गावाकडे आलोय, भरपूर दिवस पार्टी झाली नव्हती मग काय आज प्लॅन झालाच. आज चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत झाला पायरीकडे. रात्रीची पार्टी करायची होती, नायरी मध्ये जाऊन पोरांनी कोंबडी आणली, रात्रीच आपलं होता तर आम्ही ४ ५ जण थोडं सामान घेऊन पुढे गेलो बाकीचे चिकन कापून घेऊन येणार होते, चूल तैयार झाली, लाकडे जमा झाली. आज चांदण्या मस्त होत्या. काजवे पण टिमटिमत होते. पार्टीसाठी एकदम सुंदर वातावरण तैयार झाले होते. झटझट कामे करून बिर्याणी तैयार झाली. मस्त सर्वानी ताव मारला
#ChickenBiryaniParty #ChickenBiryani #ChickenParty #NIghtParty
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg : १००/- Non Veg : १२०/- (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет पोरांनी रात्रीची केली चिकन बिर्याणी पार्टी - Chicken Biryani Night Party, Village | Kokankar Avinash
Пікірлер: 126