShopVlogs
24 күн бұрын
विधानसभे ला त्याचा परिणाम दिसेल कारण खूप रोष आहे जनतेत .मला ५००₹ फाईन केलेला सर्व हेल्मेट डॉक्यूमेंट असताना त्यामुळे सोलापूर ला त्यांची सिट गेली आता शेतकरी पण वैतागलेत
@bhausahebsurnar2879
22 күн бұрын
Fine rajkarni fadat nasatat dada
@DipakShopVlogs
22 күн бұрын
@@bhausahebsurnar2879 मार्च एंड ला पैसे तर सरकार लाच जातात चलनाचे . ५०० ची किंमत खूप आहे आमच्यासाठी शेतकयांना सर्व त्रास देतात गाडी पकडून पैसे घेतात. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. पिक विमा बँकेत जमा होत नाही. किसान सन्मान निधी साठी पैसे द्यावे लागतात त्याशिवाय Kyc होत नाही. पोलिस भरतीत शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य पाहिजे. . त्यामुळे जनतेत खूप रोष आहे त्याचा परिणाम निवडणूकित होणार
@bollywoodkikhabar1289
24 күн бұрын
भरती लवकर घ्या म्हटले तर हे घेत नाहीत... पण या वेळी भरती पुढे ढकला म्हटले तरी ऐवढी घाई का केली जातेय...तर तोंडावर आलेली विधानसभा निवडणुक... यामध्ये यांना आम्ही पोलीस भरती किती केली हे दाखवायचे आहे... हे सरकार फक्त दाखवण्यासाठी करतेय... जनतेचा, विद्यार्थांचा विचार थोडी करणार आहे... हे फक्त आपल्या निवडणुकांसाठी करत आहेत... जर निवडणुका नसत्या तर यांनी अजून सहा महिने भरती घेतली नसती... पण आता गडबड कश्यासाठी चालली आहे मित्रांनो ते तुम्हाला कळलेच असेल...
@user-sm2gh1si4f
24 күн бұрын
Devendra फडवणीस tarabujya 🎉🎉
@atulmudhol.8951
23 күн бұрын
Tarbujya la hanla.pahije
@sutikshna1084
24 күн бұрын
सत्य कटू असते आणि तुम्ही तेच बोलत आहा❤❤
@flixcorner
24 күн бұрын
विधानसभेची वाट बघतोय फक्त आता..... टरबूज तर गेला
@user-sg6vn5oo1z
24 күн бұрын
भाऊ 🥲🥲खूप भयंकार जीवन भाऊ 🥲🥲🥲किती मेहनत करावं लागती राव पूर्ण महाराष्ट्र लोक बगतात फक्त कुणी आवाज उठवत नाही 🥲🥲तुमी बोलला त्या बद्दल tx 🥲
@krisjayb6956
21 күн бұрын
तू एकटाच आहेस भावा जो आमचा आवाज उठवत आहे 🙏
@surendramore1095
23 күн бұрын
ह्याचा फडणवीसचा हिशोब विधानसभेत चुकता करावा लागेल त्याला पण ही भरती आठवणीत राहिली पाहिजेल
@darshraut4418
23 күн бұрын
आशा करो याचा निकाल फडणवीस ला निवडणूक मधे बघायला मिडल
@tanaji6100
22 күн бұрын
आशा करतोय मतमोजणी दिवशी पाऊस पाडवा... मंग पळवायला मजा येईल....😢😢
@prashantjadhav295
23 күн бұрын
येणारे निवडणुकीत दाखवा
@bringsmeback4670
23 күн бұрын
भाऊ त्याले मुलांच्या भविष्याची चिंता आहे म्हणते तो पण खरं तर हे आहे की याच्यात फक्त राजनीती सुरू आहे
@dattaShankar-kz1bh
23 күн бұрын
बाकी जिल्ह्यात हे हाल आहेत अजून तर मुंबई चे ग्राउंड चालू व्हायचे राहीले
@vrushabhsilent3886
24 күн бұрын
जीवन भाऊ पूर्ण झान्गद्बुत्या चालू आहे
@pkstuts4466
24 күн бұрын
मार्कमधे खुप जागी फरक पडलाय सर पण ते कोणाचेही ऐकत नाहीत. आणि वयवाढ साठी पोर मोर्चे करुन करुन मेले सर या विधानसभेला दाखऊन देऊ
@anomxuser
5 сағат бұрын
Tuzi bhasha mast hay bhau 😅
@yogeshwasu9935
23 күн бұрын
बरोबर आहे दादा commet करणे आपल्या हातात राहाल फक्त ❤😢
@kanhaiyagirgosavi4785
24 күн бұрын
jivan Bhau khoop himmat lagat as direct bolayala❤❤❤❤❤❤ asach support kart raha he donkey parliament madhe mast aaram kart ahe. Candidate each and every exam fkt andolan no study only andolan.
@pradipk6766
23 күн бұрын
ही भर्ती ची 2022,23 चा आहे आणि वय गणना 2024 मधली करत आहे सरकार 😢
@hindustani954
23 күн бұрын
2023 LA bharti jhali bagha ekda
@pradipk6766
23 күн бұрын
ती 2021 ची होती
@Royal_Shetkari14
23 күн бұрын
@@hindustani954😂अरे तुला GR वाचता येतो का
@hindustani954
23 күн бұрын
@@Royal_Shetkari14 Nahi na tula yeto Na vachta
@devendra229
24 күн бұрын
Tarbhuja nalaik aahe khup
@shubhamdukare8809
23 күн бұрын
Sarkar aaplyala ghode lavayli aapan tila ghode laut nivadnuk ahech paudhe dakhun dya aata mitrano tumhi pan yetya nivadnukit....
@Vishwapal123
23 күн бұрын
Thank You Khup Sunder Explain Kele Sir❤❤❤
@Vishwapal123
23 күн бұрын
Thank You So Much For My Suggetion
@kriti5973
24 күн бұрын
Dada aii bap asha laun bslet ya vrshi lekru vrdit disnar udya jr ya pavsamul nahi zhal selection tr kay tond dakhu tena ya rajkarnyana tr dhada shikvuch apn aplyach jivavr aj ith ahet
@ganeshkoli3340
18 күн бұрын
4 tarkhela aandolanmadhe sahbhagi hwa baki lokani
@parmeshwargaikwad7334
24 күн бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे
@Vishwapal123
23 күн бұрын
Thank Pan khup Let kela😂😂😂
@Vishwapal123
23 күн бұрын
khup ch Chan..😊
@kalimshaikh588
23 күн бұрын
Sar maza tar pay modala ranig madhe😢
@imgoodman4222
21 күн бұрын
भाऊ माझ ग्राउंड होत 26 तारखेला गोरेगांव मुंबई येथे police भरतीची प्रक्रिया इतकी भारी की काय सांगू आम्ही रात्री gate च्या समोर पुला खाली झोपलो होतो रात्री 12 ला जो पाऊस सुरू झाला तो 7 पर्यंत आणि आम्ही 2 वाजता लाईन मध्ये लागून होतो माझी entry सकाळी 8 वाजता gate च्या आत झाली army भरती मध्ये hall ticket चेक करून फर्स्ट hight घेऊन लगेच ग्राउंड करून घेतात इथ 9 वाजे पर्यंत नुसते documents च चालू राहिले 10 वाजता 100 mtr घेतल त्या नंतर गोळा वाजले 11 मरणाचं गरमाट पाऊस आणि कडक ऊन त्यातले त्यात 5km ला 2 तास बसून ठेऊन साडे बारा वाजता 5km घेतलं पायांचा सगळा कस निघून गेला तोपर्यंत किती मुल चक्कर येऊन पडले एक जण तर चिखलात लोळत होता हिट झाल्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी police भरतीला आलेल्या मुलांची खूप चांगल्या प्रकारे सोय केली होती हे त्यांनी स्वतः मुलांमध्ये येऊन पहावी की मुल कशी रात्र काढतात आणि कशी भरती देतात ते हे राजकारणी फक्त गरीब मुलांच्या बेरोजगारीचा आणि मजबुरीचा फायदा आपल्या राजकारणासाठी करून घेत आहेत
@dayanandnarsinge7021
23 күн бұрын
Barobar aahe bhau Tarbuja Bindok aahe tyala pavsat palavale pahije
@krisjayb6956
21 күн бұрын
Ratri 2 vajta uthun line madhe ubha rahilo. Sakali 7 vajta gate madhe gelo. 12:30 vajta 5km palalo.
@hrishisawant5835
23 күн бұрын
विधानसभेला टरबूज फोडा मित्रानो मग याला समजेल सामान्य लोक यांची पावर पावसात भरती घेण्याचे परिणाम
Sangitla dada tevhach 4 tarkhela... Reel pan takli ahe
@lahuringne143
23 күн бұрын
सरकार दलिंदर आहे ...
@surenshinde8095
23 күн бұрын
Lavakaracha por fadan-20 var hasatil , sarakar Kas magic figure touch karatiy tech pahanar por
@manojgolande6996
23 күн бұрын
आता टरबूज फुटणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र वाटून खाणार आहे.....😂😂😂
@vitthalmagar3216
22 күн бұрын
जालना SRPF ला 100मिटर चां घोळ आहे
@abhishekwaghmode9030
24 күн бұрын
😢
@Grootty
23 күн бұрын
मामाला पावसात 100 मीटर पळवायला लावल तर 100 वेळा डांग वर करून पडेल...😅😅
@awardanshuman6900
21 күн бұрын
सकाळी 5 ला बोलवून संध्याकाळी 5 ला रनिंग. सगळंच सेन्सरचं आम्ही मारतो त्यापेक्षा जास्त टायमिंग आलं. मार्कांमध्ये खूप फरक पडला आणि मेरीटच्या बाहेर ,त्यात एक्स आर्मीमॅन वाल्यांनी जागा खाल्ल्या.
@swatimogale
17 күн бұрын
भाऊ x army च्या जागा सेपरेट असतात तुमच्या जागा त्यांना दिल्या जात नाही उलट x आर्मी च्या जागा उरल्या तर ओपन वाल्याना दिल्या जातात
@vijayfokmare7219
23 күн бұрын
क्लासेस बंद आहेत का
@kanhaiyagirgosavi4785
24 күн бұрын
Ye political lok election jvd ahe tari ghabrat nhi ahe common citizen la tr mg hai haarta ka nhi ka parat parat yanchich satta yete😢😢😢
@shubhammane1972
23 күн бұрын
Maji amdar rahnar sagle
@rk-ey6mo
23 күн бұрын
Pavsamadhe tyana kuth jayche javu de na tula kay ghene dene
@pankajmairale6322
22 күн бұрын
Maj alay sarkarla
@Vishwapal123
23 күн бұрын
Next neet Sathi...banwa..😅
@bhakatrajkadam5981
23 күн бұрын
Unalyat ka naahi
@krushnastationary208
21 күн бұрын
या वर्षी पोलीस भरती करनारे पोरांनी bjp ला मतदान करून नये. हि भरती च रद्द केली पाहिजे वय वाढीचा विचार न करता भरती केली गेली आहे. पावसात सर्व आमदार पळवले पाहिजे मग पोरांना पळवा
@GowardhanBagmare
23 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र च नाहि ऐकल यानी
@gauravaglave9688
21 күн бұрын
Bharti jhali ata bhau
@vishalraut2131
23 күн бұрын
100m घोटाळा झाला आहे
@a1963j
23 күн бұрын
Phadnavis la palychi jasta garaj tynchi tybet bagta
@rk-ey6mo
23 күн бұрын
Tuch shembdya ahes na tuch sang
@arjunpawar6568
23 күн бұрын
पावसाने काहीही फरक पडत नाही..... उन्हात अडचण पावसात अडचण लई नाटकी लोक झालेत सध्या.... अरे नोकरीची जाहिरात आली परिस्थितीवर मात करून लढायला हवं
@rahulathare1198
22 күн бұрын
तू एकदा पावसात पळून बग मग कळल तुला
@arjunpawar6568
22 күн бұрын
@@rahulathare1198 भावा पावसात पळून 2014 ला भरती झालोय
@samadhanbharade218
21 күн бұрын
पाऊसाने फरक कसा पडत नाही पाय निसटू शकतो ना रास्त्या वरून डांबरी रस्ता असला तरी पाय निसटून एखादा पडू शकतो
@arjunpawar6568
21 күн бұрын
@@samadhanbharade218 डांबरी रस्त्यावर पाय कसा घासरेल दादा उगाच काहीही नका बोलू आम्ही 4 वर्ष प्रॅक्टिस केली उन्हात पावसात एकदाही घसरलो नाही डांबरीवर पावसात पळायला उलट मज्जा येते....उन्हात तरी गरमिने जीव जातो.... 100 मीटर ला अडचण येते हे नक्की पण त्यासाठी त्यांनी शेड तयार केलं आहे
@orcs111
23 күн бұрын
Ha video ka banvla ahe... Video asa banava jyne kahi chukicha hota asel tar te thambnar ani pude konachi himmat nahi zali pahije asa karychi.. Porani yevdha trass sahan kela andolan kele nivedhan dhile tari pan kahich zala nahi..
@mvf
23 күн бұрын
Dada tumhi 100 video banvle tari kahi farak padnar nahi ..
@orcs111
21 күн бұрын
@@mvf ka nahi farak padnar... Ase kiti tari youtubers ahet jynni savtha chy youtube channel varun change anla ahe... 2024 che elections madeh kiti tari youtubers chy video mule satta palat zali ahe eg. Dhruv Rathi... Apan kuthe tari kami padlo ahet... Police bharti andolan zale pan result ala nahi karan majority nahi savtha tithle Adhikari bolet ahe... Anyways election madeh apla kasa fyda honar hech politicians la dista mhh ti konti pan party asu de... Yayla pan responsible voters ahet..
@shubhamchavan2258
23 күн бұрын
Bjp la eka ne hi mat deu naka.. Tarbujya radala pahije
Пікірлер: 89